1पूर्वी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने ज्यांना कैद करुन बाबेलला नेले होते ते बंदिवासातून मुक्त होऊन यरुशलेम आणि यहूदा येथील आपापल्या प्रांतात परतले. जो तो आपापल्या गावी परतला.2शेशबस्सर म्हणजेच जरुब्बाबेल याच्याबरोबर जे आले ते असे: येशूवा, नहेम्या, सराया, रएलाया, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम व बाना. परत आलेल्या इस्राएलींची नावानिशी यादी आणि संख्या पुढीलप्रमाणे:3परोशाचे वंशज 2,1724शफाट्याचे वंशज 3725आरहाचे वंशज 7756येशूवा व यवाब यांच्या घराण्यातील पहथमवाबा चे वंशज 2,8127एलामाचे वंशज 1,2548जत्तूचे वंशज 9459जक्काईचे वंशज 76010बानीचे वंशज 64211बेबाईचे वंशज 62312अजगादाचे वंशज 1,22213अदोनिकामचे वंशज 66614बिग्वईचे वंशज 2,05615आदीनाचे वंशज 45416हिज्कीयाच्या घराण्यातील आटेरचे वंशज 9817बेसाईचे वंशज 32318योराचे वंशज 11219हाशूमाचे वंशज 22320गिबाराचे वंशज 9521बेथलहेमा नगरातील 12322नटोफा नगरातील 5623अनाथोथ मधील 12824अजमावेथ मधील 4225किर्याथ-आरीम, कफीरा आणि बैरोथ येथील 74326रामा व गेबा मधील 62127मिखमासमधील 12228बेथेल आणि आय येथील 22329नबो येथील 5230मग्वीशचे लोक 15631एलामनावाच्या दुसऱ्या गावचे 1,25432हारीम येथील 32033लोद, हादीद आणि ओनो येथील 72534यरीहो नगरातील 34535सनाहाचे 3,63036याजक पुढीलप्रमाणे: येशूवाच्या घराण्यातील यादायाचे वंशज 97337इम्मेराचे वंशज 1,05238पशूहराचे वंशज 1,24739हारीमाचे वंशज 1,01740लेवींच्या घराण्यातील लोक पुढीलप्रमाणे: होदव्याच्या घराण्यातील येशूवा व कदमीएल यांचे वंशज 7441गायक असे: आसाफचे वंशज 12842मंदिराच्या द्वारपालांचे वंशज: शल्लूम, आहेर, तल्मोन, अक्कूवा, हतीत आणि शोबाई यांचे वंशज 13943मंदिरातील पुढील विशेष सेवेकऱ्यांचे वंशज: सीहा, हसूफा, तब्बाबोथ,44केरोस, सीहा, पादोन,.45लबाना, हगबा, अकूबा,46हागाब, शम्लाई, हानान,47गिद्देल, गहर, राया,48रसीन, नकोदा, गज्जाम,49उज्जा, पासेह, बेसाई,50अस्ना, मऊनीम, नफूसीम51बकबुक हकूफ, हरहुर,52बस्लूथ, महीद, हर्षा,53बकर्स, सीसरा, तामह,54नसीहा, हतीफा55शलमोनाच्या सेवाकांचे वंशज: सोताई, हसोफरत, परुदा,56जाला, दकर्न, गिद्देल,57शफाट्या, हत्तील, पोखेथ-हस्सबाईम, आमी58मंदिरातील चाकर आणि शलमोनच्या सेवकांचें वंशज 39259तेल-मेलह, तेलहर्षा, करुब, अद्दान, इम्मेर या ठिकाणांहून काहीजण यरुशलेमला आले होते पण आपण इस्राएलच्या घराण्यातलेच वारसदार आहोत हे त्यांना सिध्द करता आले नाही ते असे:60दलाया, तोबीया आणि नकोदाचे वंशज 65261याजकांच्या घरण्यातील हबया, हक्कोस, बर्जिल्लय, (गिलादच्या बर्जिल्लयच्या मुलीशी जो लग्न करेल तो बर्जिल्ल्यचा वंशज मानला जातो) यांचे वंशज.62आपल्या घराण्याची वंशावळ ज्यांना शोधूनही मिळाली नाही ते, आपले पूर्वज याजक होते हे सिध्द करु न शकल्याने याजक होऊ शकले नाहीत. त्यांची नावे याजकांच्या यादीत नाहीत.63त्यांनी परमपवित्र मानले गेलेले अन्न खायचे नाही असा आदेश अधिपतीने काढला. उरीम व थुम्मीम घातलेला याजक देवाला कौल मागायला उभा राहीपर्यंत त्यांना हे अन्न खाण्यास मनाई होती.64[This verse may not be a part of this translation]65[This verse may not be a part of this translation]66[This verse may not be a part of this translation]67[This verse may not be a part of this translation]68हे सर्वजण यरुशलेममध्ये परमेश्वराच्या मंदिराजवळ आले. मग अनेक घराण्याच्या प्रमुखांनी मंदिराच्या बांधकामासाठी देणगीदाखल भेटी दिल्या. उद्ध्वस्त झालेल्या मंदिराच्या जागी त्यांना नवीन मंदिराची वास्तू उभारायची होती.69या वास्तूसाठी त्यांनी यथाशक्ती दिलेली दाने अशी: सोने 1,110 पौंड, चांदी 3 टन, याजकांचे अंगरखे 100.70याजक, लेवी आणि इतर काही लोक यांनी यरुशलेममध्ये आणि त्याच्या आसपास वस्ती केली. त्यांच्यात मंदिरातील गायक, द्वारपाल, सेवेकरी हे ही होते इतर इस्राएली लोक आपापल्या मूळ गावी स्थायिक झाले.