1जब पर्खालको पुनःर्निर्माण भयो, अनि मैले ठीक ठाउँमा ढोकाहरू लगाएँ, द्वारपाल, गवैया अनि लेवीहरूलाई पूजाहरी नियुक्त गरे।
1तेव्हा तटबंदीचे काम पुरे झाले मग आम्ही वेशीवर दरवाजे बसवले. वेशींवर पहारा करायला माणसे नेमली. मंदिरात गायनाला आणि याजकांना मदत करायला माणसे नेमून दिली.
2तब मैले मेरो भाइ हनानीलाई किल्लाको सेना नायक हनन्याह सहित यरूशलेमको जिम्मा दिएँ किनभने हनानी एक इमान्दार थिए अनि तिनले परमेश्वरलाई अन्य धेरै मानिसहरूले भन्दा अधिक सम्मान गर्थे।
2यानंतर माझा भाऊ हनानी याला मी यरुशलेमचा अधिकार सोपवला. हनन्या नावाच्या दुसऱ्या एकाला गिढीचा मुख्याधिकारी म्हणून निवडले. हनानीची निवड मी केली कारण तो अत्यंत प्रामाणिक होता आणि इतरांपेक्षा देवाबद्दल तो अधिक भय बाळगत असे.
3मैले तिनीहरूलाई भने, “यरूशलेमको द्वारहरू घाम पूर्णरूपले उदय नहुञ्जेल खोल्नु हुँदैन, अनि घाम अस्ताउनु भन्दा अघि बन्द गर्नु पर्छ। यरूशलेमका बासिन्दाहरूलाई रक्षा गर्न कसैलाई तिनीहरूको खामातिर अनि कसैलाई आफ्नै घरको रक्षा गर्न नियुक्त गर।” फर्केर आएका कैदिहरूको सूची
3नंतर हनानी आणि हनन्या यांना मी म्हणालो, “सूर्य चांगला वर येऊन ऊन तापल्यावरच तुम्ही रोज वेशीचे दरवाजे उघडा आणि सूर्यास्तापूर्वीच दरवाजे लावून घ्या. यरुशलेममध्ये राहणाऱ्यांमधून पहारेकऱ्यांची निवड करा. त्यापैकी काही जणांना नगराच्या रक्षणासाठी मोक्याच्या जागी ठेवा. आणि इतरांना आपापल्या घराजवळ पहारा करु द्या.”
4यरूशलेम फराकिलो अनि ठूलो थियो, तर त्यस मित्र मानिसहरू कम थिए, अनि पुनःर्निर्माणघरहरू प्रशस्त थिएनन्।
4आता नगर चांगले विस्तीर्ण आणि मोकळे होते. पण वस्ती अगदी कमी होती आणि घरे अजून पुन्हा बांधून काढली गेली नव्हती.
5यसकारण परमेश्वरले मलाई मुख्य मानिसहरू, अधिकारीहरू अनि साधारण मानिसहरूलाई कुल अनुसार नाउँ लेख्नु भनि प्रेरणा दिनु भयो। मैले कैदबाट फर्की आउने कुलहरूको विवरण पुस्तक पाँए। मैले त्यसमा यो लेखेको पाएँ।
5तेव्हा सर्व लोकांनी एकदा एकत्र जमावे असे देवाने माझ्या मनात आणले. सर्व वंशावळयांची यादी करावी म्हणून मी सर्व महत्वाची माणसे, अधिकारी, सामान्य लोक यांना एकत्र बोलावले. बंदिवासातून जे सगळयात आधी परत आले त्यांच्या वंशवळ्यांच्या याद्या मला सापडल्या त्यात मला जे लिहिलेले सापडले ते पुढीलप्रमाणे:
6यी मानिसहरू त्यो प्रदेशका मानिसहरू हुन् जो कैदीबाट आएका हुन, जसलाई बाबेलका राजा नबूकदनेसरले कैद गरेर लगेका थिए। (तिनीहरू हरेक आ-आफ्ना शहर यरूशलेम अनि यहूदामा फर्के।)
6बंदिवासातून परत आलेले या प्रांतातले लोक असे. बाबेलचा राजा नबुखदनेस्सर याने या लोकांना बाबेलला कैद करून नेले होते. हे लोक यरुशलेम आणि यहुदा येथे परतले. जो तो आपापल्या गावी गेला.
