الكتاب المقدس (Van Dyke)

Marathi

1 Chronicles

27

1وبنو اسرائيل حسب عددهم من رؤوس الآباء ورؤساء الالوف والمئات وعرفائهم الذين يخدمون الملك في كل امور الفرق الداخلين والخارجين شهرا فشهرا لكل شهور السنة كل فرقة كانت اربعة وعشرين الفا.
1राजाच्या सैन्यात नोकरीला असलेल्या इस्राएल लोकांची गणना अशी: त्यांचा प्रत्येक गट दर वर्षी एक महिना कामावर असे. राजाकडे चाकरीला असलेल्या लोकांमध्ये वेगवेगळ्या घराण्यांचे प्रमुख, सरदार, अधिकारी, सुरक्षा-अधिपती असे सर्वजण होते. प्रत्येक सैन्यगटात 24,000 माणसे होती.
2على الفرقة الاولى للشهر الاول يشبعام بن زبديئيل وفي فرقته اربعة وعشرون الفا.
2पहिल्या महिन्याच्या पहिल्या गटाचा प्रमुख याशबाम हा होता. याशबाम जब्दीएलचा मुलगा. याशबामच्या गटात 24,000 जण होते.
3من بني فارص كان راس جميع رؤساء الجيوش للشهر الاول.
3तो पेरेसच्या वंशातला होता. पहिल्या महिन्याच्या सर्व सेनाधिकाऱ्याचा याशबाम प्रमुख होता.
4وعلى فرقة الشهر الثاني دوداي الاخوخي ومن فرقته مقلوث الرئيس. وفي فرقته اربعة وعشرون الفا.
4अहोह इथला दोदय दुसऱ्या महिन्याच्या सैन्याचा मुख्य असून त्याच्या गटात 24,000 माणसे होती.
5رئيس الجيش الثالث للشهر الثالث بنايا بن يهوياداع الكاهن الراس وفي فرقته اربعة وعشرون الفا.
5तिसऱ्या महिन्याचा तिसरा सेेनापती बनाया. हा यहोयादाया मुलगा. यहोयादा हा मुख्य याजक होता. बनायाच्या अधिपत्याखाली 24,000 माणसे होती.
6هو بنايا جبار الثلاثين وعلى الثلاثين ومن فرقته عميزاباد ابنه.
6तीस प्रसिध्द शूरांमधला पराक्रमी सैनिक तो हाच. त्यांचा नायकही हाच होता. त्याचा पुत्र अम्मीजाबाद बनायाच्याच गटात प्रमुख होता.
7الرابع للشهر الرابع عسائيل اخو يوآب وزبديا ابنه بعده وفي فرقته اربعة وعشرون الفا.
7चौथ्या महिन्याचा चौथा सेनापती असाएल. हा यवाबचा भाऊ. असाएलचा मुलगा जबद्या हा पुढे आपल्या वडिलानंतर सेनापती झाला. असाएलचा तुकडीत 24,000 जण होते.
8الخامس للشهر الخامس الرئيس شمحوث اليزراحي وفي فرقته اربعة وعشرون الفا.
8शम्हूथ हा पाचवा सेनापती. पाचव्या महिन्याचा हा सेनापती इज्राही होता. त्याच्या तुकडीत 24,000 जण होते.
9السادس للشهر السادس عيرا بن عقّيش التقوعي وفي فرقته اربعة وعشرون الفا.
9इरा हा सहाव्या महिन्याचा सहावा सेनापती. हाइक्के शचा मुलगा असून तको नगरातला होता. त्याच्या तुकडीत 24,000 लोक होते.
10السابع للشهر السابع حالص الفلوني من بني افرايم وفي فرقته اربعة وعشرون الفا.
10सातव्या महिन्याचा सातवा सेनापती हेलेस पलोनी हा होता. हा एफ्राइमच्या वंशातला होता. त्याच्या तुकडीत 24,000 लोक होते.
