1यिर्मया या संदेष्ट्याला जो संदेश मिळाला, तो वेगवेगळ्या राष्ट्रांसाठी होता.
1TUHAN berbicara kepadaku tentang bangsa-bangsa,
2हा संदेश मिसर देशासाठी आहे. फारो नखो ह्याच्या सैन्याविषयी हा संदेश आहे. नखो मिसरचा राजा होता. कर्कमीश शहराजवळ त्याच्या सैन्याचा पराभव झाला. कर्कंमीश फरात नदीच्या काठी आहे. योशीयाचा मुलगा योहयाकीम यहूदाचा राजा असताना त्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने फारो नखोच्या सैन्याचा कर्कमीश येथे पराभव केला. परमेश्वराचा मिसरला पुढीलप्रमाणे संदेश आहे:
2mulai dengan Mesir. Ia memberitahukan kepadaku tentang tentara Nekho raja Mesir, yang dikalahkan di Karkemis dekat Sungai Efrat oleh Nebukadnezar raja Babel pada tahun keempat pemerintahan Yoyakim, raja Yehuda. Inilah yang dikatakan TUHAN tentang hal itu,
3“तुमच्या लहान मोठ्या ढाली तयार ठेवा. लढण्यासाठी कूच करा
3"Perwira-perwira Mesir meneriakkan pekikan siaga kepada pasukannya, 'Tajamkan tombak! Pakailah baju besi dan topi baja! Siapkan perisai dan masuklah dalam barisan! Kamu, pasukan berkuda, pasanglah pelana! Tunggangi kudamu, maju bertempur!'
4घोडे तयार ठेवा. सैनिकांनो, घोड्यावर स्वार व्हा, युद्धासाठी आपापल्या जागा धरा. शिरस्त्राण घाला. भाल्यांना धार करा. चिलखत घाला.
4(46:3)
5हे मी काय पाहतो? ते सैन्य भयभीत झाले आहे, सैनिक दूर पळून जात आहेत त्यांच्या शूर वीरांचा पराभव झाला आहे. ते घाईने पळून जात आहेत. ते मागे वळून पाहत नाहीत. सगळीकडे धोका आहे.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
5Tapi Aku, TUHAN, melihat mereka mundur ketakutan. Prajurit-prajurit mereka dikalahkan, dan lari ketakutan tanpa menoleh ke belakang.
6चपळ लोक दूर पळून जाऊ शकणार नाहीत. बलवान सैनिक निसटू शकणार नाहीत. ते सगळे अडखळून पडतील. हे सगळे फरात नदीच्या उत्तरेस घडेल.
6Yang gesit tak mampu melarikan diri, dan yang perkasa tak dapat luput dari musuh. Mereka terantuk dan jatuh di utara, di tepi Sungai Efrat itu.
7नील नदीप्रमाणे हा कोण येत आहे? त्या मोठ्या, वेगवान नदीप्रमाणे कोण बरे येत आहे?
7Siapakah dia yang naik seperti air Sungai Nil, seperti sungai yang membanjiri tepi-tepinya? Itulah negeri Mesir. Katanya, 'Aku akan bangkit dan menguasai bumi. Akan kubinasakan kota-kota serta penduduknya.
8उसळणाऱ्या नील नदीप्रमाणे मिसर येत आहे. प्रचंड, वेगवान नदीप्रमाणे तो येत आहे. मिसर म्हणतो, ‘मी येऊन पृथ्वीला व्यापून टाकीन. मी शहरे व त्यात राहणाऱ्या लोकांचा नाश करीन.’
8(46:7)
9घोडेस्वारांनो, चढाई करा. सारथ्यांनो, रथ वेगाने हाका. शूर सैनिकांनो, कूच करा. कूश व फूट येथील सैनिकांनो, ढाली सांभाळा. लूदच्या सैनिकांनो, धनुष्याचा उपयोग करा.
9Berpaculah, hai kuda! Bergeraklah, hai kereta! Majulah, hai pahlawan pembawa perisai dari Sudan dan Libia. Juga kamu, hai pemanah-pemanah ahli dari negeri Lidia.'"
10“पण त्या वेळी, आमच्या प्रभूचा, सर्वशक्तिमान परमेश्वराचाच जय होईल. तो त्यांना योग्य ती शिक्षा करील. परमेश्वराच्या शत्रूंना योग्य अशीच शिक्षा मिळेल. सर्वनाश होईपर्यंत तलवार वार करील. तलवारीला लागलेली रक्ताची तहान भागेपर्यंत ती लोकांना ठार करील. आमच्या प्रभूला, सर्वशक्तिमान परमेश्वराला बळी मिळावा म्हणून असे घडेल. हा बळी म्हणजे फरात नदीच्या काठी उत्तरेच्या प्रदेशात असलेले मिसरचे सैन्य होय.
