1Sesudah bencana itu berakhir, TUHAN berkata kepada Musa dan Eleazar, anak Imam Harun,
1मोठ्या आजारानंतर परमेश्वर मोशे आणि अहरोनचा मुलगा याजक एलाजार यांच्याशी बोलला:
2"Kamu harus mengadakan sensus seluruh umat Israel menurut keluarga masing-masing. Semua orang laki-laki yang berumur dua puluh tahun ke atas yang sanggup menjadi tentara, harus dicatat."
2तो म्हणाला, “इस्राएल लोकांची मोजणी करा, 20 वर्षाचे आणि 20 वर्षावरील सगव्व्या पुरुषांची मोजणी करा आणि त्यांची वंशाप्रमाणे यादी करा. तेच पुरुष इस्राएलच्या सैन्यात काम करू शकतील.”
3Musa dan Eleazar melakukan perintah itu. Mereka memanggil semua orang laki-laki yang berumur dua puluh tahun ke atas dan mengumpulkan mereka di dataran Moab, di seberang Sungai Yordan, dekat kota Yerikho. Inilah orang-orang Israel yang keluar dari Mesir:
3त्या वेळी लोकांनी मवाबमधील यार्देन नदीच्या खोऱ्यात तळ दिला होता. तो यरीहोंच्या पलिकडे यार्देन नदीजवळ होता. तेव्हा मोशे आणि याजक एलाजार लोकांशी बोलले, ते म्हणाले,
4(26:3)
4“वर्षावरील प्रत्येक माणूस तुम्ही मोजा. परमेश्वराने मोशेला ही आज्ञा केली आहे.” मिसरमधून आलेल्या इस्राएल लोकांची ही यादी आहे.
5Dari suku Ruben, anak sulung Yakub: kaum Henokh, Palu,
5जे लोक रऊबेनच्या कुळातून आले (रऊनबेन हा इस्राएलचा (याकोब) पहिला मुलगा होता.) ती कुळे म्हणजे: हनोखचे हनोखी कूळ, पल्लूचे पल्लूवी कूळ.
6Hezron dan Karmi.
6हेस्रोनचे हेस्रोनी कूळ, कर्मीचे कर्मी कूळ.
7Orang laki-laki dalam kaum-kaum itu jumlahnya 43.730 orang.
7रऊबेनच्या वंशातील ही कुळे. त्यात एकूण 43,730 पुरुष होते.
8Anak Palu adalah Eliab,
8पल्लूचा मुलगा अलियाब.
9dan anak-anak Eliab adalah Nemuel, Datan dan Abiram. Datan dan Abiram itu telah dipilih oleh umat, tetapi mereka bergabung dengan pengikut-pengikut Korah untuk menentang Musa dan Harun dan melawan TUHAN.
9अलीयाबाची मुले नमुवेल, दाथान व अबीराम. दाथान व अबीराम हे दोन पुढारी मोशेच्या आणि अहोरानाच्या विरुद्ध गेले होते. कोरह जेव्हा परमेश्वराच्या विरुद्ध गेला तेव्हा त्यांनी कोरहला पाठींबा दिला.
10Lalu tanah terbuka dan menelan mereka sehingga mereka mati bersama Korah dan pengikut-pengikutnya ketika api membinasakan 250 orang laki-laki. Hal itu menjadi peringatan bagi bangsa Israel.
10त्यावेळी धरती दुंभगली आणि तिने कोरह आणि त्याचे पाठिराखे यांना गिळकृंत केले. आणि 250 माणसे मेली. तो इस्राएलच्या इतर लोकांना इशारा होता.
11Tetapi anak-anak Korah tidak ikut terbunuh.
11परंतु कोरहाच्या कुळातले इतर लोक मात्र मेले नाहीत.
12Dari suku Simeon: Kaum Nemuel, Yamin, Yakhin,
12शिमोनाच्या कुळातलीही काही कुळे नमुवेलाचे नमुवेली कूळ. यामीनाचे यामीनी कूळ. याकीनाचे याकीनी कूळ.
13Zerah dan Saul.
13जेरहाचे जेरही कूळ. शौलाचे शौली कूळ.
14Orang laki-laki dalam kaum-kaum itu jumlahnya 22.200 orang.