7तिनीहरू यरूबाबेल, येशूअ, नहेम्याह, अजर्याह, राम्याह, नहमानी, मोर्दकै, बिल्शान, मिसपेरेत, बिग्बै, नहूम अनि बानाका साथ आए। इस्राएलका मानिसहरूको सूचीः
7जरुब्बाबेल बरोबर परत आले ते लोक असे: येशूवा, नहेम्या, अजऱ्या, राम्या, नहमानी, मर्दमानी, बिलशान, मिस्पेरेथ बिग्वई, नहूम आणि बाना. इस्राएलचे जे लोक परतले त्यांची नावे आणि संख्या पुढीलप्रमाणे:
8परोशका कुलहरू 2,172
8परोशचे वंशज2172
9शपत्याहका कुलहरू 372
9शेफठ्याचे वंशज372
10आरहका कुलहरू 652
10आरहचे वंशज652
11पहात-मोआबका कुलहरू अर्थाथ येशूअ अनि योआबका कुलहरू 2,818
11येशूवा आणि यवाब यांच्या वंशावळीतील पहथमवाबचे वंशज2818
12एलामका कुलहरू 1,254
12एलामचे वंशज1254
13जत्तूका कुलहरू 845
13जत्तूचे वंशज 845
14जक्कैका कुलहरू 760
14जक्काईचे वंशज 760
15बिन्नूईका कुलहरू 648
15बिन्नुईचे वंशज 648
16बेबैका कुलहरू 628
16बेबाईचे वंशज628
17अज्गादका कुलहरू 2,322
17आजगादचे वंशज2322
18अबोनीकामका कुलहरू 667
18अदोनीकामचे वंशज667
19बिग्बैका कुलहरू 2,067
19बिग्वईचे वंशज2067
20अदीनका कुलहरू 655
20आदीनाचे वंशज 655
21आतेरका अर्थात हिज्याहका कुलहरू 98
21हिज्कीयाच्या कुटुंबातील ओटेरचे वंशज98
22हशूमका कुलहरू 328
22हाशुमाचे वंशज328
23बेसैका कुलहरू 324
23बेसाईचे वंशज324
24हारीमका कुलहरू 112
24हारिफाचे वंशज112
25गिबोनका कुलहरू 95
25गिबोनाचे वंशज95
26बेतलेहेम अनि नेतोपात शहरहरूका मानिसहरू 188
26बेथलहेम आणि नटोफा या गावांमधली माणसे188
27अनातोत शहरका मानिसहरू 128
27अनाथोथ गावची माणसे128
28अज्मावेत शहरका मानिसहरू 42
28बेथ-अजमावेथ मधले लोक42
29किर्यात्यारीम, कापीरा अनि बेरोत शहरहरूका मानिसहरू 743
29किर्याथ-यारीम, कपीरा व बैरोथ या गावातली743
30रामा अनि नेबा शहरहरूका मानिसहरू 621
30रामा आणि गेबा इथली621
31मिक्मास शहरका मानिसहरू 122
31मिखमास या गावची 122
32बेतेल अनि ऐ शहरहरूका मानिसहरू 123
32बेथल आणि आय इथली123
33अर्को नेबो शहरको मानिसहरू 52
33नबो या दुसऱ्या एका गावची 52
34अर्को एलाम शहरको मानिसहरू 1,254
34एलाम या दुसऱ्या गावची1254
35हारीम शहरका मानिसहरू 320
35हारिम या गावचे लोक320
36यरीहो शहरका मानिसहरू 345
36यरीहो या गावचे लोक345
37लोद, हादीद अनि ओनो शहरहरूका मानिसहरू 721
37लोद, हादीद व ओनो या गावाचे721
38सना शहरका मानिसहरू 3,930
38सनावाचे3930
39पूजाहारीहरूः यदायाहका कुलहरू अर्थात 973
39याजक पुढीलप्रमाणे: येशूवाच्या घराण्यातली यदाया याचे वंशज973
40इम्मेरका कुलहरू 1,052
40इम्मेराचे वंशज1052
41पशहूरका कुलहरू 1,247
41पशहूराचे वंशज1247
42आरीमका कुलहरू 1,017
42हारिमाचे वंशज1017
43लेवीहरूः येशूअका कुलहरू अर्थात होदबाका परिवारका कदूमीएलका कुल 74
