1यहूदाला मिळालेल्या प्रदेशाच्या, त्या वंशातील कुळांप्रमाणे वाटण्या झाल्या. हा प्रदेश अदोमाच्या सीमेपर्यंत आणि तेमानलगतच्या सीन वाळवंटापर्यंत पार दक्षिणेपर्यंत पसरला होता.
1Boy sayısına göre Yahuda oymağına verilen bölge, güneyde Edom sınırına, en güneyde de Zin Çölüne kadar uzanıyordu.
2दक्षिणेची सीमा क्षारसमुद्राच्या दक्षिणे कडील टोकाशी सुरु होत होती.
2Güney sınırları, Lut Gölünün güney ucundaki körfezden başlayıp
3ती तशीच पुढे अक्राब्बीमच्या चढणीकडून सीन वाळवंटावरुन कादेश-बर्ण्याच्या दक्षिणेस जाऊन मग हेस्रोन वरुन अद्दार पर्यंत जाते. तिथे एक वळण घेऊन ककर्ाकडे जाते.
3Akrep Geçidinin güneyine, oradan da Zin Çölüne geçiyor, Kadeş-Barneanın güneyinden Hesrona ve Addara çıkıyor, oradan da Karkaya kıvrılıyor,
4तेथून ती सीमा असमोनास जाऊन मिसरच्या ओढ्यापर्यंत निघते. तिचा शेवट भूमध्यसमुद्रापाशी होती. ही झाली दक्षिण सीमा.
4Asmonu aşıp Mısır Vadisine uzanıyor ve Akdenizde son buluyordu. Güney sınırları buydu.
5यार्देन नदी समुद्राला मिळते तेथून क्षारसमुद्राच्या संपूर्ण(पश्चिम) किनाऱ्यापर्यंत पूर्वेकडील हद्द. यार्देन क्षार समुद्राला मिळते तेथे या प्रदेशाची उत्तरेकडील हद्द सुरु होते.
5Doğu sınırı, Lut Gölü kıyısı boyunca Şeria Irmağının ağzına kadar uzanıyordu. Kuzey sınırı, Şeria Irmağının göl ağzındaki körfezden başlıyor,
6बेथ-हाग्लाच्या चढणीवरुन बेथ-अराबाच्या उत्तरेकडे रऊबेनी बोहनच्या खडकापर्यंत ती जाते.
6Beythoglaya ulaşıp Beytaravanın kuzeyinden geçiyor, Ruben oğlu Bohanın taşına varıyordu.
7तेथून ती सीमा आखोर खोऱ्यापासून दबीरापर्यंत जाऊन उत्तरेला गिलगालकडे वळते. हे गिलगाल अदुम्मीमाच्या चढणीसमोर नदीच्या दक्षिणेला आहे. एन-शेमेश नावाच्या झऱ्याजवळून गेल्यावर या सीमेचा शेवट एन रोगेल येथे होतो.
7Sınır, Akor Vadisinden Devire çıkıyor, vadinin güneyinde Adummim Yokuşu karşısındaki Gilgala doğru kuzeye yöneliyor, buradan Eyn-Şemeş sularına uzanarak Eyn-Rogele dayanıyordu.
8तेथून ती सीमा हिन्नोम पुत्राच्या खोऱ्यातून यबूसी म्हणजेच यरुशलेमच्चा दक्षिणेकडून पश्चिमेकडे हिन्नोमाच्या खोऱ्यासमोर आणि रेफाईम खोऱ्याच्या उत्तर टोकाला असलेल्या, पहाडाच्या माथ्यावर गेली आहे.
8Sonra Ben-Hinnom Vadisinden geçerek Yevus Kentinin -Yeruşalimin- güney sırtlarına çıkıyor, buradan Refaim Vadisinin kuzey ucunda bulunan Hinnom Vadisinin batısındaki dağın doruğuna yükseliyor,
9तेथून ती सीमा नफ्तोहाच्या झऱ्यापर्यंत जाते आणि एफ्रोन डोंगरातील नगरांरुन निघून बाला म्हणजेच किर्याथ-यारीम येथपर्यंत पोचते.