10Tapi aku, Yeremia berkata bahwa inilah hari TUHAN Yang Mahatinggi dan Mahakuasa; pada hari itu Ia mengadakan pembalasan atas semua musuh-musuh-Nya. Pedang-Nya akan makan mereka sampai kenyang, dan minum darah mereka sampai puas. Hari ini TUHAN Yang Mahakuasa, menyembelih kurban-kurban-Nya di utara, di tepi Sungai Efrat itu.
11“मिसर, गिलादला जा आणि काही औषध मिळव. तू खूप औषधे मिळवशील, पण त्याचा उपयोग होणार नाही तू बरा होणार नाहीस.
11Hai penduduk Mesir, pergilah ke Gilead untuk mencari obat! Tapi, sekalipun demikian tak ada obat yang dapat menyembuhkan kamu.
12इतर राष्ट्रे तुझा आक्रोश ऐकतील. सर्व पृथ्वीवर तो ऐकू जाईल. एक ‘शूर योद्धा’ दुसऱ्या ‘शूर योधध्द्याला’ भिडेल. आणि दोघेही ‘शूर योद्धे’ बरोबरच खाली पडतील.”
12Keadaanmu yang memalukan telah diketahui oleh bangsa-bangsa. Suara teriakanmu didengar di seluruh dunia. Prajurit yang satu tersandung pada yang lain; sama-sama mereka jatuh terjerembab ke atas tanah.
13परमेश्वराने यिर्मया या संदेष्ट्याला जो संदेश दिला, तो मिसरवर स्वारी करुन येणाऱ्या बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरबद्दल होता.
13Ketika Nebukadnezar raja Babel datang menyerang Mesir, TUHAN berbicara kepadaku, katanya,
14“मिसरमध्ये ह्या संदेशाची घोषणा कर. मिग्दोल, नोफ व तहपन्हेस येथे जाहीर कर ‘युद्धाला तयार व्हा. का? कारण तुमच्या भोवतालचे लोक तलवारीने मारले जात आहेत.’
14"Yeremia, umumkanlah berita berikut ini di kota-kota Mesir, yakni di Memfis, Migdol dan Tahpanhes, 'Bersiaplah untuk mempertahankan diri sebab semua yang kamu miliki akan dimusnahkan dalam peperangan!
15“मिसर, तुझे बलवान सैनिक मारले जातील. ते उभेच राहू शकणार नाहीत कारण परमेश्वरच त्यांना खाली पाडेल.
15Mengapa Apis, dewamu yang kuat itu telah melarikan diri? Karena TUHAN telah mengalahkan dia!'
16ते पुन्हा पुन्हा धडपडतील. ते एकमेकावर पडतील ते म्हणतील, ‘उठा! आपण माघारी, आपल्या लोकांमध्ये जाऊ या आपण माय भूमीला परत जाऊ. या आपला शत्रू आपला पराभव करीत आहे. आपण दूर गेलेच पाहिजे.’
16Banyak tentaramu tersandung dan jatuh. Mereka berkata satu sama lain, 'Mari pulang ke bangsa kita agar kita dapat luput dari bahaya pedang musuh.'
17त्यांच्या मायभूमीत, ते सैनिक म्हणतील, ‘मिसरचा राजा फारो म्हणजे नुसताच राजावाजा आहे. त्याच्या वैभवाचा काळ संपला आहे.”
17Berilah nama baru kepada raja Mesir: 'Si tukang ribut yang melewatkan kesempatan.'
18हा राजाकडून आलेला संदेश आहे. तो राजा म्हणजे सर्वशक्तिमान परमेश्वरच होय. “मी शपथपूर्वक वचन देतो की सामर्थ्यवान नेता येईल. तो ताबोर आणि समुद्राजवळील कर्मेल पर्वताप्रमाणे महान असेल.
18Aku Allah yang hidup, Aku raja, TUHAN Yang Mahakuasa. Seperti Gunung Tabor menjulang antara gunung-gunung, dan Gunung Karmel menjulang di atas permukaan laut, begitulah kekuatan dia yang datang menyerang engkau.
19मिसरच्या लोकांनो, गाशा गुंडाळा कैदेस तयार व्हा. का? कारण नोफचा नाश होऊन ते निर्जन होईल. त्या शहरांचा नाश केला जाईल. ती निर्जन होतील.
19Bersiap-siaplah, penduduk Mesir, untuk ditawan dan dibawa pergi! Memfis akan menjadi puing--tempat yang sepi karena tidak dihuni.
20“मिसर सुंदर गायीप्रमाणे आहे. पण उत्तरेकडून एक गोमाशी तिला त्रास देण्यास येत आहे.
20Mesir seperti anak sapi gemuk, tapi diganggu lalat besar dari utara.
