Marathi

Turkish

Genesis

35

1देव याकोबाला म्हणाला, “तू बेथेल या नगरात जाऊन राहा; आणि तुझा भाऊ एसाव याजपासून तू पळून जात असताना त्या ठिकाणी ज्याने तुला दर्शन दिले त्या ‘एल’ (म्हणजे इस्राएलाचा देव) याची आठवण कर व त्याच देवाची उपासना करण्यासाठी तेथे एक वेदी बांध.”
1Tanrı Yakupa, ‹‹Git, Beytele yerleş›› dedi, ‹‹Ağabeyin Esavdan kaçarken sana görünen Tanrıya orada bir sunak yap.››
2तेव्हा याकोब आपल्या घरच्या मंडळीस व आपल्याबरोबरच्या सगळ्या दासांना म्हणाला, “तुमच्या जवळ असलेले लाकडांचे व धातूंचे परके देव फोडून तोडून टाका; तुम्ही स्वत:ला शुद्ध करा; स्वच्छ कपडे घाला;
2Yakup ailesine ve yanındakilere, ‹‹Yabancı ilahlarınızı atın›› dedi, ‹‹Kendinizi arındırıp giysilerinizi değiştirin.
3आपण येथून निघून बेथेलास जाऊ; मी त्रासात व संकटात असताना ज्याने मला मदत केली त्या देवासाठी मी तेथे तेथे माझ्याबरोबर असत आला आहे.”
3Beytele gidelim. Sıkıntı çektiğim günlerde yakarışımı duyan, gittiğim her yerde benimle birlikte olan Tanrıya orada bir sunak yapacağım.››
4तेव्हा त्या लोकांनी त्यांच्या जवळ असलेले सर्व परके देव आणून याकोबाला दिले आणि त्यांनी आपल्या कानातील कुंडलेही काढून दिली; तेव्हा याकोबाने त्या सर्व वस्तू शखेम नावाच्या नगराजवळील एका एला झाडाच्या खाली पुरुन टाकल्या.
4Böylece herkes yabancı ilahlarını, kulaklarındaki küpeleri Yakupa verdi. Yakup bunları Şekem yakınlarında bir yabanıl fıstık ağacının altına gömdü.
5याकोब व त्याची मुले यांनी ठिकाण सोडले. त्या भागात राहाणाऱ्या लोकांना त्याचा पाठलाग करुन त्यांना ठार मारावयास पाहिजे होते परंतु त्यांना फार भीती वाटली म्हणून त्यांनी याकोबाचा पाठलाग केला नाही.
5Sonra göçtüler. Çevre kentlerde yaşayan halk peşlerine düşmedi, çünkü hepsini Tanrı korkusu sarmıştı.
6अशा रीतीने याकोब व त्याचे लोक कनान देशात लूज येथे पोहोंचले; त्यालाच आता बेथेल म्हणतात.
6Yakup adamlarıyla birlikte Kenan ülkesindeki Luz -Beytel- Kentine geldi.
7याकोबाने तेथे एक वेदी बांधली, व त्या ठिकाणाचे नाव “एल बेथेल” असे ठेवले; याकोबाने या जागेसाठी हे नाव निवडले कारण आपला भाऊ एसाव याजपासून पळून जाताना ह्याच जागी प्रथम देवाने त्याला दर्शन दिले होते.
7Bir sunak yaparak oraya El-Beytel adını verdi. Çünkü ağabeyinden kaçarken Tanrı orada kendisine görünmüştü.
8रिबकेची दाई दबोरा ह्या ठिकाणी मरण पावली तेव्हा त्यांनी तिला बेथेल येथे एका एला झाडाच्या खाली पुरले; त्या जागेचे नाव त्यांनी अल्लोन बाकूथ’ असे ठेवले.
8Rebekanın dadısı Debora ölünce Beytelin güneyindeki meşe ağacının altına gömüldü. Bu yüzden ağaca Allon-Bakut adı verildi.
9पदन अराम येथून याकोब परत आल्यावर देवाने त्याला पुन्हा दर्शन देऊन आशीर्वाद दिला.
9Yakup Paddan-Aramdan dönünce, Tanrı ona yine görünerek onu kutsadı.
10देव याकोबाला म्हणाला, “तुझे नाव याकोब आहे मी ते बदलतो; तुला आता याकोब म्हणणार नाहीत तर तुझे नवे नाव इस्राएल’ असे असेल;” आणि म्हणून देवाने त्याला इस्राएल हे नाव दिले.
10‹‹Sana Yakup diyorlar, ama bundan böyle adın Yakup değil, İsrail olacak›› diyerek onun adını İsrailfş koydu.
11देव त्याला म्हणाला, “मी सर्व शक्तिमान देव आहे; तुला भरपूर संतती होवो आणि त्यांची वाढ होऊन त्यांचे एक महान राष्ट्र बनो. तसेच तुझ्यातून इतर राष्ट्रे व राजे निर्माण होवोत;
11‹‹Ben Her Şeye Gücü Yeten Tanrıyım›› dedi, ‹‹Verimli ol, çoğal. Senden bir ulus ve uluslar topluluğu doğacak. Kralların atası olacaksın.
12मी अब्राहाम व इसहाक यांना जो काही विशिष्ट देश दिला, तो आता मी तुला व तुझ्यामागे राहणाऱ्या तुझ्या संततीला देतो.”