43लेवीच्या घराण्यातील माणसे पुढील प्रमाणे: होदयाच्या कुळातली कदमीएलच्या घराण्यातील येशूवाचे वंशज 74
44गवैयाहरूः आसापका कुलहरू 148
44गाणारे असे: आसाफाचे वंशज148
45द्वारपालहरूः शल्लूम, आतेर, तल्मोन, अक्कूब, हतीता अनि शेबैका कुलहरू 138
45द्वारपाल पुढील प्रमाणे: शल्लूम, आटेर, तल्मोन, अक्कूब, हतीता, शोबा यांचे वंशज138
46मन्दिरका सेवकहरूः सीहा, हसूपा, तब्बाओत।
46हे मंदिराचे विशेष सेवेकरी: सीहा, हशूफा, तबायोथ, यांचे वंशज
47केरोस, सीआ, पादोन।
47केरोस, सीया, पादोन
48लबान, हगाबा, सल्मै।
48लेबोना, हगाबा, सल्माई
49हानान, गिदूदेलका, गहर।
49हानान, गिद्देल, गहार
50रायाह, रसीन, नेकादा।
50राया, रसीन, नकोदा
51गज्जाम, उज्जा, पसेह।
51गज्जाम, उज्जा. पासेहा
52बेसै, मुनीम, नापीश।
52बेसई, मऊनीम, नफूशेसीम
53बक्बुक, हकूपा, हर्हूर।
53बकबूक, हकूफ, हईराचे
54बस्लीत, महीदा हर्शा।
54बसलीथ, महीद, हर्शा
55बर्कोस, सीसरा, तेमह।
55बकर्स, सीसरा, तामहा
56नसीह, अनि हतीम। यिनीहरू सबै मन्दिरका सेवकहरू हुन।
56नसीहा आणि हतीफा
57सुलेमानका सेवकहरूका कुलहरूः सोतैइ, सोपेरेत, परीदा
57शलमोनच्या सेवकांचे वंशज: सोताई, सोफेरेथ, परीदा
58याला, दर्कोन, गिददेल।
58याला, दकर्न, गिद्देल
59शपत्याह, हत्तीलका, पोकेरेत, हसेबायीम अनि आमोन।
59शफाठ्या, हत्तील, पोखेरेथ-हस्सबाईम आणि आमोन.
60शबै मन्दिरका सेवकहरू अनि सुलेमानका सेवकहरूका कुलहरू 392
60मंदिराचे सेवेकरी आणि शलमोनच्या सेवकांचे वंशज मिळून 392
61मानिसहरू यरूशलेममा तेल-मेलेह, तेल-हर्शा, हरूब, अदूदोन अनि इम्मेरबाट आएका थिए। तर आफ्ना कुलहरू इस्राएलका थिए भनी प्रमाण गर्न तिनीहरू सामर्थ भएनन्।
61तेल मेलह, तेल-हर्षा, करुब, अद्दोन व इम्मेर या गावांमधून काही लोक यरुशलेमला आले होते पण आपली घराणी मूळ इस्राएलींमधलीच आहेत हे त्यांना खात्रीलायक सांगता येत नव्हते. ते लोक असे:
62दलायह, तोबियाह अनि नकोदाका कुलहरू 642
62दलाया, तोबीया आणि नकोदा यांचे वंशज 642
63पूजाहारीहरूमा होबायाह, हक्कोस अनि र्बजिलैका सन्तानहरू थिए। मानिसहरू जसले गिलादबाटका र्बजिलैकी छोरीहरूलाई विवाह गरे, जसलाई उसको नाउँ द्वारा बोलायो।
63आणि याजकांच्या घराण्यातील वंशज असे: हबाया, हक्कोस, बर्जिल्लय (गिलादच्या बर्जिल्लयच्या मुलीशी लग्र करणाऱ्याची गणाना बर्जिल्लयच्या वंशजात होई)
64तिनीहरूले आफ्नो कुलहरूका विवरण अधिकारिय सूचीमा खोजे तर पाएनन्, पूजाहारीहरूबाट तिनीहरू निम्ति अशुद्ध ठहरीए।
64काही असे होते की त्यांना आपल्या वंशावळीचा इतिहास शोधूनही सापडला नाही. याजक म्हणून काम करता यावे यासाठी आपण याजकांचेच पूर्वज आहोत हे काही त्यांना सिध्द करता आले नाही. त्यामुळे त्यांना याजक म्हणून सेवा करता आली नाही. त्यांची नावे याजकांच्या यादीमध्ये समाविष्ट झाली नाहीत.