21मिसरच्या सैन्यातील भाडोत्री सैनिक हे लठ्ठ वासराप्रमाणे आहेत. ते पाठ फिरवून पळून जातील. ते चढाईला समर्थपणे तोंड देणार नाहीत त्यांच्या नाशाची वेळ येत आहे. त्यांना लवकरच शिक्षा होईल.
21Bahkan prajurit-prajurit sewaannya tidak berdaya seperti anak sapi yang terlalu gemuk. Mereka tak dapat bertahan. Semuanya berbalik dan lari supaya selamat. Hari hukuman bagi mereka telah tiba; sudah waktunya mereka ditimpa bencana.
22मिसर, फूत्कारणाऱ्या व निसटून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या सापाप्रमाणे आहे. शत्रू जवळ जवळ येत आहे आणि मिसरचे सैन्य पळून जाण्याचा प्रयत्न करीत आहे. शत्रू मिसरवर कुऱ्हाडीने हल्ला करतील. ते लाकूडतोड्यां प्रमाणे असतील.”
22Mesir melarikan diri sambil mendesis seperti ular karena tentara musuh makin mendekat. Mereka menyerang dia dengan kapak seperti orang menebang pohon
23परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो: “ते मिसरचे जंगल (सैन्य) तोडून टाकतील जंगलात (सैन्यात) खूप झाडे (सैनिक) आहेत. पण ती सर्व तोडली जातील. टोळापेक्षा तेथे जास्त सैनिक आहेत. कोणीही मोजू शकणार नाही एवढे सैनिक येथे आहेत.
23dan menggunduli hutan lebat yang tak dapat diterobosi. Tentara musuh tak terhitung, lebih banyak dari belalang. Aku, TUHAN berkata.
24मिसरची स्थिती लज्जास्पद होईल. उत्तरेचा शत्रू तिचा पराभव करील.”
24Penduduk Mesir akan dibuat malu, karena dikalahkan oleh bangsa dari utara. Aku, TUHAN, telah berbicara."
25सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “लवकरच मी नोच्या आमोन देवतेला शिक्षा करीन. मी फारो, मिसर आणि तिचे दैवत यांनाही शिक्षा करीन. मी मिसरच्या राजाला सजा देईन आणि फारोवर अवलंबून असलेल्या लोकांना शिक्षा करीन.
25TUHAN Yang Mahakuasa, Allah Israel, berkata, "Aku akan menghukum Amon, dewa dari Tebe, bersama seluruh Mesir dengan dewa-dewa dan raja-rajanya. Raja Mesir dan semua orang yang mengandalkan dia
26मी ह्या सर्व लोकांचा त्यांच्या शत्रूंच्या हातून पराभव करीन. त्या शत्रूंची त्यांना मारण्याची इच्छा आहे. मी त्या लोकांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व त्याचे सेवक ह्यांच्या हवाली करीन.” “फार पूर्वी, मिसरला, शांतता होती. ह्या संकटकाळानंतरही मिसरला शांतता नांदेल.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
26akan Kuserahkan kepada Nebukadnezar raja Babel dengan tentaranya yang mau membunuh mereka. Tetapi kemudian, Mesir akan didiami seperti sediakala. Aku, TUHAN, telah berbicara."
27“याकोब, माझ्या सेवका, घाबरु नकोस. इस्राएल, भिऊ नकोस. दुरच्या ठिकाणाहून मी तुला वाचवीन. निरनिराळ्या देशांत कैदी म्हणून नेलेल्या तुझ्या मुलांचे मी रक्षण करीन. याकोबला पुन्हा शांतता व संरक्षण लाभेल. कोणीही त्याला भीती दाखविणार नाही.”
27"Umat-Ku, Israel, janganlah takut! Hamba-Ku Yakub, jangan gentar! Kamu dan keturunanmu akan Kuselamatkan dari negeri jauh, di tempat kamu ditawan. Kamu akan pulang dan tinggal di negerimu dengan aman. Kamu akan hidup dengan tentram; tak ada yang perlu kamu takutkan.
28परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो, “याकोब, माझ्या सेवका घाबरु नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे मी तुला खूप निरनिराळ्या ठिकाणी पाठविले पण मी तुझा संपूर्ण नाश करणार नाही. इतर राष्ट्रांचा मात्र मी नाश करीन. तुझ्या दुष्कृत्यांबद्दल तुला शिक्षा झालीच पाहिजे. म्हणून तुझ्या शिक्षेतून मी तुला सूट देणार नाही. मी तुला शिस्त लावीन हे खरे! पण ती न्याय्यपणाने लावीन.”
28Jadi janganlah takut, hai umat-Ku, Aku akan datang untuk menyelamatkan kamu. Bangsa-bangsa, tempat kamu Kuceraiberaikan, semuanya akan Kubinasakan, tapi kamu tidak Kuperlakukan demikian. Memang kamu tidak akan luput dari hukuman tapi hukuman-Ku kepadamu adalah adil sesuai dengan ketentuan. Aku, TUHAN, telah berbicara."