Russian 1876

Marathi

Psalms

97

1(96:1) Господь царствует: да радуется земля; да веселятся многочисленные острова.
1परमेश्वर राज्य करतो आणि पृथ्वी आनंदित होते. दूरदूरचे प्रदेश आनंदित होतात.
2(96:2) Облако и мрак окрест Его; правда и суд – основание престолаЕго.
2परमेश्वराच्या भोवती दाट काळे ढग आहेत. चांगुलपणा आणि न्याय त्याच्या राज्याला मजबुती आणतात.
3(96:3) Пред Ним идет огонь и вокруг попаляет враговЕго.
3अग्री परमेश्वराच्या पुढे जातो आणि शत्रूंचा नाश करतो.
4(96:4) Молнии Его освещают вселенную; земля видит и трепещет.
4त्याची वीज आकाशात चमकते. लोक ती बघतात आणि घाबरतात.
5(96:5) Горы, как воск, тают от лица Господа, от лица Господа всей земли.
5परमेश्वरा समोर पर्वत मेणासारखे वितळतात. ते पृथ्वीच्या मालकासमोर वितळतात.
6(96:6) Небеса возвещают правду Его, и все народы видят славу Его.
6आकाशांनो, त्याच्या चांगुलपणा विषयी सांगा प्रत्येक माणसाला देवाचे वैभव बघू द्या.
7(96:7) Да постыдятся все служащие истуканам, хвалящиеся идолами. Поклонитесь пред Ним, все боги.
7लोक त्यांच्या मूर्तीची पूजा करतात. ते त्यांच्या “देवाला” नावजतात. परंतु त्या लोकांना लाज वाटेल. त्यांचे “देव” परमेश्वरापुढे झुकतील आणि त्याची प्रार्थना करतील.
8(96:8) Слышит Сион и радуется, и веселятся дщериИудины ради судов Твоих, Господи,
8सियोन ऐक आणि आनंदी हो यहुदाच्या शहरांनो, आनंदी व्हा का? कारण परमेश्वर योग्य निर्णय घेतो.
9(96:9) ибо Ты, Господи, высок над всею землею, превознесен над всеми богами.
9परात्पर परमेश्वरा, तू खरोखरच पृथ्वीचा राजा आहेस. तू इतर “देवापेक्षा” खूपच चांगला आहेस.
10(96:10) Любящие Господа, ненавидьте зло! Он хранитдуши святых Своих; из руки нечестивых избавляет их.
10जे लोक परमेश्वरावर प्रेम करतात त्यांना वाईट गोष्टी आवडत नाहीत म्हणून देव त्याच्या लोकांना वाचवतो. देव त्याच्या भक्तांना दुष्टांपासून वाचवतो.
11(96:11) Свет сияет на праведника, и на правых сердцем – веселие.
11चांगल्या लोकांवर प्रकाश आणि सुख चमकते.
12(96:12) Радуйтесь, праведные, о Господе и славьте память святыни Его.
12चांगल्या माणसांनो, परमेश्वरात आनंदी व्हा. त्याच्या पवित्र नावाला मान द्या.