14ही शिमोनी कूळातील कूळे. ते एकूण 22,200 होते.
15Dari suku Gad: Kaum Zefon, Hagi, Syuni,
15गाद कुळातून जी कुळे निर्णाण झाली ती अशी: सफोनाचे सफोनी कूळ. हग्गीचे हग्गी कूळ. शूनीचे शूनी कूळ.
16Ozni, Eri,
16आजनीचे आजनी कूळ. एरीचे एरी कूळ.
17Arod dan Areli.
17अरोदचे अरोदी कूळ. अरलीचे अरेली कूळ.
18Orang laki-laki dalam kaum-kaum itu jumlahnya 40.500 orang.
18गादच्या कूळातील ही कूळे. त्यात एकूण 40,500 पुरुष होते.
19Dari suku Yehuda: Kaum Syela, Peres, Zerah, Hezron dan Hamul. Dua anak Yehuda, yaitu Er dan Onan, sudah mati di tanah Kanaan.
19[This verse may not be a part of this translation]
20(26:19)
20[This verse may not be a part of this translation]
21(26:19)
21पेरेसच्या कुळातील ही कूळे: हेस्रोनचे हेस्रोनी कूळ, हामूलचे हामूली कूळ.
22Orang laki-laki dalam kaum-kaum itu jumlahnya 76.500 orang.
22ही यहुदाच्या कुळातील कुळे. त्यात एकूण 76,500 पुरुष होते.
23Dari suku Isakhar: Kaum Tola, Pua,
23इस्साखारच्या कुळातील काही कुळे अशी: तोलाचे तोलाई कूळ पूवाचे पुवाई कूळ.
24Yasub dan Simron.
24याशूबचे याशूबी कूळ, शिम्रोनचे शिम्रोनी कूळ.
25Orang laki-laki dalam kaum-kaum itu jumlahnya 64.300 orang.
25इस्साखारच्या कुळातील ही कुळे. त्यांत एकूण 64,300 पुरुष होते.
26Dari suku Zebulon: Kaum Sered, Elon dan Yahleel.
26जुबुलूनच्या कुळातील कुळे: सेरेदचे सेरेदी कूळ, एलोनचे एलोनी कूळ, याहलेलचे याहलेली कूळ.
27Orang laki-laki dalam kaum-kaum itu jumlahnya 60.500 orang.
27जुबुलूनच्या कुळातील ही कुळे. त्यांत एकूण 60,500 पुरुष होते.
28Dari keturunan Yusuf, yang mempunyai dua anak laki-laki: suku Manasye dan suku Efraim.
28योसेफची मुले मनश्शे व एफ्राईम. या प्रत्येकापासून कुळे निर्माण झाली.
29Dari suku Manasye: Makhir, anak Manasye, adalah ayah Gilead; dan kaum-kaum yang berikut ini adalah keturunan Gilead:
29मनश्शेच्या कुळातील कुळे: माखीरचे माखीरी कूळ (माखीर गिलादचा बाप होता.) गिलादचे गिलादी कूळ.
30Kaum Iezer, Helek,
30गिलादची कूळे होती: इयेजेराचे इयेजेरी कूळ, हेलेकचे हेलेकी कूळ.
31Asriel, Sekhem,
31अस्रियेलाचे अस्रियेली कूळ. शेखेमाचे शेखेमी कूळ.
32Semida dan Hefer.
32शमीदचे शमीदाई कूळ व हेफेरचे हेफेरी कूळ.
33Zelafehad anak Hefer tidak mempunyai anak laki-laki, hanya anak perempuan. Nama mereka adalah Mahla, Noa, Hogla, Milka dan Tirza.
33हेफेरचा मुलगा सलाफहाद याला मुले नव्हती-फक्त मुली होत्या. त्याच्या मुलींची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा.
34Orang laki-laki dalam kaum-kaum itu jumlahnya 52.700 orang.
34ही मनश्शेच्या कुळातील कुळे होती ते एकूण 52,700 पुरुष होते.
35Dari suku Efraim: Kaum Sutelah, Bekher, dan Tahan.