9oradan da Neftoah sularının kaynağına kıvrılıyor, Efron Dağındaki kentlere uzanarak Baalaya -Kiryat-Yearime- dönüyordu.
10मग बालापासून ही सीमा पश्चिमेला सेईर डोंगराकडे वळून यारीम डोंगर (म्हणजेच कसालोन) याच्या उत्तरेकडल्या भागाजवळून जाते आणि बेथ-शेमेशकडे उत्तरून तिम्नाकडे जाते.
10Baaladan batıya, Seir Dağına yönelen sınır, Yearim -Kesalon- Dağının kuzey sırtları boyunca uzanarak Beytşemeşe iniyor, Timnaya varıyordu.
11मग एक्रोनच्या उत्तरेकडे असलेल्या टेकडीकडे आणि तेथून शिक्रोनापर्यंत पुढे जाऊन बाला डोंगराजवळून यबनेलास पर्यंत जाऊन भूमध्यसमुद्रापाशी तिचा शेवट होतो.
11Sonra Ekronun kuzey sırtlarına uzanıyor, Şikerona doğru kıvrılarak Baala Dağına ulaştıktan sonra Yavneele çıkıyor, Akdenizde son buluyordu.
12भूमध्यसमुद्र ही यहूदाच्या भूमीची पश्चिमेकडील हद्द. तेव्हा या चतु:सीमेच्या आतील प्रदेशात यहूदाचे यहूदाचे वंशज राहिले.
12Batı sınırı Akdenizin kıyılarıydı. Yahudaoğullarından gelen boyların çepeçevre sınırları buydu.
13यकुन्नेचा मुलगा कालेब याला यहूदाच्या प्रदेशातील काही भूमी द्यायची परमेश्वराने यहोशवाला आज्ञा केली होती. त्या आज्ञेप्रमाणे यहोशवाने कालेबला किर्याथ-आर्बा (हेब्रोन) हे नगर दिले. (आर्बा हा अनाकचा पिता)
13Yeşu, RABden aldığı buyruk uyarınca, Yahuda bölgesindeki Kiryat-Arbayı -Hevronu- Yefunne oğlu Kaleve miras olarak verdi. Arba, Anaklıların atasıydı.
14शेशय, अहीमान आणि तलमय या हेब्रोन मध्ये राहणाऱ्या तीन अनाकी कुटुंबांना कालेबने तेथून घालवून दिले.
14Kalev, Anakın üç torununu, onun soyundan gelen Şeşay, Ahiman ve Talmayı oradan sürdü.
15मग दबीरा येथे राहणाऱ्यांवर कालेब चढाई करुन गेला. (दबीरला पूर्वी किर्याथ-सेफर असेही म्हणत.)
15Oradan eski adı Kiryat-Sefer olan Devir Kenti halkının üzerine yürüdü.
16कालेब म्हणाला, “किर्याथ-सेफरचा मला पाडाव करायचा आहे. जो कोणी या शहरावर चढाई करुन त्याचा पराभकरील त्याला मी माझी मुलगी अखसा देईन. त्यांचे लग्न लावून देईन.
16Kalev, ‹‹Kiryat-Sefer halkını yenip orayı ele geçirene kızım Aksayı eş olarak vereceğim›› dedi.
17कनाज याचा मुलगा अथनिएल याने हे शहर घेतले. तेव्हा कालेबने त्याचा अखसाशी विवाह करुन दिला.
17Kenti Kalevin kardeşi Kenazın oğlu Otniel ele geçirdi. Bunun üzerine Kalev kızı Aksayı ona eş olarak verdi.
18अखसा अथनिएलकडे आली. तेव्हा अथनिएलने अखसाला आपल्या वडीलांजवळ आणखी जमीन मागायला सांगितले. अखसा वडीलांकडे निघाली. ती गाढवावरून उतरली तेव्हा कालेबने तिला विचारले “तुला काय हवे?”
18Kız Otnielin yanına varınca, onu babasından bir tarla istemeye zorladı. Kalev, eşeğinden inen kızına, ‹‹Bir isteğin mi var?›› diye sordu.
