1शिनाराचा राजा अम्रफेल, एल्लासाराचा राजा अर्योक, एलामाचाराजा कदार्लागोमर आणि गोयीमाचा राजा तिदाल,
1Bu arada Şinar Kralı Amrafel, Ellasar Kralı Aryok, Elam Kralı Kedorlaomer ve Goyim Kralı Tidal
2यांनी सदोमाचा राजा बेरा, गमोराचा राजा बिर्शा, अदमाचा राजा शिनाब, सबोयिमाचा राजा शमेबर आणि बेलाचा म्हणजे सोअराचा राजा यांच्यांशी युद्ध केले.
2Sodom Kralı Beraya, Gomora Kralı Birşaya, Adma Kralı Şinava, Sevoyim Kralı Şemevere ve Bala -Soar- Kralına karşı savaş açtı.
3या सर्व राजांनी आपले सैन्य सिद्दीम खोऱ्यात एकत्र जमविले. (हे खोरे म्हणजे आताचा क्षार समुद्र)
3Bu son beş kral bugün Lut Gölü olan Siddim Vadisinde güçlerini birleştirmişti.
4या सर्व राजांनी बारा वर्षे कदार्ला गोमर राजाची सेवा केली, पंरतु तेरव्या वर्षी ते त्याच्या विरुद्ध उठले.
4Bu krallar on iki yıl Kedorlaomerin egemenliği altında yaşamış, on üçüncü yıl ona başkaldırmışlardı.
5[This verse may not be a part of this translation]
5On dördüncü yıl Kedorlaomerle onu destekleyen öbür krallar gelip Aşterot-Karnayimde Refalıları, Hamda Zuzluları, Şave-Kiryatayimde Emlileri, çöl kenarındaki El-Parana kadar uzanan dağlık Seir bölgesinde Horluları bozguna uğrattılar.
6[This verse may not be a part of this translation]
7Oradan geri dönüp Eyn-Mişpata -Kadeşe- gittiler. Amaleklilerin bütün topraklarını alarak Haseson-Tamarda yaşayan Amorluları bozguna uğrattılar.
7त्यानंतर कदार्लागोमर राजा उत्तरेकडे वळाला व एन मिशपात म्हणजे कादेश येथे जाऊन त्याने अमालेकी लोकांचा पराभव केला; तसेच हससोन - तामार येथे राहणाऱ्या अमोरी लोकांचाही पराभव केला.
8Bunun üzerine Sodom, Gomora, Adma, Sevoyim, Bala -Soar- kralları yola çıktı. Bu beş kral dört krala -Elam Kralı Kedorlaomer, Goyim Kralı Tidal, Şinar Kralı Amrafel, Ellasar Kralı Aryoka- karşı Siddim Vadisinde savaş düzenine girdiler.
8त्यावेळी सदोमाचा राजा, गमोराचा, राजा, अदमाचा सबोयिमाचा राजा आणि बेला म्हणजे सोअराचा राजा यांनी आपले सैन्य एकत्र केले व आपल्या शत्रूशी लढण्याकरिता ते सिद्दीम खोऱ्याकडे गेले.
10Siddim Vadisi zift çukurlarıyla doluydu. Sodom ve Gomora kralları kaçarken adamlarından bazıları bu çukurlara düştü. Sağ kalanlarsa dağlara kaçtı.
9एलामाचा राजा कदार्लागोमर, गोयीमाया राजा तिदाल, शिनाराचा राजा अम्राफेल आणि एलामाचा राजा अर्योक यांच्या विरुद्ध ते लढले; असे चार राजे पांच राजांविरुद्द लढले.
11Dört kral Sodom ve Gomoranın bütün malını ve yiyeceğini alıp gitti.
10सिद्दीम खोऱ्यात डांबराने भरलेल्या अनेक खाणी होत्या. सदोम व गमोराचे राजे सैन्यासह पळून जाताना बरेच सैनिक खाणीत पडले परंतु बाकीचे डोंगराकडे पळून गेले.
12Avramın yeğeni Lutla mallarını da götürdüler. Çünkü o da Sodomda yaşıyordu.
11तेव्हा त्यांच्या शत्रुनी सदोम व गमोरा येथील लोकांची सर्व मालमत्ता, अन्न व वस्त्र सामग्री लुटून नेली त्यांनी त्यांच्या सर्व वस्तू ही नेल्या.
13Oradan kaçıp kurtulan biri gelip İbrani Avrama durumu bildirdi. Avram Eşkolla Anerin kardeşi Amorlu Mamrenin meşeliğinde yaşıyordu. Bunların hepsi Avramdan yanaydılar.
12अब्रामाचा पुतण्या लोट सदोमात राहात होता. त्याला शत्रूनीं पकडले व त्याच्या मालकीच्या सर्व मालमत्तेसह त्याला कैद करुन ते घेऊन गेले.
14Avram yeğeni Lutun tutsak alındığını duyunca, evinde doğup yetişmiş üç yüz on sekiz adamını yanına alarak dört kralı Dana kadar kovaladı.
