1Bersyukurlah kepada TUHAN, sebab Ia baik; kasih-Nya kekal abadi.
1परमेश्वराची स्तुती करा कारण तो चांगला आहे. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
2Bersyukurlah kepada Allah Yang Mahatinggi; kasih-Nya kekal abadi.
2देवांच्या देवाची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
3Bersyukurlah kepada TUHAN Yang Mahabesar; kasih-Nya kekal abadi.
3परमेश्वरांच्या परमेश्वराची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
4Hanya Dia yang membuat keajaiban-keajaiban besar; kasih-Nya kekal abadi.
4देवाची, जो एकमेव अद्भुत चमत्कार करतो त्याची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
5Dengan kebijaksanaan-Nya Ia menjadikan langit; kasih-Nya kekal abadi.
5ज्याने आकाश निर्माण करण्यासाठी शहाणपणा वापरला त्याची, देवाची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
6Ia menghamparkan bumi di atas air; kasih-Nya kekal abadi.
6देवाने समुद्रावर शुष्क जमीन ठेवली. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
7Ia membuat benda-benda penerang di langit; kasih-Nya kekal abadi;
7देवाने मोठा प्रकाश निर्माण केला. त्याचे प्रेम सदैव असते.
8matahari untuk menguasai siang; kasih-Nya kekal abadi;
8दिवसावर राज्य करण्यासाठी देवाने सूर्यांची निर्मिती केली. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
9bulan dan bintang untuk menguasai malam; kasih-Nya kekal abadi.
9देवाने रात्रीवर राज्य करण्यासाठी चंद्र आणि चांदण्यांची निर्मिती केली. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
10Dibunuh-Nya anak-anak sulung Mesir; kasih-Nya kekal abadi.
10देवाने मिसरमध्ये जन्मलेल्या पहिल्या पुरुषांना आणि प्राण्यांना मारले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
11Israel dihantar-Nya keluar dari Mesir; kasih-Nya kekal abadi;
11देवाने इस्राएलला मिसरमधून बाहेर काढले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
12dengan tangan kuat dan perkasa; kasih-Nya kekal abadi.
12देवाने त्याची महान शक्ती आणि बळ दाखविले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
13Laut Gelagah dibelah-Nya; kasih-Nya kekal abadi;
13देवाने लाल समुद्र दोन भागात विभागला. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
14Israel umat-Nya dibawa-Nya ke seberang; kasih-Nya kekal abadi.
14देवाने इस्राएलला समुद्रामधून नेले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
15Tetapi raja Mesir dan tentaranya Ia tenggelamkan; kasih-Nya kekal abadi.
15देवाने फारोला आणि त्याच्या सैन्याला लाल समुद्रात बुडवले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
16Dipimpin-Nya umat-Nya lewat padang gurun; kasih-Nya kekal abadi.
16देवाने त्याच्या माणसांना वाळवंटातून नेले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
17Dikalahkan-Nya raja-raja perkasa; kasih-Nya kekal abadi;
17देवाने शक्तिशाली राजांचा पराभव केला. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
18dibunuh-Nya raja-raja termasyhur; kasih-Nya kekal abadi.
18देवाने बलवान राजांचा पराभव केला. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
19Sihon, raja Amori; kasih-Nya kekal abadi;
19देवाने अमोऱ्यांच्या सिहोन राजाचा पराभव केला. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
20dan Og, raja Basan; kasih-Nya kekal abadi.
20देवाने बाशानच्या ओग राजाचा पराभव केला. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
21Negeri mereka diserahkan-Nya kepada umat-Nya; kasih-Nya kekal abadi;
21देवाने त्यांची जमीन इस्राएलला दिली. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
22menjadi milik Israel hamba-Nya; kasih-Nya kekal abadi.
22देवाने ती जमीन इस्राएलला नजराणा म्हणून दिली. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
23Ia tidak melupakan kita waktu kita dikalahkan; kasih-Nya kekal abadi.
23आमचा पराभव झाला तेव्हा देवाने आमची आठवण ठेवली. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
24Dibebaskan-Nya kita dari tangan musuh; kasih-Nya kekal abadi.
24देवाने आम्हाला आमच्या शत्रूंपासून वाचवले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
25Setiap makhluk hidup diberi-Nya makan; kasih-Nya kekal abadi.
25देव प्रत्येक माणसाला अन्न देतो. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
26Bersyukurlah kepada Allah penguasa langit; kasih-Nya kekal abadi.
26स्रवर्गातल्या देवाची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते.