Russian 1876

Marathi

Psalms

70

1(69:1) Начальнику хора. Псалом Давида. В воспоминание. (69:2) Поспеши, Боже, избавить меня, поспеши , Господи, на помощь мне.
1देवा, माझा उध्दार कर. देवा लवकर ये आणि मला मदत कर.
2(69:3) Да постыдятся и посрамятся ищущие души моей! Да будут обращены назад и преданы посмеянию желающие мне зла!
2लोक मला मारायचा प्रयत्न करीत आहेत त्यांची निराशा कर त्यांची मानखंडना कर. लोकांना माझ्या बाबतीत वाईटगोष्टी करायच्या आहेत ते पडावेत आणि त्यांना लाज वाटावी असी माझी इच्छा आहे.
3(69:4) Да будут обращены назад за поношение меня говорящие мне : „хорошо! хорошо!"
3लोकानी माझी चेष्टा केली त्याबद्दल त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी आणि त्यांना शरम वाटावी अशी मला आशा वाटते.
4(69:5) Да возрадуются и возвеселятся о Тебе все, ищущие Тебя, и любящие спасение Твое да говорят непрестанно: „велик Бог!"
4जे लोक तुझी उपासना करतात ते खूप खूप सुखी व्हावेत असे मला वाटते. ज्या लोकांना तुझी मदत हवी आहे त्या लोकांना नेहमी तुझी स्तुती करणे शक्य होईल अशी मला आशा वाटते.
5(69:6) Я же беден и нищ; Боже, поспеши ко мне! Ты помощь моя и Избавитель мой; Господи! не замедли.
5मी गरीब आणि असहाय्य माणूस आहे. देवा, लवकर ये आणि मला वाचव. देवा, फक्त तूच माझी सुटका करु शकतोस. उशीर करु नकोस.