Indonesian

Marathi

Psalms

11

1Untuk pemimpin kor. Mazmur Daud. Aku berlindung pada TUHAN; tak ada gunanya berkata kepadaku, "Selamatkanlah dirimu seperti burung yang terbang ke gunung.
1माझा परमेश्वरावर विश्वास आहे, मग तू मला पळून जाऊन लपावयास का सांगितलेस? तू मला म्हणालास “पक्ष्यासारखा उडून तुझ्या डोंगरावर जा.”
2Sebab orang jahat merentangkan busur dan memasang anak panahnya untuk membidikkannya di tempat yang gelap kepada orang yang jujur.
2दुष्ट लोक शिकाऱ्यासारखे असतात. ते अंधारात लपून बसतात. ते धनुष्याची दोरी खेचतात. ते त्यांचा बाण लक्ष्यावर रोखतात आणि तो चांगल्या आणि सत्यवादी माणसाच्या ह्दयात सरळ सोडतात.
3Kalau tata tertib masyarakat berantakan, orang baik tidak berdaya."
3त्यांनी सगळ्या चांगल्या गोष्टींचा असा नाश केला तर काय होईल? मग चांगली माणसे काय करतील?.
4TUHAN ada di Rumah-Nya yang suci, takhta-Nya ada di surga. Ia mengamati umat manusia dan mengetahui segala perbuatan mereka.
4परमेश्वर त्याच्या पवित्र राजप्रासादात राहतो. तो स्वर्गात त्याच्या सिंहासनावर बसतो आणि जे काही घडते ते तो बघतो परमेश्वर त्याच्या डोळ्यांनी लोकांकडे अगदी बारकाईने पाहातो ते चांगले आहेत की वाईट आहेत ते तो बघत असतो.
5TUHAN menguji orang baik dan orang jahat, Ia membenci orang yang suka akan kekerasan.
5परमेश्वर चांगल्या लोकांचा शोध घेतो. दुष्टांना दुसऱ्यांना त्रास द्यायला आवडते आणि परमेश्वर अशा दुष्ट लोकांचा तिरस्कार करतो.
6Orang jahat dihukum-Nya dengan malapetaka, dengan api, belerang dan angin yang menghanguskan.
6तो त्यांच्यावर जळते निखारे आणि तप्त गंधक ओतेल. दुष्टांना फक्त तप्त आणि चटका देणारा वाराच मिळेल.
7Sebab TUHAN baik dan adil, Ia mengasihi orang yang berbuat baik; orang jujur akan melihat dan mengenal TUHAN.
7परंतु परमेश्वर चांगला आहे आणि चांगले कृत्य करणारे लोक त्याला आवडतात. चांगले लोक त्याच्याजवळ असतील आणि त्याचे दर्शन घेतील.