11الثامن للشهر الثامن سبكاي الحوشاتي من الزارحيين وفي فرقته اربعة وعشرون الفا
11आठव्या महिन्याचा आठवा सरदार जेरह वंशातला सिब्बखय हुशाथी हा होता. त्याच्या तुकडीत 24,000 जण होते.
12التاسع للشهر التاسع ابيعزر العناثوثي من بنيامين وفي فرقته اربعة وعشرون الفا.
12नवव्या महिन्याचा नववा सरदार बन्यामिनी वंशातला अबियेजेर अनाथोथी हा होता. त्याच्या गटात 24,000 सैनिक होते.
13العاشر للشهر العاشر مهراي النطوفاتي من الزارحيين وفي فرقته اربعة وعشرون الفا.
13दहाव्या महिन्याचा दहावा सेनापती महरय. हा जेरह कुळातला असून नटोफा इथला होता. त्याच्या तुकडीत 24,000 लोक होते.
14الحادي عشر للشهر الحادي عشر بنايا الفرعتوني من بني افرايم وفي فرقته اربعة وعشرون الفا.
14अकराव्या महिन्याचा अकरावा सेनापती बनाया. हा पिराथोनचा असून एफ्राइमच्या वंशातला होता. त्याच्या गटात 24,000 लोक होते.
15الثاني عشر للشهر الثاني عشر خلداي النطوفاتي من عثنيئيل وفي فرقته اربعة وعشرون الفا
15बाराव्या महिन्याचा बारावा प्रमुख हेल्दय. या अथनिएल कुळातला आणि नटोफा इथला होता. त्याच्या तुकडीत 24,000 लोक होते.
16وعلى اسباط اسرائيل. للرأوبينيين الرئيس أليعزر بن زكري. للشمعونيين شفطيا بن معكة.
16इस्राएलाच्या घराण्यांचे प्रमुख असे: रऊबेन: जिख्रिचा मुलगा अलीयेजर. शिमोन: माकाचा मुलगा शफट्या.
17للاويين حشبيا بن قموئيل. لهرون صادوق.
17लेवी: कमुवेलचा मुलगा हशब्या. अहरोन: सादोक.
18ليهوذا اليهو من اخوة داود. ليساكر عمري بن ميخائيل.
18यहूदा: अलीहू. (हा दावीदाचा एक भाऊ), इस्साखार: मीखाएलचा मुलगा अम्री.
19لزبولون يشمعيا بن عوبديا. لنفتالي يريموث بن عزرئيل.
19जबुलून: ओबद्याचा मुलगा इश्माया. नफताली: अज्रिएलचा मुलगा यरीमोथ.
20لبني افرايم هوشع بن عزريا. لنصف سبط منسّى يوئيل بن فدايا.
20एफ्राईम: अजऱ्याचा मुलगा होशेथ. पश्र्चिम मनश्शे: पदायाचा मुलगा योएल.
21لنصف سبط منسّى في جلعاد يدّو بن زكريا. لبنيامين يعسيئيل بن ابنير.
21पूर्व मनश्शे: जखऱ्याचा मुलगा हद्दो. बन्यामीन: अबनेरचा मुलगा यासिएल.
22لدان عزرئيل بن يروحام. هؤلاء رؤساء اسباط اسرائيل.
22दान: यरोहामचा मुलगा अजरेल. हे झाले इस्राएलींच्या घराण्यांचे प्रमुख
23ولم ياخذ داود عددهم من ابن عشرين سنة فما دون. لان الرب قال انه يكثر اسرائيل كنجوم السماء.
23दावीदाने इस्राएलमधील पुरुषांची मोजदाद करायचे ठरवले. इस्राएलच लोकसंख्या आकाशातील ताऱ्यांएवढी करीन असे देवाने आश्वासन दिलेले असल्यामुळे इस्राएलमध्ये लोकासंख्या वाढली होती. तेव्हा दावीदाने वीस वर्षे वयाचे आणि त्या पुढच्या वयाचे पुरुष गणतीसाठी विचारात घ्यायचे ठरवले.
