Marathi

Turkish

Joshua

19

1नंतर शिमोन वंशजांच्या सर्व कुळांतील लोकांना यहोशवाने जमिनीतील हिस्सा दिला. यहूदाच्या वाटणीची जमिनी मध्येच यांचाही वाटा होता.
1İkinci kura Şimona, boy sayısına göre Şimonoğulları oymağına düştü. Onların payı Yahudaoğullarına düşen payın sınırları içinde kalıyordu.
2तयांना मिळालेला भाग असा; बैरशेबा (म्हणजेच शेबा), मोलादा,
2Bu pay Beer-Şeva ya da Şeva, Molada,
3हसर-शुवाल, बाला, असेम,
3Hasar-Şual, Bala, Esem,
4एलतोलद, बधूल, हर्मा,
4Eltolat, Betul, Horma,
5सिकलाग, बेथ-मकर्बोथ, हसर-सुसा
5Ziklak, Beytmarkavot, Hasar-Susa,
6बेथ-लबवोथ, शारुहेन ही तेरा नगरे व आसपासचा भाग.
6Beytlevaot ve Şaruheni içeriyordu. Köyleriyle birlikte toplam on üç kent.
7अईन, रिम्मोन एतेर व आशान ही चार नगरे व भोवतालची गावेही त्यांना मिळाली.
7Ayin, Rimmon, Eter ve Aşan; köyleriyle birlikte dört kent.
8तसेच बालथ-बैर (म्हणजेच नेगेवमधील रामा) येथपर्यंत या नगरांच्या चहूकडची गावेही त्यांना मिळाली शिमोनच्या वंशजांना मिळालेला हा भूभाग. प्रत्येक कुळाला त्यात वाटणी मिळाली.
8Baalat-Beer, yani Negevdeki Ramaya kadar uzanan bu kentlerin çevresindeki bütün köyler de Şimonoğullarına aitti. Boy sayısına göre Şimonoğulları oymağının payı buydu.
9शिमोनचा प्रदेश यहादाच्या वाटच्या जमिनीच्या अंतर्गतच होता. यहूदाच्या लोकांची जमीन त्यांच्या गरजेच्या मानाने खूपच जास्त होती. म्हणून शिमोनच्या लोकांना त्यातच हिस्सा दिला.
9Şimonoğullarına verilen pay Yahudaoğullarının payından alınmıştı. Çünkü Yahudaoğullarının payı ihtiyaçlarından fazlaydı. Böylece Şimonoğullarının payı Yahuda oymağının sınırları içinde kalıyordu.
10जबुलून हा आणखी एक वंश त्यांनाही कुळांप्रमाणे वाटा मिळाला. त्यांच्या जमिनीची हद्द सारीद पर्यंत होती.
10Üçüncü kura boy sayısına göre Zevulunoğullarına düştü. Topraklarının sınırı Sarite kadar uzanıyordu.
11ती पश्चिमेकडे वर मरल कडे जाऊन दब्बेशेथपर्यंत जेमतेम पोचली. मग यकनाम झऱ्याच्या बाजूबाजूने गेली.
11Sınır batıda Maralaya doğru çıkıyor, Dabbeşete erişip Yokneam karşısındaki vadiye uzanıyor,
12तेथून पूर्वेला वळून सारीद पासून किसलोथ-ताबोर पर्यंत गेली. तेथून दाबरथ व पुढे याफीय येथपर्यंत गेली.
12Saritten doğuya, gün doğusuna, Kislot-Tavor sınırına dönüyor, oradan Daverata dayanıyor ve Yafiaya çıkıyordu.
13त्यानंतर ती सीमा पूर्वेकडे गथ-हेफेर आणि इजा-कासीनकडे गेली. आणि ती रिम्मोन येथे थांबली त्यानंतर ती वळण घेऊन नेया कडे गेली.
13Buradan yine doğuya, Gat-Hefer ve Et-Kasine geçiyor, Rimmona uzanıyor, Neaya kıvrılıyordu.
14नेया येथे वळसा घालून उत्तरेला हन्राथोनपर्यंत गेली व तिचा शेवट इफता एलाच्या खिंडीपाशी झाला.
14Kuzey sınırı buradan Hannatona dönüyor ve Yiftahel Vadisinde son buluyordu.
15कट्टाथ, नहलाल, शुम्रोन इदला आणि बेथलहेम ही नगरे या हद्दीच्या आत येत होती. ती एकंदर बारा नगरे व आसपासची खेडी होती.
15Kattat, Nahalal, Şimron, Yidala ve Beytlehem; köyleriyle birlikte on iki kentti.
16जबुलूनच्या वाटणीची शहरे व भोवतालचा प्रदेश तो हाच त्याच्या कुळातील सर्वांना यात वाटा मिळाला.
16Boy sayısına göre Zevulunoğullarının payı köyleriyle birlikte bu kentlerdi.
17चौथा हिस्सा इस्साखाराच्या वंशजांना त्यांच्या कुळाप्रमाणे मिळाला.
17Dördüncü kura İssakara, boy sayısına göre İssakaroğullarına düştü.