19अखसा म्हणाली, “मला एक भेट द्या. तुम्ही मला नेगेव मधील रखरखीत वाळवंटी जमीन दिलीत. आता पाणी असलेली जमीन द्या” तेव्हा कालेबने तिच्या मनाप्रमाणे केले. त्याने तिला त्या प्रदेशातील वरच्या व खालच्या बाजूचे झरे दिले.
19Kız, ‹‹Bana bir armağan ver›› dedi, ‹‹Madem Negevdeki toprakları bana verdin, su kaynaklarını da ver.›› Böylece Kalev yukarı ve aşağı su kaynaklarını ona verdi.
20यहूदाच्या वंशातील लोकांना परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे भूमी मिळाली. त्यांच्यातील प्रत्येक कुळाला वतन मिळाले.
20Boy sayısına göre Yahudaoğulları oymağının payı buydu.
21नेगेवच्या दक्षीणभागातील, अदोमच्या सीमेजवळची सर्व नगरे त्यांना मिळाली. त्यांची यादी खालीलप्रमाणे; कबसेल, एदेर, यागूर,
21Yahudaoğulları oymağının Edom sınırlarına doğru en güneyde kalan kentleri şunlardı: Kavseel, Eder, Yagur,
22कीना, दीमोना, अदादा,
22Kina, Dimona, Adada,
23केदेश, हासोर, इथनान,
23Kedeş, Hasor, Yitnan,
24जीफ, टेलेम, बालोथ,
24Zif, Telem, Bealot,
25हासोर-हदत्ता, करीयोथ-हस्रोन म्हणजेच हासोर.
25Hasor-Hadatta, Keriyot-Hesron -Hasor-
26अमाम, शमा, मोलादा,
26Amam, Şema, Molada,
27हसर-गादा, हेष्मोन व बेथ-पेलेट,
27Hasar-Gadda, Heşmon, Beytpelet,
28हसर-शुवाल, बैर-शेबा, बिजोथा,
28Hasar-Şual, Beer-Şeva, Bizyotya,
29बाला, ईयीम, असेम,
29Baala, İyim, Esem,
30एल्तोलाद, कसील व हर्मा,
30Eltolat, Kesil, Horma,
31सिकलाग, मदान्ना सन्सन्रा,
31Ziklak, Madmanna, Sansanna,
32लवावोथ, शिलहीम, अईन, रिम्मोन. सर्व मिळून ही एकोणतीस नगरे व त्या भोवतालची शेतजमीन. पश्चिमेकडील डोंगरपायथावरची नगरेही यहूदाच्या कुळातील लोकांना मिळाली. ती नगरे अशी.
32Levaot, Şilhim, Ayin ve Rimmon; köyleriyle birlikte yirmi dokuz kent.
33एष्टावोल, सरा, अषणा.
33Şefeladakiler, Eştaol, Sora, Aşna,
34जानोह, एन-गन्रीम, तप्पूहा, एनाम,
34Zanoah, Eyn-Gannim, Tappuah, Enam,
35यर्मूथ अदुल्लाम, सोखो, अजेका,
35Yarmut, Adullam, Soko, Azeka,
36शारईम, अदीथईम, गदेरा किवा गदेरोथईम ही चौदा गावे व भोवतालची शेतजमीन.
36Şaarayim, Aditayim, Gedera ve Gederotayim; köyleriyle birlikte on dört kent.
37शिवाय ही गावे सनान, हदाशा, मिग्दल गाद,
37Senan, Hadaşa, Migdal-Gad,
38दिलान, मिस्पा, यकथेल,
38Dilan, Mispe, Yokteel,
39लाखीश, बसकाथ, एग्लोन,
39Lakiş, Boskat, Eglon,
404कब्बोन, लहमाम, किथलीश,
40Kabbon, Lahmas, Kitliş,
41गदेरोथ, बेथ-दागोन, नामा व मक्केदा ही सोळा नगरे व भोवतालचे वावर.
41Gederot, Beytdagon, Naama ve Makkeda; köyleriyle birlikte on altı kent.
42लिब्ना, एथेर, आशान
42Livna, Eter, Aşan,
43इफताह, आष्णा, नसीब,
43Yiftah, Aşna, Nesiv,
44कईला, अकजीब आणि मारेशा ही नऊ नगरे व आसपासची जमीन ही मिळाली.
44Keila, Akziv ve Mareşa; köyleriyle birlikte dokuz kent.
45[This verse may not be a part of this translation]
45Kasaba ve köyleriyle birlikte Ekron;
46[This verse may not be a part of this translation]
46Ekronun batısı, Aşdotun çevresindeki bütün köyler;
47आश्दोदच्या भोवतालचा प्रदेश व गावे याबरोबरच त्यांना गज्जा भोवतालचा प्रदेश व त्याच्या जवळची गावे ही मिळाली. मिसरची नदी व भूमध्य समुद्र किनाऱ्यालगतचा प्रदेश येथपर्यंत त्यांचा भूभाग पसरला होता.
47kasaba ve köyleriyle birlikte Aşdot; Mısır Vadisine ve Akdenizin kıyısına kadar kasaba ve köyleriyle birlikte Gazze.
48आणि डोंगराळ प्रदेशातील शामीर, यत्तीर, सोखो,
48Dağlık bölgede Şamir, Yattir, Soko,
49दन्ना, किर्याथ-सन्ना (म्हणजेच दबीर)
49Danna, Kiryat-Sanna -Devir-
50अनाब, एष्टमो, अनीम,
50Anav, Eştemo, Anim,
51गोशेन, होलोन व गिलो ही अकारा नगरे व आसपासची गावे त्यांना मिळाली.
51Goşen, Holon ve Gilo; köyleriyle birlikte on bir kent.
52अराब, दूमा, एशान,
52Arav, Duma, Eşan,
53यानीम, बेथ-तप्पूहा, अफेका,
53Yanum, Beyttappuah, Afeka,
54हुमटा, किर्याथ-अर्बा (म्हणजेच हेब्रोन) व सियोर ही नऊ नगरे व त्या भोवतालची खेडी त्यांना मिळाली.
54Humta, Kiryat-Arba -Hevron- ve Sior; köyleriyle birlikte dokuz kent.
55मावोन कर्मेल जीफ, यूटा,
55Maon, Karmel, Zif, Yutta,
56इज्रेल, यकदाम, जानोह,
56Yizreel, Yokdeam, Zanoah,
57काइन, गिबा तिम्रा ही दहा नगरे व आसपासची गावे,
57Kayin, Giva ve Timna; köyleriyle birlikte on kent.
58हल्हूल, बेथ-सूर, गदोर,
58Halhul, Beytsur, Gedor,
59माराथ, बेथ-अनोथ, एलतकान ही सहा नगरे व त्या जवळची गावे ही सुध्दा मिळाली.
59Maarat, Beytanot ve Eltekon; köyleriyle birlikte altı kent.
60राब्बा व किर्याथ-बाल (म्हणजेच किर्याथ-यारीम) ही दोन शहरेही त्यांना मिळाली.
60Kiryat-Baal -Kiryat-Yearim- ve Rabba; köyleriyle birlikte iki kent.
61त्याचप्रमाणे वाळवंटातील काही गावेही. त्यांची यादी: बेथ-अराबा, मिद्दीन व सखाखा,
61Çölde Beytarava, Middin, Sekaka,
62निबशान, क्षारनगर व एन-गेदी ही सहानगरे व त्यांच्या भोवतालची खेडी.
62Nivşan, Tuz Kenti ve Eyn-Gedi; köyleriyle birlikte altı kent.
63तथापि, यरुशलेममधील यबूसी लोकांना यहूदाचे सैन्य बाहेर काढू शकले नाही. म्हणून यरुशलेम मध्ये आजही यहूदांबरोबर यबूसी लोक राहतात.
63Yahudaoğulları Yeruşalim'de yaşayan Yevuslular'ı oradan çıkartamadılar. Yevuslular bugün de Yeruşalim'de Yahudaoğulları'yla birlikte yaşıyorlar.