Marathi

Turkish

Genesis

46

1अशा रीतीने इस्राएलाने मिसरच्या प्रवासास सुरवात केली. प्रथम तो बैरशेबास गेला. तेथे त्याने आपला बाप इसहाक याच्या देवाची उपासना केली व देवाला अर्पणे वाहिली.
1İsrail sahip olduğu her şeyle birlikte yola çıktı. Beer-Şevaya varınca, orada babası İshakın Tanrısına kurbanlar kesti.
2रात्री देव स्वप्नात दर्शन देऊन इस्राएलाशी बोलला. तो म्हणाला, “याकोबा, याकोबा!” आणि इस्राएलाने उत्तर दिले, “हा मी आहे, काय आज्ञा?”
2O gece Tanrı bir görümde İsraile, ‹‹Yakup, Yakup!›› diye seslendi. Yakup, ‹‹Buradayım›› diye yanıtladı.
3देव म्हणाला “मी देव आहे, तुझ्या बापाचा देव आहे; पाहा, मिसर देशास जाण्यास तू भिऊ नको
3Tanrı, ‹‹Ben Tanrıyım, babanın Tanrısı›› dedi, ‹‹Mısıra gitmekten çekinme. Soyunu orada büyük bir ulus yapacağım.
4जाताना मी तुझ्याबरोबर येईन, आणि तुझ्या संततीस मी मिसरमधून पुन्हा बाहेर आणीन; तू मिसरमध्ये मरण पावशील परंतु मरण्याच्या वेळी योसेफ तुझ्याजवळ असेल; तू मरण पावशील तेव्हा तो आपल्या हातांनी तुझे डोळे झाकील.”
4Seninle birlikte Mısıra gelecek, soyunu bu ülkeye geri getireceğim. Senin gözlerini Yusufun elleri kapayacak.››
5मग इस्राएल (याकोब) बैरशेबा सोडून मिसरच्या प्रवासास निघाला. त्याच्या मुलांनी आपला बाप, आपल्या बायका व मुले या सर्वांना फारोने पाठवलेल्या गाडयातून मिसरला आणले.
5Yakup Beer-Şevadan ayrıldı. Oğulları Yakupu -İsraili- götürmek üzere firavunun gönderdiği arabalara onu, kendi çocuklarıyla karılarını bindirdiler.
6[This verse may not be a part of this translation]
6Yakup, bütün ailesini -oğullarını, kızlarını, torunlarını- hayvanlarını ve Kenan ülkesinde kazandığı malları yanına alarak Mısıra gitti.
7[This verse may not be a part of this translation]
8İsrailin Mısıra giden oğullarının -Yakupla oğullarının- adları şunlardır: Yakupun ilk oğlu Ruben.
8इस्राएलाचे जे मुलगे आणि नातवंडे त्याच्याबरोबर मिसरला गेले त्याची नावे अशी- याकोबाचा पहिला मुलगा रऊबेन होता.
9Rubenin oğulları:Hanok, Pallu, Hesron, Karmi.
9रऊबेनाचे मुलगे; हलोक, पल्लू, हेस्रोन, व कार्मी
10Şimonun oğulları:Yemuel, Yamin, Ohat, Yakin, Sohar ve Kenanlı bir kadının oğlu Şaul.
10शिमोनाचे मुलगे; यमुवेल, यामीन, ओहाद, याकोन, सोहार आणि कनानी स्त्रीपासून झालेला मुलगा शौल.
11Levinin oğulları:Gerşon, Kehat, Merari.
11लेवीचे मुलगे: गेर्षेन, कहाथ व मरारी.
12Yahudanın oğulları:Er, Onan, Şela, Peres, Zerah.Ancak Erle Onan Kenan ülkesinde ölmüştü.Peresin oğulları:Hesron, Hamul.
12यहूदाचे मुलगे; एर, ओनान, शेला, पेरेस व जेरह; यापैकी एर व ओनान हे कनान देशात मरण पावले; पेरेसाचे मुलगे हेस्रोन व हामूल.
13İssakarın oğulları:Tola, Puvva, Yov, Şimron.
13इस्साखाराचे मुलगे; तोला, पुवा, योब व शिम्रोन.
14Zevulunun oğulları:Seret, Elon, Yahleel.
14जबुलूनाचे मुलगे; सेरेद, एलोन व याहलेल.
15Bunlar Leanın Yakupa doğurduğu oğullardır. Lea onları ve kızı Dinayı Paddan-Aramda doğurmuştu. Yakupun bu oğullarıyla kızları toplam otuz üç kişiydi.
15हे सहा मुलगे व मुलगी दीना ही लेकरे याकोबापासून लेआला पदन-अरामात झाली; त्या कुटुंबात तेहतीस जण होते.
16Gadın oğulları:Sifyon, Hagi, Şuni, Esbon, Eri, Arodi, Areli.
16गाद याचे मुलगे: सिफयोन, हगी, शूनी, एसबोन, एरी, अरोदी व अरेली.
17Aşerin çocukları:Yimna, Yişva, Yişvi, Beria; kızkardeşleri Serah.Berianın oğulları:Hever, Malkiel.
17आशेराचे मुलगे: इम्ना, इश्बा, इश्वी व बरीया; आणि त्याची बहीण सेराह; बरीयाचे मुलगे हेबेर व मालकीएल.
18Bunlar Lavanın kızı Leaya verdiği Zilpanın Yakupa doğurduğu çocuklardır. Toplam on altı kişiydiler.
18जिल्पा ह्या बायकोपासून झालेले हे सगळे याकोबाचे मुलगे होते. (लाबानने आपली मुलगी लीआ हिला जिल्पा दिली होती.) एकंदर त्या कुटुंबात सोळा माणसे होती.
19Yakupun karısı Rahelin oğulları:Yusuf, Benyamin.
19योसेफ व बन्यामीन हे याकोबाची बायको राहेल हिचे मुलगे होते.
20Yusufun Mısırda On Kentifç kâhini Potiferanın kızı Asenattan Manaşşe ve Efrayim adında iki oğlu oldu.
20योसेफास मिसर देशातील ओन नगराचा याजक पोटीफरा याची मुलगी आसनथ हिच्या पोटी मनश्शे व एफ्राईम हे मुलगे झाले.
21Benyaminin oğulları:Bala, Beker, Aşbel, Gera, Naaman, Ehi, Roş, Muppim, Huppim, Ard.
21बन्यामीनाचे मुलगे; बेला, बेकेर, आशबेल, गेरा, नामान, एही, रोष, मुप्पीम, हुप्पीम आणि आर्द.
22Bunlar Rahelin Yakupa doğurduğu çocuklardır. Toplam on dört kişiydiler.
22योसेफ व बन्यामीन, याकोबापासून राहेलीस झाले व त्यांना झालेली संतती मिळून ते सर्व चौदा जण ह्या कुटुंबात होते.
23Danın oğlu:Huşim.
23दान याचा मुलगा हुशीम होता
24Naftalinin oğulları:Yahseel, Guni, Yeser, Şillem.
24नफतालीचे मुलगे; यासहेल, गुनी, येसेर आणि शिल्लेम हे होते.
25Bunlar Lavanın, kızı Rahele verdiği Bilhanın Yakupa doğurduğu çocuklardır. Toplam yedi kişiydiler.
25लाबानाने आपली मुलगी राहेल हिला दिलेल्या बिल्हेचे याकोबापासून झालेले मुलगे दान व नफताली आणि त्यांना झालेली संतती असे हे सात जण त्या कुटुम्बात होते.
26Oğullarının karıları dışında Yakupun soyundan gelen ve onunla birlikte Mısıra gidenler toplam altmış altı kişiydi. Bunların hepsi Yakuptan olmuştu.
26याकोबाच्या वंशातील जी माणसे मिसरमध्ये गेली ती याकोबाच्या मुलांच्या बायका सोडून सहासष्ट जण होती.
27Yusufun Mısırda doğan iki oğluyla birlikte Mısıra göçen Yakup ailesi toplam yetmiş kişiydi.
27योसेफास मिसर देशात झालेले दोन मुलगे मिळून एकंदर याकोबाच्या घराण्यातले सत्तर जण मिसर देशात होते.
28Yakup Goşen yolunu göstermesi için Yahudayı önden Yusufa gönderdi. Onlar Goşene varınca,
28याकोबाने प्रथम यहूदाला योसेफाकडे पाठवले; यहूदा गोशेन प्रांतात योसेफाकडे गेला त्यानंतर याकोब व त्याच्या परिवारातील सर्व मंडळी यहूदाच्या मागे गोशेन प्रांतात गेली.
29Yusuf arabasını hazırlayıp babası İsraili karşılamak üzere Goşene gitti. Babasını görür görmez boynuna sarılıp uzun uzun ağladı.
29आपला बाप जवळ येत आहे असे योसेफास समजले; तेव्हा तो आपला रथ तयार करुन आपला बाप इस्राएल याच्या भेटीस गोशेन प्रांतात त्याला सामोरा गेला. योसेफाने आपल्या बापास पाहिले तेव्हा त्याने त्याच्या गळ्यास मिठी मारली व त्याच्या गळ्यातगळ घालून तो बराच वेळ रडला.
30İsrail Yusufa, ‹‹Yüzünü gördüm ya, artık ölsem de gam yemem›› dedi, ‹‹Yaşıyorsun!››
30मग इस्राएल योसेफाला म्हणाला, “आता मात्र मी शांतीने मरण पावेन; मी प्रत्यक्ष तुझे तोंड पाहिले आहे आणि तू जिवंत आहेस हे मला समजले आहे.”
31Yusuf kardeşleriyle babasının ev halkına şöyle dedi: ‹‹Gidip firavuna haber vereyim, ‹Kenan ülkesinde yaşayan kardeşlerimle babamın ev halkı yanıma geldi› diyeyim.
31मग योसेफ आपल्या भावांना व आपल्या बापाच्या घरच्या सर्वांस म्हणाला, “मी जाऊन फारोला सांगतो की ‘माझे भाऊ व माझ्या बापाच्या घरातील सर्व मंडळी हे कनान देश सोडून येथे माझ्याकडे आले आहेत;
32Çoban olduğunuzu, hayvancılık yaptığınızı, bu yüzden davarlarınızla sığırlarınızı ve her şeyinizi birlikte getirdiğinizi anlatayım.
32माझ्या बापाच्या घरचे सर्वजण मेंढपाळ आहेत. ते सतत शेरडेमेंढरे व गुरुढोरे पाळीत आले आहेत. ते त्यांची शेरडेमेंढरे व गुरुढोरे पाळीत आले आहेत. ते त्यांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे व त्यांचे तेथे जे काही होते ते सर्व घेऊन आले आहेत.’
33Firavun sizi çağırıp da, ‹Ne iş yaparsınız?› diye sorarsa,
33जेव्हा फारो तुम्हाला बोलावून विचारील, ‘तुम्ही काय काम धंदा करता?’
34‹Atalarımız gibi biz de çocukluktan beri hayvancılık yapıyoruz› dersiniz. Öyle deyin ki, sizi Goşen bölgesine yerleştirsin. Çünkü Mısırlılar çobanlardan iğrenir.››
34तेव्हा तुम्ही असे सांगा, ‘आम्ही सर्व मेंढपाळ आहोत. दुभती जनावरे पाळून आम्ही उपजिविका करतो. हा आमचा पिढीजात धंदा आहे. आमच्या आधी आमचे वाडवडील हाच धंदा करीत होते.’ मग फारो तुम्हाला गोशेन प्रातांत राहू देईल. मिसरच्या लोकांना मेंढपाळ आवडत नाहीत; म्हणून गोशेन प्रांतात राहणे तुमच्या फायद्याचे आहे.”