18त्याना मिळालेली जमीन या प्रमाणे: इज्रेल, कसुल्लोथ, शूनेम,
18Yizreel, Kesullot, Şunem,
19हफराईम, शियोन, अनाहराथ
19Hafarayim, Şion, Anaharat,
20रब्बीथ, किशोन, अबेस,
20Rabbit, Kişyon, Eves,
21रेमेथ, एन-गन्नीम, एन-हद्दा आणि बेथ-पसेस.
21Remet, Eyn-Gannim, Eyn-Hadda ve Beytpasses bu sınırların içinde kalıyordu.
22त्यांच्या प्रदेशाची हद्द ताबोर, शहसुमा व बेथ शेमेश यांना लागून होती. यार्देन नदीशी ती थांबत होती. सर्व मिळन सोळा नगरे व त्यांच्या आसपासची खेडी एवढा त्यांचा भाग होता.
22Sınır Tavor, Şahasima ve Beytşemeş boyunca uzanarak Şeria Irmağında son buluyordu. Köyleriyle birlikte on altı kentti.
23इस्साखाराच्या वंशजांना, त्यांच्यातील सर्व कुळांना मिळालेला हिस्सा तो हाच.
23Boy sayısına göre İssakaroğulları oymağının payı köyleriyle birlikte bu kentlerdi.
24पाचवा हिस्सा आशेरच्या वंशजांना मिळाला. त्याच्यातील सर्व कुळांचे त्यात वाटे होते.
24Beşinci kura boy sayısına göre Aşeroğulları oymağına düştü.
25त्यांना मिळालेली जमीन ही; हेलकथ, हली, बटेन, अक्षाफ
25Sınırları içindeki kentler Helkat, Hali, Beten, Akşaf,
26अल्लामेलेख, अमाद, मिशाल पश्चिमेला त्यांची हद्द कर्मेल व शिहोर-लिब्नाथ येथपर्यंत जाऊन
26Allammelek, Amat ve Mişaldı. Sınır batıda Karmel ve Şihor-Livnata erişiyordu.
27पुढे पूर्वेला वळली. बेथ दागोनकडे जाऊन जबुलूनला स्पर्श केला. आणि इफताह-एलच्या खोऱ्याला भिडली. नंतर बेथ एमेक आणि नियेल यांच्या उत्तरेला गेली काबूलच्या उत्तरेला गेली.
27Buradan doğuya, Beytdagona dönüyor, Zevulun sınırı ve Yiftahel Vadisi boyunca uzanarak kuzeyde Beytemek ve Neiele ulaşıyordu. Kavulun kuzeyinden,
28पुढे एब्रोन, रहोब, हम्मोन व काना येथपर्यंत जाऊन मोठ्या सीदोन पर्यंत गेली.
28Evron, Rehov, Hammon ve Kanaya geçerek Büyük Saydaya kadar çıkıyordu.
29मग दक्षिणेला रामा व तिथून सोर नामक भक्क म तटबंदीच्या नगराकडे वळली. तेथून होसकडे जाऊन तिचा शेवट अकजीब,
29Buradan Ramaya dönüyor, sonra surlarla çevrili Sur Kentine uzanıyor, Hosaya dönerek Akziv yöresinde, Akdenizde son buluyordu.
30उम्मा व अफेक व रहोब यांच्या जवळ समुद्रानजीक झाला. नगरे व भोवतालचा प्रदेश मिळून ही बावीस होतात.
30Umma, Afek ve Rehov; köyleriyle birlikte yirmi iki kent,
31हा भाग आशेरच्या वंशजांना त्यांच्या कुळांबरहुकूम मिळाला.
31boy sayısına göre Aşeroğulları oymağına verilen payın içinde kalıyordu.
32सहावा हिस्सा नफतालीच्या वंशजांना, त्याच्यातील कुळांना मिळाला.
32Altıncı kura Naftaliye, boy sayısına göre Naftalioğullarına düştü.
33त्यांची सीमा साननीम जवळच्या विशालवृक्षा पासून सुरु होते. हा हेलेफच्या जवळ आहे. मग ही सीमा अदामी नेकेब व यबनेल यांच्यामधून लक्क म वरुन यार्देन नदीला भिडते.
33Sınırları Helef ve Saanannimdeki büyük meşe ağacından başlayarak Adami-Nekev ve Yavneel üzerinden Lakkuma uzanıyor, Şeria Irmağında son buluyordu.
34मग पश्चिमेला अजरोथ ताबोर यांच्यातून हुक्कोकशी थांबते. दक्षिणेची हद्द जबुलूनला लागून आहे आणि पच्श्रिम हद्द आशेरला. पूर्वेला ही सीमा यार्देन नदीपासच्या यहुदापर्यंत आहे.
34Sınır buradan batıya yöneliyor, Aznot-Tavordan geçerek Hukoka erişiyordu. Güneyde Zevulun toprakları, batıda Aşer toprakları, doğuda ise Şeria Irmağı vardı. ‹‹Doğuda ise Şeria Irmağı boyunca uzanan Yahuda toprakları››.
