1Mazmur kaum Korah, sebuah nyanyian. TUHAN mendirikan kota-Nya di atas bukit-Nya yang suci.
1देवाने आपले मंदिर यरुशलेमच्या पवित्र डोंगरावर बांधले.
2Dari semua kota di Israel, Yerusalem yang paling dikasihi-Nya.
2परमेश्वराला सियोनचे द्वार इस्राएलमधल्या इतर ठिकाणापेक्षा अधिक आवडते.
3Dengarlah, hai kota Allah, hal-hal yang menakjubkan dikatakan-Nya tentang engkau:
3हे देवाच्या नगरी लोक तुझ्याबद्दल आश्चर्यजनक गोष्टी सांगतात.
4"Mesir dan Babel akan Kumasukkan dalam daftar bangsa-bangsa yang taat kepada-Ku. Bahkan Filistea, Tirus dan Sudan masuk bilangan penduduk Yerusalem."
4देव त्याच्या सर्व माणसांची यादी ठेवतो त्यापैकी काही मिसर आणि बाबेल मध्ये राहातात. त्यापैकी काहींचा जन्म पलेशेथ, सोर आणि कूश येथे झाला.
5Kepada Sion orang akan berkata, bahwa semua bangsa termasuk warganya, dan bahwa Yang Mahatinggi akan mengukuhkan dia.
5सियोनात जन्मलेल्या प्रत्येकाला देव ओळखतो. सर्वशक्तिमान देवाने ते नगर बांधले.
6TUHAN akan memasukkan bangsa-bangsa dalam daftar penduduk Yerusalem.
6देव त्याच्या सर्व लोकांविषयीची यादी ठेवतो. प्रत्येकाचा जन्म कुठे झाला ते त्याला माहीत आहे.
7Mereka akan menari dan menyanyi, "Sion adalah tempat asalku!"
7देवाचे लोक यरुशलेमला खास सण साजरा करण्यासाठी जातात. ते खूप आनंदी आहेत. ते गाणी गातात, नाच करतात. ते म्हणतात, “सगळ्या चांगल्या गोष्टी यरुशलेम मधून येतात.”