24يوآب بن صروية ابتدأ يحصي ولم يكمل لانه كان من جرى ذلك سخط على اسرائيل ولم يدوّن العدد في سفر اخبار الايام للملك داود
24सरुवेचा मुलगा यवाब याने मोजदाद करायला सुरुवात केली पण तो ते काम पूर्ण करु शकला नाही. देवाचा इस्राएलच्या लोकांवर कोप झाला. त्यामुळे ही गणती दावीद राजाच्या बखरीत नोंदलेली नाही.
25وعلى خزائن الملك عزموت بن عديئيل. وعلى الخزائن في الحقل في المدن والقرى والحصون يهوناثان بن عزيا.
25राजाच्या मालमत्तेची जपणूक करणारे आधिकारी पुढीलप्रमाणे: अदीएलचा मुलगा अज्मावेथ हा राजाच्या भांडारांचा प्रमुख होता. शेतीवाडी, नगरे, गावे आणि किल्ले इथे असलेल्या भांडारांचा प्रमुख योनाथान हा होता. हा उज्जीयाचा मुलगा.
26وعلى الفعلة في الحقل لشغل الارض عزري بن كلوب.
26कलूबचा मुलगा एज्री हा शेतात राबणाऱ्यांवरचा प्रमुख होता.
27وعلى الكروم شمعي الرامي. وعلى ما في الكروم من خزائن الخمر زبدي الشفمي.
27रामा येथील शीमी हा द्राक्षमळ्यांवरचा अधिकारी होता. शिफम येथील जब्दी हा द्राक्षमळ्यातून निघणारा द्राक्षारस आणि त्याची साठवण यावरचा अधिकारी होता.
28وعلى الزيتون والجميز اللذين في السهل بعل حانان الجديري وعلى خزائن الزيت يوعاش.
28गेदेरचा बाल-हानान हा जैतूनची झाडे आणि पश्चिमे कडच्या डोंगराळ भागातली उंबराची झाडे याचा प्रमुख होता. योवाश जैतूनच्या तेलाच्या कोठाराचा प्रमुख होता.
29وعلى البقر السائم في شارون شطراي الشاروني. وعلى البقر الذي في الاودية شافاط بن عدلاي.
29शारोनचा शिमय हा शारोन भोवतालच्या गाईगुरांचा मुख्य होता. अदलयचा मुलगा शाफाट हा दऱ्याखोऱ्यातील गुरांवरचा मुख्य होता.
30وعلى الجمال اوبيل الاسمعيلي. وعلى الحمير يحديا الميرونوثي.
30इश्माएली ओबील हा उंटांवरचा प्रमुख होता. येहद्या मेरोनोथी गाढवांचा मुख्य होता.
31وعلى الغنم يازيز الهاجري. كل هؤلاء رؤساء الاملاك التي للملك داود.
31याजीज हाग्री मेंढरांचा मुख्या होता. राजा दावीदाच्या मालमत्तचे हे सर्व रक्षणकर्ते होते.
32ويهوناثان عم داود كان مشيرا ورجلا مختبرا وفقيها. ويحيئيل بن حكموني كان مع بني الملك.
32योनाथान हा सूज्ञ मंत्री आणि लेखनिक होता. हा दावीदाचा काका. हखमोनी याचा मुलगा यहोएल याच्यावर राजपुत्रांच्या लालनपालनाची जबाबदारी होती.
33وكان اخيتوفل مشيرا للملك وحوشاي الاركي صاحب الملك.
33अहीथोफेल राजाचा मंत्री आणि हूशय राजाचा मित्र होता. हा अकर लोकांपैकी होता.
34وبعد اخيتوفيل يهوياداع بن بنايا وابياثار. وكان رئيس جيش الملك يوآب
34अहीथोफेलची जागा पुढे यहोयादा आणि अब्याथार यांनी घेतली. यहोयादा हा बनायाचा मुलगा. यवाब हा राजाचा सेनापती होता.