1शेम, हाम व याफेथ ह्मा नोहाच्या तीन मुलांना जलप्रलयानंतर पुष्कळ मुलगे झाले; त्यांची वंशावळ येणे प्रमाणे: याफेथाचे वंशज
1Nuhun oğulları Sam, Ham ve Yafetin öyküsü şudur: Tufandan sonra bunların birçok oğlu oldu.
2याफेथाचे मुलगे; गोमर, मागोग, मादय, यावान, तुबाल, मेशेख व तीरास हे होते.
2Yafetin oğulları: Gomer, Magog, Meday, Yâvan, Tuval, Meşek, Tiras.
3गोमरचे मुलगे; आष्कनाझ, रीपाथ व तोगार्मा, हे होते.
3Gomerin oğulları: Aşkenaz, Rifat, Togarma.
4यावानाचे मुलगे; अलीशा, तार्शीश, कित्तीम व दोदानीम.
4Yâvanın oğulları: Elişa, Tarşiş, Kittim, Rodanim.
5भूमध्यासमुद्रच्या किनाऱ्याच्या आसपास जी राष्ट्रे झाली ती सर्व याफेथाच्या संततीपासून होती; प्रत्येक मुलाला स्वत:ची जमीन होती ही सर्व कुळे वाढत गेली व त्यांची वेगवेगळी राष्ट्रे झाली. प्रत्येक राष्ट्राची भाषा वेगळी होती.
5Kıyılarda yaşayan insanların ataları bunlardır. Ülkelerinde çeşitli dillere, uluslarında çeşitli boylara bölündüler.
6हामचे मुलगे याप्रमाणे होते: कूश, मिस्राईम, पूट व कनान
6Hamın oğulları: Kûş, Misrayim, Pût, Kenan.
7कुशाचे मुलगे: सबा, हवीला, साब्ता, रामा, व साव्तका; आणि रामाचे मुलगे शबा व ददान हे होते.
7Kûşun oğulları: Seva, Havila, Savta, Raama, Savteka. Raamanın oğulları: Şeva, Dedan.
8कुशाला निम्रोद नावाचा मुलगा होता, तो पृथ्वीवर महाबलवान व पराक्रमी असा वीरपुरुष होता.
8Kûşun Nemrut adında bir oğlu oldu. Yiğitliğiyle yeryüzüne ün saldı.
9तो परमेश्वरापुढे बलवान शिकारी झाला म्हणून इतर माणसांची निम्रोदाशी तुलना करुन “तो माणूस, परमेश्वरासमोर बलवान निम्रोद शिकाऱ्यासारखा आहे” असे म्हणण्याची प्रथा आहे.
9RABbin önünde yiğit bir avcıydı. ‹‹RABbin önünde Nemrut gibi yiğit avcı›› sözü buradan gelir.
10शिनार प्रांतातील बाबेल, एरक, अक्काद व कालहने ही निम्रोदाच्या राज्यातील सुरवातीची शहरे होती.
10İlkin Şinar topraklarında, Babil, Erek, Akat, Kalne kentlerinde krallık yaptı.
11तेथून तो अश्शुरालाही गेला व तेथे त्याने निनवे, रहोबोथ, ईरकालह व रेसन ही शहरे वसवली
11Sonra Asura giderek Ninova, Rehovot-İr, Kalah kentlerini ve Ninovayla önemli bir kent olan Kalah arasında Reseni kurdu.
12(रेसन हे शहर, निनवे व मोठे शहर कालह यांच्या दरम्यान आहे.)
13Misrayim Ludluların, Anamlıların, Lehavlıların, Naftuhluların, Patrusluların, Filistlilerin ataları olan Kasluhluların ve Kaftorluların atasıydı.
13मिस्राईम याला लूद, अनामीन, लहाकीम, नाप्तुहीम
15Kenan ilk oğlu olan Sidonun babası ve Hititlerin, Yevusluların, Amorluların, Girgaşlıların, Hivlilerin, Arklıların, Sinlilerin, Arvatlıların, Semarlıların, Hamalıların atasıydı. Kenan boyları daha sonra dağıldı.
