1पूर्वी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने ज्यांना कैद करुन बाबेलला नेले होते ते बंदिवासातून मुक्त होऊन यरुशलेम आणि यहूदा येथील आपापल्या प्रांतात परतले. जो तो आपापल्या गावी परतला.
2शेशबस्सर म्हणजेच जरुब्बाबेल याच्याबरोबर जे आले ते असे: येशूवा, नहेम्या, सराया, रएलाया, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम व बाना. परत आलेल्या इस्राएलींची नावानिशी यादी आणि संख्या पुढीलप्रमाणे:
6येशूवा व यवाब यांच्या घराण्यातील पहथमवाबा चे वंशज 2,812
16हिज्कीयाच्या घराण्यातील आटेरचे वंशज 98
25किर्याथ-आरीम, कफीरा आणि बैरोथ येथील 743
31एलामनावाच्या दुसऱ्या गावचे 1,254
33लोद, हादीद आणि ओनो येथील 725
36याजक पुढीलप्रमाणे: येशूवाच्या घराण्यातील यादायाचे वंशज 973
40लेवींच्या घराण्यातील लोक पुढीलप्रमाणे: होदव्याच्या घराण्यातील येशूवा व कदमीएल यांचे वंशज 74
41गायक असे: आसाफचे वंशज 128
42मंदिराच्या द्वारपालांचे वंशज: शल्लूम, आहेर, तल्मोन, अक्कूवा, हतीत आणि शोबाई यांचे वंशज 139
43मंदिरातील पुढील विशेष सेवेकऱ्यांचे वंशज: सीहा, हसूफा, तब्बाबोथ,
55शलमोनाच्या सेवाकांचे वंशज: सोताई, हसोफरत, परुदा,
57शफाट्या, हत्तील, पोखेथ-हस्सबाईम, आमी
58मंदिरातील चाकर आणि शलमोनच्या सेवकांचें वंशज 392
59तेल-मेलह, तेलहर्षा, करुब, अद्दान, इम्मेर या ठिकाणांहून काहीजण यरुशलेमला आले होते पण आपण इस्राएलच्या घराण्यातलेच वारसदार आहोत हे त्यांना सिध्द करता आले नाही ते असे:
60दलाया, तोबीया आणि नकोदाचे वंशज 652
61याजकांच्या घरण्यातील हबया, हक्कोस, बर्जिल्लय, (गिलादच्या बर्जिल्लयच्या मुलीशी जो लग्न करेल तो बर्जिल्ल्यचा वंशज मानला जातो) यांचे वंशज.
62आपल्या घराण्याची वंशावळ ज्यांना शोधूनही मिळाली नाही ते, आपले पूर्वज याजक होते हे सिध्द करु न शकल्याने याजक होऊ शकले नाहीत. त्यांची नावे याजकांच्या यादीत नाहीत.
63त्यांनी परमपवित्र मानले गेलेले अन्न खायचे नाही असा आदेश अधिपतीने काढला. उरीम व थुम्मीम घातलेला याजक देवाला कौल मागायला उभा राहीपर्यंत त्यांना हे अन्न खाण्यास मनाई होती.
64[This verse may not be a part of this translation]
65[This verse may not be a part of this translation]
66[This verse may not be a part of this translation]
67[This verse may not be a part of this translation]
68हे सर्वजण यरुशलेममध्ये परमेश्वराच्या मंदिराजवळ आले. मग अनेक घराण्याच्या प्रमुखांनी मंदिराच्या बांधकामासाठी देणगीदाखल भेटी दिल्या. उद्ध्वस्त झालेल्या मंदिराच्या जागी त्यांना नवीन मंदिराची वास्तू उभारायची होती.
69या वास्तूसाठी त्यांनी यथाशक्ती दिलेली दाने अशी: सोने 1,110 पौंड, चांदी 3 टन, याजकांचे अंगरखे 100.
70याजक, लेवी आणि इतर काही लोक यांनी यरुशलेममध्ये आणि त्याच्या आसपास वस्ती केली. त्यांच्यात मंदिरातील गायक, द्वारपाल, सेवेकरी हे ही होते इतर इस्राएली लोक आपापल्या मूळ गावी स्थायिक झाले.