65प्रशासकले तिनीहरूलाई भने तिनीहरूले पवित्र भोजनबाट केही खानु हुँदैन जबसम्म एकजना पूजाहारी उठ्दैन, जसले ऊरीम अनि तुम्मीम उपयोग गर्न सक्छ।
65अत्यंत पवित्र अन्न या लोकांनी खाऊ नये अशी राज्यपालाने त्यांना आज्ञा दिली. ऊरीम व थुम्मीम घातलेल्या मुख्य याजकाने या बाबतीत देवाची अनुज्ञा घेईपर्यंत त्यांनी या अन्नातले काही खायचे नव्हते.
66[This verse may not be a part of this translation]
66[This verse may not be a part of this translation]
67[This verse may not be a part of this translation]
67[This verse may not be a part of this translation]
68[This verse may not be a part of this translation]
68[This verse may not be a part of this translation]
69[This verse may not be a part of this translation]
69[This verse may not be a part of this translation]
70केही कुलहरूका प्रमुखहरूले निर्माण धन दान गरे। राज्यपालले खजानामा प्राय 19पाउण्ड सुनदान गरे अनि पूजाहारीहरूका निम्ति 50 कचौरा अनि 530 वटा पहिरने कपडा दिए।
70घराण्यांच्या काही प्रमुखानी कामाला हातभार म्हणून पैसे दिले. राज्यपालने एकोणिस पौंड सोने भांडाराला दिले. शिवाय पन्नास वाडगे आणि याजकांसाठी 530 वस्त्रे दिली.
71केही कुलहरूका प्रमुखहरूले निर्माण कोषका कामको निम्ति प्रायः 375 पाउण्ड सुन प्रदान गरे। अनि प्रायः 1 1/3 टन चाँदी प्रदान गरे।
71घराण्याच्या प्रमुखांनी कामाला साहाय्य म्हणून भांडाराला 375 पौंड सोने दिले. याखेरीज 1 1/3 टन चांदी देखील दिली.
72अनि अन्य मानिसहरूले प्रायः 375 पाउण्ड सुन अनि प्रायः 1 1/4 टन चाँदी अनि पूजाहारीहरूका निम्ती 67 कपडाहरू दान गरे।
72इतर सर्व लोकांनी मिळून 375 पौंड सोने, 1 1/3 टन चांदी आणि याजकांसाठी 67 वस्त्रे दिली.
73जब सातौं महीना आयो अनि पूजाहारीहरू, लेवीहरू, द्वारपालहरू, गवैयाहरू मन्दिरका सेवकहरू अनि समस्त इस्राएलीहरू पनि आफ्ना शहरहरूमा बसे।
73अशाप्रकारे याजक, लेवींच्या घराण्यातील लोक, द्वारपाल, गायक आणि मंदिरातील सेवेकरी आपापल्या गावी स्थिरावले. इतर इस्राएल लोकही आपापल्या गावी स्थायिक झाले. आणि सातव्या महिन्यापर्यंत सर्व इस्राएल लोक स्वत:च्या गावांमध्ये स्थिरस्थावर झाले.