14पात्रुस कास्लूह व कप्तोरी हे मुलगे झाले. कास्लूहपासून पलिष्टी लोक आले.
19Kenan sınırı Saydadan Gerar, Gazze, Sodom, Gomora, Adma ve Sevoyime doğru Laşaya kadar uzanıyordu.
15कनानाचा पहिला मुलगा सीदोन हा होता; कनान हा हेथचाही बाप होता. कनानापासून उदयास आलेली राष्ट्रे,
20Ülkelerinde ve uluslarında çeşitli boylara ve dillere bölünen Hamoğulları bunlardı.
16यबूसी, अमोरी, गिर्गाशी,
21Yafetin ağabeyi olan Samın da çocukları oldu. Sam bütün Ever soyunun atasıydı.
17हिव्वी, आकर्ी, शीनी
22Samın oğulları: Elam, Asur, Arpakşat, Lud, Aram.
18अर्वादी, समारी व हमाथी ही होती. पुढे कनानाची कुळे जगाच्या वेगवेगळ्या भागात पसरली.
23Aramın oğulları: Ûs, Hul, Geter, Maş.
19कनान्यांची सीमा उत्तरे कडील सीदोनापासून दक्षिणेकडील गरारापर्यंत व पश्चिमेकडील गाजापासून तर पूर्वेस सदोम व गमोरा पर्यंत तसेच आदमा पासून व सबोईम पासून व लेशापर्यंत पसरली होती.
24Arpakşat Şelahın babasıydı. Şelahtan Ever oldu.
20ही सर्व हाम याची वंशजे होती; हया सर्व वंशजांना स्वत:ची भाषा व देश होते; ती सर्व वेगवेगळी राष्ट्रे झाली.
25Everin iki oğlu oldu. Birinin adı Pelekti; çünkü yeryüzündeki insanlar onun yaşadığı dönemde bölündü. Kardeşinin adı Yoktandı.
21शेम हा याफेथाचा वडील भाऊ होता. एबर हा शेम यांचा वंशज होता. तो इब्री लोकांचा मुळ पुरुष होता.
26Yoktan Almodatın, Şelefin, Hasarmavetin, Yerahın, Hadoramın, Uzalın, Diklanın, Ovalın, Avimaelin, Şevanın, Ofirin, Havilanın, Yovavın atasıydı. Bunların hepsi Yoktanın soyundandı. Septuaginta ‹‹Arpakşat Kenanın babasıydı, Kenan Şelahın babasıydı.››
22शेम याचे मुलगे; एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम;
30Doğuda, Meşadan Sefara uzanan dağlık bölgede yaşarlardı.
23अरामाचे मुलगे: ऊस, हूल, गेतेर व मश हे होते;
31Ülkelerinde ve uluslarında çeşitli boylara ve dillere bölünen Samoğulları bunlardı.
24अर्पक्षदास शेलह झाला, शेलहास एबर झाला:
32Tufandan sonra kayda geçen, ulus ulus, boy boy yeryüzüne yayılan bütün bu insanlar Nuh'un soyundan gelmedir.
25एबर यास दोन मुलगे झाले; एकाचे नाव पेलेग होते. पेलेग म्हणजे वाटणी; कारण याच्याच हयातीत पृथ्वीची वाटणी झाली; त्याच्या भावाचे नाव यक्तान होते.
26यक्तानास अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह,
29ओफीर, हवीला व योबाब असे मुलगे झाले; हे सगळे यक्तानाचे मुलगे;
30ते मेशापासून पूर्वेकड़ील डोंगराळ भागात राहात होते. मेशा सफारच्या देशाकडे होते.
31हे शेमाचे वंशज होते. कुळे, भाषा, देश व राष्ट्रे याप्रमाणे त्यांची विभागणी अशी आहे.
32ही नोहाच्या मुलांची व त्यांच्या वंशजांची, पिढ्या व कुळाप्राणे यादी आहे; त्यांच्या राष्ट्रांप्रमाणे ती आखलेली आहे; जलप्रलयानंतर त्यांची पृथ्वीवर वेगवेगळी राष्ट्रे झाली.