35या हद्दीच्या आत काही मजबूत तटबंदीची शहरे आहेत. ती म्हणजे, सिद्दीम, सेर. हम्मथ, रक्कथ, किन्नेरेथ,
35Surlu kentler şunlardı: Siddim, Ser, Hammat, Rakkat, Kinneret,
36अदामा, राम, हासोर,
36Adama, Rama, Hasor,
37केदेश, एद्रई, एन-हासोर.
37Kedeş, Edrei, Eyn-Hasor,
38हरोन. मिग्दल-एल, हरेम, बेथ-अनाथ व बेथ-शेमेस. ही शहरे व त्याच्या आसपासचा भाग मिळून ही एकोणीस नगरे झाली.
38Yiron, Migdal-El, Horem, Beytanat, Beytşemeş; köyleriyle birlikte toplam on dokuz kent.
39नफतालीला त्यांच्या कुळांप्रमाणे ही सर्व शहरे व भोवतालची खेडी मिळाली.
39Boy sayısına göre Naftalioğulları oymağının payı köyleriyle birlikte bu kentlerdi.
40सातवा वाटा दानच्या वंशजांचा त्यांच्यातील प्रत्येक कुळाला जमिनीत हिस्सा मिळाला.
40Yedinci kura boy sayısına göre Danoğulları oymağına düştü.
41त्यांना मिळालेला
41Mülklerinin sınırı içinde kalan kentler şunlardı: Sora, Eştaol, İr-Şemeş,
42शालब्बीन, अयालोन, इथला,
42Şaalabbin, Ayalon, Yitla,
43एलोन, तिम्ना, एक्रोन,
43Elon, Timna, Ekron,
44एलतके गिब्बथोन, बालाथ,
44Elteke, Gibbeton, Baalat,
45यहूद, बने-बराक, गथ रिम्मोन,
45Yehut, Bene-Berak, Gat-Rimmon,
46मीयकोन, रक्कोन आणि याफोच्चा समोरचा प्रदेश.
46Me-Yarkon ve Yafanın karşısındaki topraklarla birlikte Rakkon.
47आपल्या वाटणीचा प्रदेश ताब्यात घ्यायला दानच्या वंशजांना त्रास झाला. त्यांच्या शत्रूचे सामर्थ्य अधिक होते. दानच्या लोकांना त्यांचा सहजासहजी पराभव करता आला नाही. तेव्हा दानच्या लोकांनी इस्राएलाच्या उत्तर भागाकडे जाऊन लेशेमशी त्यांनी लढाई केली. लढाईत लेशेमला हरवून त्यांचे लोक मारले. अशाप्रकारे दानचे लोक लेशेममध्ये राहू लागले. त्यांनी लेशेम हे नाव बदलून त्या शहराला आपल्या पूर्वजांचे दान हे नाव दिले,
47Topraklarını yitiren Danoğulları gidip Leşeme saldırdılar. Kenti alıp halkını kılıçtan geçirdikten sonra tümüyle işgal ederek oraya yerleştiler. Ataları Danın anısına buraya Dan adını verdiler.
48ही सर्व शहरे व भोवतालची खेडी दान वंशजांना मिळाली. त्यांच्यातील प्रत्येक कुटुंबाला हिस्सा मिळाला.
48Boy sayısına göre Danoğulları oymağının payı köyleriyle birlikte bu kentlerdi.
49अशाप्रकारे जमिनीची विभागणी आणि सर्व वंशांच्या लोकांना करायच्या वाटण्या हे काम प्रमुखांनी पार पाडले. ते झाल्यावर नूनीचा पुत्र यहोशवाला ही काही जमीन द्यायचे इस्राएलाच्या लोकांनी ठरवले. तशी परमेश्वराची आज्ञा होती.
49İsrailliler bölgelere göre toprakları bölüştürme işini bitirdikten sonra, kendi topraklarından Nun oğlu Yeşuya pay verdiler.
50त्याला ही जमीन मिळावी अशी परमेश्वराने आज्ञा दिली होती. तेव्हा त्यानी एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील तिम्राथ-सेरह हे नगर यहोशवाला दिले. यहोशवाने ते नगर मागितले होते. तेव्हा ते नगर आणखी बळकट करुन तो तेथे राहू लागला.
50RABbin buyruğu uyarınca, ona istediği kenti, Efrayimin dağlık bölgesindeki Timnat-Serahı verdiler. Yeşu kenti onarıp oraya yerleşti.
51अशाप्रकारे या जमिनीच्या वाटण्या इस्राएलच्या सर्व वंशांच्या लोकांमध्ये झाल्या. एलाजार हा याजक, नूनाचा पुत्र यहोशवा आणि वडील धारी मंडळी या कामासाठी शिलो येथे जमली होती. परमेश्वरासमोर सभामंडपाच्या प्रवेशद्धारात ते एकत्र जमले. अशाप्रकारे हे वाटपाचे काम समाप्त झाले.
51Kâhin Elazar, Nun oğlu Yeşu ve İsrail oymaklarının boy başları tarafından Şilo'da RAB'bin önünde, Buluşma Çadırı'nın kapısında kura ile pay olarak bölüştürülen topraklar bunlardı. Böylece ülkeyi bölüştürme işini tamamladılar.