13या लढाईत पकडला न गेलेला एक मनुष्य अब्राम इब्रीकडे पळून गेला व त्याने त्याला हे वर्तमान सांगितले त्यावेळी अब्राम मम्रे अमोरी वृक्षांजवळ तळ देऊन राहिला होता; मम्रे, अष्कोल व आनेर ह्यांनी एकमेकांना व अब्रामाला मदत करण्याचा करार केला.
15Adamlarını gruplara ayırdı, gece saldırıp onları bozguna uğratarak Şamın kuzeyindeki Hovaya kadar kovaladı.
14लोटाला कैद करुन नेल्याचे वर्तमान अब्रामाला समजले, तेव्हा त्याने आपल्या कुटुंबात जन्मलेल्या सर्वांना एकत्र बोलावले व त्यांच्यातून लढाईच्या कामात कसलेले असे तीनशे अठरा तरबेज लढवैय्ये घेऊन त्याने थेट दान नगरापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला.
16Yağmalanan bütün malı, yeğeni Lutla mallarını, kadınları ve halkı geri getirdi.
15त्या रात्री त्याने आपल्या सैनिक दासासह शत्रूसैन्यावर अचानक हल्ला चढवला; त्यांनी शत्रू सैन्याचा पराभव केला व दिमिष्काच्या म्हणजे दमास्कसच्या उत्तरेस असलेल्या होबा पर्यंत त्यांचा पाठलाग केला.
17Avram Kedorlaomerle onu destekleyen kralları bozguna uğratıp dönünce, Sodom Kralı onu karşılamak için Kral Vadisi olan Şave Vadisine gitti.
16तेव्हा शत्रुने लुटलेली सगळी मालमत्ता तसेच आपला पुतण्या लोट याची मालमत्ता, स्त्रिया आणि दास अब्रामाने परत आणले.
18Yüce Tanrının kâhini olan Şalem Kralı Melkisedek ekmek ve şarap getirdi.
17मग कदार्लागोमर व त्याच्याबरोबरचे राजे यांचा पराभव केल्यावर अब्राम आपल्या घरी गेला; तेव्हा सदोमाचा राजा शावेच्या खोऱ्यात त्याला भेटावयास गेला. (त्या खोऱ्याला आता राजाचे खोरे असे म्हणतात.)
19Avramı kutsayarak şöyle dedi: ‹‹Yeri göğü yaratan yüce Tanrı Avramı kutsasın,
18आणि परात्पर देवाचा याजक असलेला शालेमाचा राजा मलकीसदेकही भाकर व द्राक्षारस घेऊन अब्रामाला भेटण्यास आला.
20Düşmanlarını onun eline teslim eden yüce Tanrıya övgüler olsun.››
19मलकीसदेकाने अब्रामाला आशीर्वाद देऊन म्हटले, “अब्रामा, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्नकर्ता परात्पर देव तुला आशीर्वाद देवो.
21Sodom Kralı Avrama, ‹‹Adamlarımı bana ver, mallar sana kalsın›› dedi.
20त्या परात्पर देवाने तुझ्या शत्रूंचा पराभव करण्यास तुला मदत केली त्या परात्पर देवाचा आम्ही धन्यवाद करतो.” तेव्हा अब्रामाने लढाईच्या काळात त्याच्याजवळून जे जे घेतले होते त्याचा दहावा भाग मलकीसदेकाला दिला.
22Avram Sodom Kralına, ‹‹Yeri göğü yaratan yüce Tanrı RABbin önünde sana ait hiçbir şey, bir iplik, bir çarık bağı bile almayacağıma ant içerim›› diye karşılık verdi, ‹‹Öyle ki, ‹Avramı zengin ettim› demeyesin.
21मग सदोमाचा राजा अब्रामास म्हणाला, “मला फक्त कैद करुन नेलेले माझे लोक द्या आणि त्यांची मालमत्ता तुम्ही तुमच्यासाठी ठेवा.”
24Yalnız, adamlarımın yedikleri bunun dışında. Bir de beni destekleyen Aner, Eşkol ve Mamre paylarına düşeni alsınlar.››
22परंतु अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला, “आकाश व पृथ्वीचा निर्माणकर्ता परमेश्वर, परात्पर देव याला मी वचन देतो की,
23मी तुझे असलेले काहीही ठेवणार नाहीं, एखादे सूत वा जोड्याचा बंधही ठेवणार नाही ‘मी अब्रामाला श्रीमंत केले’ असे तू म्हणावे असे मला वाटत नाही.
24माझ्या या तरुण माणसांनी जे अन्न खाल्ले आहे तेवढ्याचाच मी स्वीकार करतो; परंतु इतर लोकांना लढाईतून मिळालेल्यापैकी त्यांचा वाटा घेऊ दे, आणि त्यातून काही आनेर, अष्कोल व मम्रे यांस दे, कारण त्यांनी लढाईत मला खूप मदत केली.”