Cebuano

Marathi

Psalms

6

1Oh Jehova, ayaw ako pagbadlonga diha sa imong kapungot, Ni pagcastigohon mo ako diha sa imong mainit nga kaligutgut.
1परमेश्वरा, रागाने मला सुधारु नकोस. रागावू नकोस आणि मला शिक्षा करु नकोस.
2Malooy ikaw kanako, Oh Jehova; kay nalaya ako: Ayohon mo ako, Oh Jehova, kay ang akong mga bukog nangatay-og.
2परमेश्वरा माझ्यावर दया कर. मी आजारी आहे आणि अशक्त झालो आहे. मला बरे कर, माझी हाडे खिळखिळी झाली आहेत.
3Ang akong kalag usab nagubot sa hilabihan gayud: Ug ikaw, Oh Jehova, hangtud ba anus-a?
3माझे सर्व शरीर थरथरत आहे. परमेश्वरा मला बरे करण्यासाठी तुला आणखी किती वेळ लागणार आहे?
4Bumalik ka, Oh Jehova, luwasa ang akong kalag: Luwason mo ako tungod sa imong mahigugmaong-kalolot.
4परमेश्वरा, तू परत ये व मला पुन्हा शक्ती दे. तू दयाळू आहेस म्हणून मला वाचव.
5Kay diha sa kamatayon walay paghandum mahitungod kanimo: Kinsa ba ang magapasalamat kanimo didto sa Sheol?
5मेलेली माणसे थडग्यात तुझी आठवण काढू शकत नाहीत. मृत्युलोकातले लोक तुझे गुणवर्णन करु शकत नाहीत. म्हणून तू मला बरे कर.
6Gikapuyan na ako sa akong pagagulo: Sa matag-gabii ginapalunopan ko ang akong higdaanan; Ang akong kama ginabisibisan ko sa akong mga luha;
6परमेश्वरा, सबंध रात्र मी तुझी प्रार्थना केली. माझ्या अश्रुंमुळे माझे अंथरुण ओले झाले आहे. माझ्या अंथरुणातून अश्रू ठिबकत आहेत. तुझ्याजवळ अश्रू ढाळल्यामुळे मी आता शाक्तिहीन, दुबळा झालो आहे.
7Ang akong mata namad-an na tungod sa kaguol; Nahalap kini tungod sa tanan ko nga mga kaaway.
7माझ्या शंत्रूंनी मला खूप त्रास दिला. त्यांचे मला खूप वाईट वाटत आहे. आता माझे डोळे रडून रडून क्षीण झाले आहेत.
8Pahalayo kanako, ngatanan kamo nga mamumuhat sa kasal-anan: Kay si Jehova nagpatalinghug sa tingog sa akong paghilak.
8वाईट लोकांनो, तुम्ही इथून निघून जा. का? कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे.
9Si Jehova nagpatalinghug sa akong pagpangaliyupo; Si Jehova magadawat sa kong pag-ampo.
9परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली. त्याने माझ्या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि त्याने मला उत्तर दिले.
10Mangaulaw ug mangalisang sa hilabihan ang tanan ko nga mga kaaway: Sila motalikod, sila pagapakaulawan sa kalit gayud.
10माझे सर्व शत्रू व्यथित आणि निराश होतील. एकाएकी काहीतरी घडेल आणि ते लज्जित होऊन निघून जातील.