35एफ्राइमच्या कुळातील घराणी पुढीलप्रमाणे होती: शूथेलाहाचे शूथेलाही कूळ. बेकेराचे बेकेरी कूळ व तहनाचे तहनी कूळ.
36Kaum Eran adalah keturunan Sutelah.
36एरान शूथेलाहाच्या कुटुंबातील होता. एरानचे कूळ एरानी.
37Orang laki-laki dalam kaum-kaum itu jumlahnya 32.500 orang. Itulah kaum-kaum keturunan Yusuf.
37ही एफ्राइमच्या कुळातील कुळे: त्यात 32,500 पुरुष होते. ते सगळे योसेफच्या कुळातील होते.
38Dari suku Benyamin: Kaum Bela, Asybel, Ahiram,
38बेन्यामीनच्या कुळातील कुळे होती: बेलाचे बेलाई कूळ. आशबेलाचे आशबेली कूळ. अहीरामचे अहीरामी कूळ.
39Sefufam dan Hufam.
39शफूफामचे शफूफामी कूळ. हुफामचे हुफामी कूळ.
40Kaum Ared dan Naaman adalah keturunan Bela.
40बेलाची कुळे होती: अर्दचे अर्दी कूळ नामानचे नामानी कूळ.
41Orang laki-laki dalam kaum-kaum itu jumlahnya 45.600 orang.
41ही सगळी कुळे बन्यामीनच्या कुळातील. त्यांतील पुरुषांची संख्या 45,600 होती.
42Dari suku Dan: Kaum Suham.
42दानच्या कुळातील कुळे होती: शूहामचे शूहामी कूळ. हे कूळे दानच्या कुळातील होते.
43Orang laki-laki dalam kaum itu jumlahnya 64.400 orang.
43शूहामीच्या कुळात अनेक कुळे होती. त्यातील पुरुषांची संख्या 64,400 होती.
44Dari suku Asyer: Kaum Yimna, Yiswi dan Beria.
44आशेरच्या कुळातील कुळे होती: इम्नाचे इम्नाई कूळ. इश्वीचे इश्वी कूळ. बरीयाचे बरीयाई कूळ.
45Kaum Heber dan Malkiel adalah keturunan Beria.
45बरीयाच्या कुळातील कुळे होती: हेबेरचे हेबेराई कूळ. मलकीएलचे मलकीएली कूळ.
46Asyer mempunyai seorang anak perempuan yang bernama Serah.
46(आशेरला सेरा नावाची मुलगी होती)
47Orang laki-laki dalam kaum-kaum itu jumlahnya 53.400 orang.
47ही सगळे लोक आशेरच्या कुळातील होते. त्यातील पुरुषांची संख्या 53,400 होती.
48Dari suku Naftali: Kaum Yahzeel, Guni,
48नफतालीच्या कुळातील कुळे होती: यहसेलचे यहसेली कूळ. गूनीचे गूनी कूळ.
49Yezer dan Syilem.
49येसेरचे येसेरी कूळ व शिल्लेमचे शिल्लेमी कूळ.
50Orang laki-laki dalam kaum-kaum itu jumlahnya 45.400 orang.
50ही नफतालीच्या कुळातील कुळे. त्यातील पुरुषांची संख्या 45,400 होती.
51Semua orang laki-laki Israel jumlahnya 601.730 orang.
51म्हणजे इस्राएलमधील एकूण पुरुषांची संख्या सहा लाख एक हजार सातशे तीस होती.
52TUHAN berkata kepada Musa,
52परमेश्वर मोशेला म्हणाला,
53"Bagikanlah tanah itu kepada suku-suku bangsa Israel menurut besarnya masing-masing suku.
53“जमिनीचे भाग करुन ते लोकांना दिले जातील. प्रत्येक कुळातील गणती केलेल्या सर्व लोकांना पुरेशी इतकी जमीन मिळेल.
54Lakukanlah itu dengan cara membuang undi. Kepada suku yang besar harus kauberi bagian yang besar, dan kepada suku yang kecil, bagian yang kecil."
54मोठ्या कुळाला जास्त जमीन मिळेल आणि लहान कुळाला कमी जमीन मिळेल. त्यांना जी जमीन मिळेल ती त्या कुळात मोजलेल्या माणसांच्या समप्रमाणात असेल.
