Marathi

World English Bible

Esther

10

1राजा अहश्वेरोशने लोकांवर कर बसवले. राज्यातील तसेच समुद्रकिनाऱ्याकडच्या दुरवरच्या नगरातील लोकांनाही कर भरावे लागले.
1King Ahasuerus laid a tribute on the land, and on the islands of the sea.
2आणि अहश्वेरोशने जे पराक्रम केले ते पारस आणि मेदय राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिले आहेत. मर्दखयने केलेल्या इतर गोष्टीही या इतिहासग्रंथांमध्ये लिहिलेल्या आहेत. राजाने मर्दखयला महत्पदावर नेले.
2All the acts of his power and of his might, and the full account of the greatness of Mordecai, to which the king advanced him, aren’t they written in the book of the chronicles of the kings of Media and Persia?
3राजा अहश्वेरोशच्या खालोखाल यहुदी मर्दखयचे स्थान होते. त्याचे यहुदी बांधव त्याला फार मान देत. कारण लोकांच्या भल्यासाठी तो खूप मेहनत घेई. मर्दखयमुळे सर्व यहुद्यांना शांतता लाभली.
3For Mordecai the Jew was next to King Ahasuerus, and great among the Jews, and accepted by the multitude of his brothers, seeking the good of his people, and speaking peace to all his descendants.