Russian 1876

Marathi

Psalms

140

1(139:1) Псалом. Начальнику хора. Псалом Давида. (139:2) Избавь меня, Господи, от человека злого; сохрани меня от притеснителя:
1परमेश्वरा, मला दुष्ट लोकांपासून वाचव दुष्टांपासून माझे रक्षण कर.
2(139:3) они злое мыслят в сердце, всякий день ополчаются на брань,
2ते लोक वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखत आहेत. ते लोक नेहमी भांडणाला सुरुवात करतात.
3(139:4) изощряют язык свой, как змея; яд аспида под устами их.
3त्यांच्या जिभा विषारी सापासारख्या आहेत. जणु काही त्यांच्या जिभेखाली सापाचे विष आहे.
4(139:5) Соблюди меня, Господи, от рук нечестивого, сохрани меня отпритеснителей, которые замыслили поколебать стопы мои.
4परमेश्वरा, मला दुष्ट लोकांपासून वाचव. वाईट लोकांपासून माझे रक्षण कर. ते लोक माझा पाठलाग करतात, आणि मला त्रास द्यायचा प्रयत्न करतात.
5(139:6) Гордые скрыли силки для меня и петли, раскинули сеть по дороге, тенета разложили для меня.
5त्या गर्विष्ठ लोकांनी माझ्यासाठी सापळा रचला. त्यांनी मला पकडण्यासाठी जाळे पसरले. त्यांनी माझ्या मार्गात सापळा लावला.
6(139:7) Я сказал Господу: Ты Бог мой; услышь, Господи, голос молений моих!
6परमेश्वरा, तू माझा देव आहेस. परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक.
7(139:8) Господи, Господи, сила спасения моего! Ты покрыл голову мою вдень брани.
7परमेश्वरा, तू माझा बलदंड प्रभु आहेस. तू माझा रक्षणकर्ता आहेस. लढाईत माझे डोके वाचवणाऱ्या शिरस्त्राणासारखा तू आहेस.
8(139:9) Не дай, Господи, желаемого нечестивому; не дай успеха злому замыслу его: они возгордятся.
8परमेश्वरा, त्या दुष्ट लोकांच्या इच्छापूर्ण होऊ देऊ नकोस. त्यांच्या योजना यशस्वी होऊ देऊ नकोस.
9(139:10) Да покроет головы окружающих меня зло собственных уст их.
9परमेश्वरा, माझ्या शत्रूंना जिंकू देऊ नकोस. ते लोक वाईट योजना आखत आहेत. पण त्या वाईट गोष्टी त्यांच्याच बाबतीत घडू दे.
10(139:11) Да падут на них горящие угли; да будут они повержены в огонь, в пропасти, так, чтобы не встали.
10त्यांच्या डोक्यावर निखारे ओत. माझ्या शत्रूंना आगीत फेकून दे. त्यांना वर चढून पुन्हा कधीही बाहेर येता येणार नाही अशा खड्‌यात फेकून दे.
11(139:12) Человек злоязычный не утвердится на земле; зло увлечет притеснителя в погибель.
11परमेश्वरा, त्या खोटारड्यांना जगू देऊ नकोस. त्या वाईट लोकांचे वाईट होऊ दे.
12(139:13) Знаю, что Господь сотворит суд угнетенным и справедливость бедным.
12परमेश्वर गरीब लोकांचा योग्य तऱ्हेने न्याय करील हे मला माहीत आहे. देव असहाय्य लोकांना साहाय्य करील.
13(139:14) Так! праведные будут славить имя Твое; непорочные будут обитать пред лицем Твоим.
13परमेश्वरा चांगले लोक तुझ्या नावाची स्तुती करतील. चांगले लोक तुझी उपासना करतील.