1Nyanyian ziarah. Dari jurang kesusahan aku berseru kepada-Mu, ya TUHAN.
1परमेश्वरा, मी खूप मोठ्या संकटात आहे म्हणून मी तुला मदतीसाठी हाक मारीत आहे.
2TUHAN, dengarlah seruanku, perhatikanlah permohonanku.
2माझ्या प्रभु, माझ्याकडे लक्ष दे. माझ्या मदतीच्या हाकेला ओ दे.
3Jika Engkau terus mengingat dosa kami, ya TUHAN, siapakah dapat tahan?
3परमेश्वरा, तू जर लोकांना खरोखरच त्यांच्यासगळ्या पापांबद्दल शिक्षा केलीस तर कुणीही माणूस जिवंत राहाणार नाही.
4Tetapi Engkau suka mengampuni, supaya orang menjadi takwa.
4परमेश्वरा, तुझ्या माणसांना क्षमा कर म्हणजे मग तुझी उपासना करण्यासाठी लोक असतील.
5Aku menantikan bantuan TUHAN, janji-Nya kuharapkan.
5मी मदतीसाठी परमेश्वराची वाट पाहतो आहे. माझा आत्मा त्याची वाट बघत आहे. परमेश्वर जे सांगतो त्यावर माझा विश्वास आहे.
6Aku merindukan TUHAN, lebih dari seorang peronda merindukan fajar.
6मी माझ्या प्रभुची वाट बघत आहे. मी सकाळ होण्याची खूप वाट पाहात असलेल्या रक्षकांसारखा आहे.
7Berharaplah kepada TUHAN, hai umat-Nya, sebab Ia tetap mengasihi, dan selalu siap menyelamatkan.
7इस्राएल, परमेश्वरावर विश्वास ठेव. केवळ परमेश्वराजवळच खरे प्रेम मिळते. परमेश्वर पुन्हा पुन्हा आपला उध्दार करतो आणि परमेश्वर इस्राएलला त्याच्या सर्व पापांबद्दल क्षमा करील.
8Ia akan membebaskan kita dari segala kesalahan kita.
8[This verse may not be a part of this translation]