1अबीमलेखच्या मृत्यूनंतर इस्राएल लोकांच्या रक्षणासाठी देवाने तोला या न्यायाधीशाची योजना केली. तोला हा पुवाचा मुलगा आणि पुवा दोदोचा. तोला इस्साखारच्या वंशातील होता व एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शामीर या नगरात राहात असे.
1Avimelekin ölümünden sonra İsraili kurtarmak için İssakar oymağından Dodo oğlu Pua oğlu Tola adında bir adam ortaya çıktı. Tola Efrayimin dağlık bölgesindeki Şamirde yaşardı.
2तोलाने तेवीस वर्षे इस्राएल लोकांमध्ये काम केले. त्यांच्या मृत्यूनंतर त्याला शामीरमध्ये पुरण्यात आले.
2İsraili yirmi üç yıl yönettikten sonra öldü, Şamirde gömüldü.
3तोलानंतर देवाने याईरची नेमणूक केली. तो गिलाद भागात राहणारा होता. त्याने बावीस वर्षे न्यायाधीश म्हणून काम पाहिले.
3Ondan sonra Gilatlı Yair başa geçti. Yair İsraili yirmi iki yıl yönetti.
4याला तीस मुलगे होते आणि ते तीस गाढवांवर बसून गिलादमधील तीस गावांचा कारभार पाहात असत. या गावाना अजूनही याईरची गावे म्हणून ओळखले जाते.
4Otuz oğlu vardı. Bunlar otuz eşeğe biner, otuz kenti yönetirlerdi. Gilat yöresindeki bu kentler bugün de Havvot-Yair diye anılıyor.
5याईरच्या मृत्यूनंतर त्याचे कामोन नगरात दफन करण्यात आले.
5Yair ölünce Kamonda gömüldü. gelir.
6इस्राएल लोकांनी परमेश्वराला अमान्य असलेल्या गोष्टी पुन्हा करायला सुरूवात केली. बआल, अष्टारोथ, या दैवतांची तसेच अरामी, सीदोनी, मवाबी, अम्मोनी तसेच पलिष्टी या लोकांच्या दैवतांची त्यानी उपासना करायला सुरुवात केली. आपल्या परमेश्वरापासून ते दूर गेले, त्याची सेवा करणे त्यांनी थांबवले.
6İsrailliler yine RABbin gözünde kötü olanı yaptılar; Baallara, Aştoretlere, Aram, Sayda, Moav, Ammon ve Filist ilahlarına kulluk ettiler. RABbi terk ettiler, Ona kulluk etmediler.
7तेव्हा परमेश्वराचा त्यांच्यावर कोप झाला. त्याने अम्मोनी आणि पलिष्टी या लोकांच्या हातून त्यांचा पराभव करवला.
7Bu yüzden İsraillilere öfkelenen RAB, onları Filistlilere ve Ammonlulara tutsak etti.
8त्याच वर्षी गिलादांच्या प्रदेशात, यार्देन नदीच्या पूर्वेला राहणाऱ्या इस्राएल लोकांचा त्या लोकांनी संहार केला. हा प्रदेश अमोरी लोकांचा होता. या भागातील इस्राएल लोकांना अठरा वर्षे हाल अपेष्टा काढाव्या लागल्या.
8Bunlar o yıldan başlayarak İsraillileri baskı altında ezdiler; Şeria Irmağının ötesinde, Gilattaki Amorlular ülkesinde yaşayan bütün İsraillileri on sekiz yıl baskı altında tuttular.
9अम्मोनी लोक मग यार्देनच्या पलीकडे गेले यहूदा, बन्यामीन आणि एफ्राईम यांच्या वंशजांशी त्यांनी लढाया केल्या. अम्मोनी लोकांमुळे इस्राएल लोकांना फार त्रास भोगावा लागला.
9Ammonlular Yahuda, Benyamin ve Efrayim oymaklarıyla savaşmak için Şeria Irmağının ötesine geçtiler. İsrail büyük sıkıntı içindeydi.
10तेव्हा इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा केला. ते म्हणाले, “परमेश्वरा, आम्ही दुष्कृत्य केले आहे. देवाला सोडून आम्ही बआल या भलत्या दैवताची उपासना केली आहे.”
10İsrailliler RABbe, ‹‹Sana karşı günah işledik›› diye seslendiler, ‹‹Seni, Tanrımızı terk edip Baallara kulluk ettik.››
11परमेश्वर इस्राएल लोकांना म्हणाला, “मिसरी, अमोरी, अम्मोनी, पलिष्टी अशा वेगवेगव्व्या लोकांकडून जेव्हा जेव्हा तुम्हाला जाच झाला तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्याकडे गाऱ्हाणे आणलेत. मी तुमची सुटका करत गेलो.
11RAB, ‹‹Sizi Mısırlılardan, Amorlulardan, Ammonlulardan, Filistlilerden kurtaran ben değil miyim?›› diye karşılık verdi,
12सीदोनी, अमालेकी, मिद्यानी यांनीही तुम्हाला छळले तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात. तेव्हा ही मी तुम्हाला वाचवले.
12‹‹Saydalılar, Amalekliler, Maonlular size baskı yaptıklarında bana yakardınız, ben de sizi onların elinden kurtardım.
13पण मला सोडून तुम्ही भलत्या दैवतांच्या पाठीमागे लागलात. तेव्हा आता पुन्हा मी तुमच्या मदतीला येणार नाही.
13Sizse beni terk ettiniz, başka ilahlara kulluk ettiniz. Bu yüzden sizi bir daha kurtarmayacağım.
14त्या दैवतांची उपासना करायला तुम्हाला आवडते, तेव्हा आता त्यांनाच बोलवा आणि मदतीसाठी विनंती करा. त्यांनाच तुमचे संकटातून रक्षण करु द्या.”
14Gidin, seçtiğiniz ilahlara yakarın; sıkıntıya düştüğünüzde sizi onlar kurtarsın.››
15पण इस्राएल लोकांनी परमेश्वराची विनवणी केली. ते म्हणाले, “आमचे चुकले आम्हाला हवी ती शिक्षा दे, पण आता आम्हाला वाचव.”
15İsrailliler, ‹‹Günah işledik›› dediler, ‹‹Bize ne istersen yap. Yalnız bugün bizi kurtar.››
16मग इस्राएल लोकांनी त्या परक्या दैवतांचा त्याग केला. परमेश्वराकडे ते पुन्हा एकदा वळले. त्यांचे हाल पाहून परमेश्वराला त्यांची दया आली.
16Sonra aralarındaki yabancı putları atıp RABbe tapındılar. RAB de onların daha fazla acı çekmesine dayanamadı.
17अम्मोनी लोक युध्दासाठी एकत्र जमले. गिलाद प्रदेशात त्यांची छावणी होती. इस्राएल लोकही एकत्र आले. मिस्या येथे त्यांनी तळ दिला.
17Ammonlular toplanıp Gilatta ordugah kurunca İsrailliler de toplanarak Mispada ordugah kurdular.
18गिलाद प्रदेशातील लोकांचे नेते म्हणाले, “अम्मोनी लोकांवरील हल्ल्याचे जो कोणी नेतृत्व करील तो गिलाद प्रदेशातील आम्हा लोकांचा मुख्य होईल.”
18Gilat halkının önderleri birbirlerine, ‹‹Ammonlular'a karşı ilk saldırıyı başlatan kişi, bütün Gilat halkının önderi olacak›› dediler.