Indonesian

Marathi

Psalms

93

1TUHAN adalah Raja; Ia berpakaian keagungan dan kekuatan. Bumi berdiri teguh tak dapat goyah.
1परमेश्वर राजा आहे. त्याने ऐश्वर्य आणि सामर्थ्य वस्त्राप्रमाणे पांघरले आहे. तो सज्ज आहे त्यामुळे सर्व जग सुरक्षित आहे. ते कंपित होणार नाही.
2Takhta-Mu kukuh sejak semula, dari kekal Engkau ada.
2देवा, तुझे राज्य कायमचे अस्तित्वात राहिले आहे. देवा, तू सदैव जीवंत आहेस.
3Dasar samudra meningkatkan suaranya, ya TUHAN, samudra meningkatkan deru geloranya.
3परमेश्वरा, नद्यांचा आवाज प्रचंड मोठा आहे. आदळणाऱ्या लाटांचा आवाज खूप मोठा आहे.
4Tetapi TUHAN yang berkuasa di surga, lebih hebat dari gelora samudra, lebih kuat dari amukan ombak.
4समुद्राच्या आदळणाऱ्या लाटा फार ताकदवान आहेत आणि त्यांचा आवाज खूप मोठा आहे. परंतु वरचा परमेश्वर अधिक ताकदवान आहे.
5TUHAN, hukum-Mu kekal abadi, Rumah-Mu suci sepanjang masa.
5परमेश्वरा, तुझे नियम सदैव राहातील. तुझे पवित्र मंदिर खूप काळ उभे राहील.