1देव देवांच्या सभेत उभा राहातो. तो देवांच्या सभेत न्यायाधीश आहे.
1Mazmur Asaf. Allah memimpin sidang ilahi di surga, lalu Ia memberi keputusan-Nya:
2देव म्हणतो, “तू किती काळपर्यंत लोकांना विपरीत न्याय देणार आहेस? दुष्टांना तू आणखी किती काळ शिक्षा न करताच सोडून देणार आहेस?”
2"Jangan lagi mengadili dengan curang, dan jangan memihak kepada orang jahat.
3“गरीबांना आणि अनाथांना संरक्षण दे. त्या गरीब लोकांच्या हक्कांचे रक्षण कर.
3Belalah anak yatim dan orang lemah, berilah keadilan kepada orang miskin dan sengsara.
4त्या गरीब, असहाय्य लोकांना मदत कर. त्यांचे दुष्टांपासून रक्षण कर.”
4Bebaskanlah orang yang lemah dan tak berdaya, luputkan mereka dari tangan orang jahat.
5“काय घडते आहे ते त्यांना कळत नाही. त्यांना काही समजत नाही. ते काय करीत आहेत ते त्यांना कळत नाही. त्यांचे जग त्यांच्या भोवती कोसळत आहे.”
5Kamu tak tahu apa-apa, bodoh dan sesat, karena kamu, tata tertib masyarakat berantakan.
6मी (देव) म्हणतो, “तुम्ही देव आहात तुम्ही सर्वशक्तिमान देवाची मुले आहात.”
6Aku berkata bahwa kamu ilahi kamu sekalian anak-anak Allah Yang Mahatinggi.
7परंतु तुम्ही मरणार आहात इतर लोक मरतात त्याप्रमाणे तुम्ही मराल, इतर पुढारी मरतात त्याप्रमाणे तुम्ही मराल.
7Tapi kamu akan mati seperti manusia, seperti setiap pembesar, kamu pun akan tewas."
8देवा, ऊठ! तू न्यायाधीश हो. देवा, तू सर्व देशांचा पुढारी हो.
8Datanglah ya Allah, hakimilah dunia, sebab semua bangsa adalah milik-Mu.