55(26:54)
55पण तू कुठल्या कुळाला कुठली जमीन द्यायची ते ठरवण्यासाठी चिठ्ठ्याफासे टाक. प्रत्येक कुळाला त्याच्या जमिनीचा भाग मिळेल आणि त्या जमिनीला त्या कुळाचे नाव दिले जाईल.
56(26:54)
56प्रत्येक लहान अणि मोठ्या कुळाला जमीन मिळेल आणि निर्णय करण्यासाठी तू चिठ्या टाकशील.
57Suku Lewi terdiri dari kaum Gerson, Kehat dan Merari.
57त्यांनी लेव्याच्या कुळातील कुळांचीही गणती केली. लेव्याच्या कुळातील कुळे ही होती: गेर्षोनाचे गेर्षोनी कूळ. कहाथचे कहाथी कूळ मरारीचे मरारी कूळ.
58Dalam keturunan mereka termasuk kaum Libni, Hebron, Mahli, Musi dan Korah. Kehat adalah ayah Amram.
58लेव्याच्या कुळात ही कूळे सुद्धा होती: लीब्नी कूळ. हेब्रोनी कूळ. महली कूळ. मूशी कूळ. कोरही कूळ. अम्राम कोहाथच्या कुळातील होता.
59Amram kawin dengan Yokhebed, anak Lewi. Yokhebed itu lahir di Mesir. Amram dan Yokhebed mempunyai dua anak laki-laki: Harun dan Musa, serta seorang anak perempuan, Miryam.
59अम्रामच्या बायकोचे नाव योखबेद होते. ती सुद्धा लेव्याच्या कुळातील होती. ती मिसर देशात जन्मली. अम्राम आणि योखाबेदला दोन मुले: अहरोन आणि मोशे. त्यांना एक मुलगीही होती. तिचे नाव मिर्याम.
60Harun mempunyai empat anak laki-laki: Nadab, Abihu, Eleazar dan Itamar.
60नादाब, अबीहू, एलाजार व इथामार यांचे अहरोन वडील होते.
61Nadab dan Abihu mati ketika mereka mempersembahkan api yang tidak dikehendaki Allah.
61पण नादाब व अबीहू मेले. ते मेले कारण त्यांनी परमेश्वराने परवानगी न दिलेल्या अग्नीने अर्पणे केली.
62Orang laki-laki dari suku Lewi yang berumur satu bulan ke atas jumlahnya 23.000 orang. Mereka didaftarkan terpisah dari orang-orang sebangsanya, karena mereka tidak mendapat tanah pusaka di Israel.
62लेव्याच्या कुळातील एकूण पुरुषांची संख्या 23000 होती. परंतु यांची गणती इस्राएलच्या इतर लोकांबरोबर केली नाही. परमेश्वराने इतर लोकांना जमीन दिली त्यात यांना हिस्सा मिळाला नाही.
63Itulah daftar yang dibuat oleh Musa dan Imam Eleazar mengenai kaum-kaum Israel ketika mereka mengadakan sensus di dataran Moab di seberang Sungai Yordan dekat kota Yerikho.
63मोशे आणि याजक एलाजार यांनी ते यार्देन नदीच्या खोऱ्यात मवाब येथे होते तेव्हा लोक मोजले. हे यरीहोच्या पलिकडे यार्देन नदीजवळ होते.
64Dari orang-orang yang dahulu didaftarkan oleh Musa dan Harun di padang gurun Sinai, tak ada seorang pun yang masih hidup.
64खूप वर्षापूर्वी सीनायाच्या वाळवंटात मोशे आणि याजक अहरोन यांनी इस्राएल लोकांची गणती केली होती. पण ते सगळे लोक आता मेले होते. त्यापैकी कोणीही आता जिवंत नव्हते.
65TUHAN sudah mengatakan bahwa mereka semua akan mati di padang gurun. Dan memang mereka semua mati, kecuali Kaleb anak Yefune dan Yosua anak Nun.
65कारण इस्राएल लोकांना तुम्ही वाळवंटात मराल असे परमेश्वराने सांगितले होते. फक्त दोन पुरुषांना परमेश्वराने जिवंत ठेवले होते. ते होते यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनचा मुलगा यहोशवा.