12İbrahime, İshaka verdiğim toprakları sana verecek, senden sonra da soyuna bağışlayacağım.››
13मग देव तेथून निघून गेला.
13Sonra Tanrı Yakuptan ayrılarak onunla konuştuğu yerden yukarı çekildi.
14[This verse may not be a part of this translation]
14Yakup Tanrının kendisiyle konuştuğu yere taş bir anıt dikti. Üzerine dökmelik sunu ve zeytinyağı döktü.
15[This verse may not be a part of this translation]
15Oraya, Tanrının kendisiyle konuştuğu yere Beytel adını verdi.
16याकोब व त्याच्या बरोबराचा लवाजमा म्हणजे त्याची, घरची मंडळी व इतर माणसे हे सर्व बेथेल येथून निघाले, ते इफ्राथ (म्हणजे बेथलहेम) गांवाच्या अगदी जवळ आले असताना तेथे पोहोंचण्यापूर्वी राहेलीस प्रसूती वेदना सुरु झाल्या.
16Sonra Beytelden göçtüler. Efrata varmadan Rahel doğum yaptı. Doğum yaparken çok sancı çekti.
17परंतु राहेलीस यावेळी प्रसूती वेदनांचा अतिशय त्रास होत होता; त्याचवेळी राहेलीची सुईण तिची कठीण अवस्था पाहून तिला म्हणाली, “भिऊ नकोस राहेल, तू आणखी एका मुलास जन्म देत आहेस.”
17O sancı çekerken, ebesi, ‹‹Korkma!›› dedi, ‹‹Bir oğlun daha oluyor.››
18त्या मुलास जन्म देताना राहेल मरण पावली परंतु मरण्यापूर्वी तिने त्याचे नाव बेनओनी’ असे ठेवले; परंतु याकोबाने त्याचे नांव बन्यामीन’ असे ठेवले.
18Ama Rahel ölmek üzereydi. Can verirken oğlunun adını Ben-Oni koydu. Babası ise çocuğa Benyaminfü adını verdi. anlamına gelir.
19एक्राथ (म्हणजे बेथलहेम) गांवाला जाणाऱ्या वाटेजवळ राहेलीस पुरले
19Rahel öldü ve Efrat -Beytlehem- yolunda gömüldü.
20आणि याकोबाने तिच्या सन्मानाकरिता तिचे स्मारक म्हणून तिच्या कबरेवर एक दगडी स्तंभ उभा केला; तो स्तंभ आजपर्यंत तेथे कायम आहे.
20Yakup Rahelin mezarına bir taş dikti. Bu mezar taşı bugüne kadar kaldı.
21त्यानंतर इस्राएलाने (याकोबाने) आपला पुढचा प्रवास चालू केला; आणि एदेर बुरुजाच्या अगदी दक्षिणे कडे आपला तळ दिला.
21İsrail yine göçtü ve Eder Kulesinin ötesinde konakladı.
22इस्राएल तेथे थोडा काळ राहिला, त्यावेळी रऊबेन, इस्राएलाची म्हणजे आपल्या बापाची उपपत्नी बिल्हा हिच्यापाशी निजला या विषयी इस्राएलाने ऐकले तेव्हा तो अतिशय संतापला. याकोब (इस्राएल) यास बारा मुलगे होते.
22İsrail o bölgede yaşarken Ruben babasının cariyesi Bilhayla yattı. İsrail bunu duyunca çok kızdı. ‹‹Bunu duydu››.
23लेआ हिचे मुलगे - याकोबाचा पाहिला मुलगा रऊबेन आणि शिमोन, लेवी, यहुदा, इस्साखार व जबुलून;
23Yakupun on iki oğlu vardı. Leanın oğulları: Ruben -Yakupun ilk oğlu- Şimon, Levi, Yahuda, İssakar, Zevulun.
24राहेल हिचे मुलगे - योसेफ व बन्यामीन;
24Rahelin oğulları: Yusuf, Benyamin.
25राहेलीची दासी बिल्हा हिचे मुलगे - दान व नफताली;
25Rahelin cariyesi Bilhanın oğulları: Dan, Naftali.
26आणि लेआची दासी जिल्पा हिचे मुलगे गाद आशेर पदन अरामात झाले.
26Leanın cariyesi Zilpanın oğulları: Gad, Aşer. Yakupun Paddan-Aramda doğan oğulları bunlardır.
27याकोब मग ‘किर्याथ अरबा’ (म्हणजे ‘हेब्रोन) येथीन मम्रे या ठिकाणी आपला बाप इसहाक याजकडे गेला. येथेच अब्राहाम व इसहाक हे राहिले होते.
27Yakup, İshakla İbrahimin de yabancı olarak kalmış olduğu, bugün Hevron denen Kiryat-Arba yakınlarındaki Mamreye, babası İshakın yanına gitti.
28इसहाक एकशे ऐंशी वर्षे जगला.
28İshak yüz seksen yıl yaşadı.
29आणि दीर्घ आयुष्यानंतर तो अशक्त होऊन मरण पावला. त्याचे मुलगे एसाव व याकोब यांनी त्याला त्याच्या बापाला पुरले होते त्याच जागी पुरले.
29Kocamış, yaşama doymuş olarak son soluğunu verdi. Ölüp halkına kavuştu. Oğulları Esav'la Yakup onu gömdüler.