Marathi

Spanish: Reina Valera (1909)

Job

23

1नंतर ईयोबने उत्तर दिले:
1Y RESPONDIO Job, y dijo:
2“तरीही मी आज कडवटणे तक्रार करीन. का? कारण मी अजूनही दु:खी आहे.
2Hoy también hablaré con amargura; Que es más grave mi llaga que mi gemido.
3देवाला कुठे शोधावे ते मला माहीत असेत तर किती बरे झाले असते. देवाकडे कसे जावे ते मला कळते तर किती बरे झाले असते.
3Quién me diera el saber dónde hallar á Dios! Yo iría hasta su silla.
4मी देवाला माझी कथा सांगितली असती. माझा निरपराधीपणा सिध्द करण्यासाठी मी सतत वाद घातला असता.
4Ordenaría juicio delante de él, Y henchiría mi boca de argumentos.
5देवाने माझ्या युक्तिवादाला कसे प्रत्युतर दिले असते ते मला कळले असते तर किती बरे झाले असते. मला देवाची उत्तरे समजून घ्यायची आहेत.
5Yo sabría lo que él me respondería, Y entendería lo que me dijese.
6देव माझ्याविरुध्द त्याच्या सामर्थ्याचा उपयोग करेल का? नाही. तो मी काय म्हणतो ते ऐकेल.
6¿Pleitearía conmigo con grandeza de fuerza? No: antes él la pondría en mí.
7मी सत्यप्रिय माणूस आहे. देव मला माझी गोष्ट सांगू देईल. नंतर माझा न्यायाधीश मला मुक्त करील.
7Allí el justo razonaría con él: Y escaparía para siempre de mi juez.
8“पण मी जर पूर्वेकडे गेलो, तर देव तेथे नसतो. मी पश्र्चिमेकडे गेलो तर तिथेही मला देव दिसत नाही.
8He aquí yo iré al oriente, y no lo hallaré; Y al occidente, y no lo percibiré:
9देव दक्षिणेत कार्यमग्र असला तरी मला तो दिसत नाही. देव जेव्हा उत्तरेकडे वळतो तेव्हाही तो मला दिसत नाही.
9Si al norte él obrare, yo no lo veré; Al mediodía se esconderá, y no lo veré.
10परंतु देवाला मी माहीत आहे. तो माझी परीक्षा घेत आहे. आणि मी सोन्यासारखा शुध्द असेन याकडे तो लक्ष पुरवेल.
10Mas él conoció mi camino: Probaráme, y saldré como oro.
11मी नेहमीच देवाच्या इच्छेनुसार जगत आलो आहे. आणि मी त्याचा मार्ग चोखाळणे कधीच थांबवले नाही.
11Mis pies tomaron su rastro; Guardé su camino, y no me aparté.
12मी त्याच्या आज्ञेचे पालन केले. मी माझ्या अन्नापेक्षा देवाच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दांवर अधिक प्रेम करतो.
12Del mandamiento de sus labios nunca me separé; Guardé las palabras de su boca más que mi comida.
13“परंतु देव कधी बदलत नाही. देवासमोर कुणीही उभा राहू शकणार नाही. देव त्याला हवे ते करु शकतो.
13Empero si él se determina en una cosa, ¿quién lo apartará? Su alma deseó, é hizo.
14माझ्या बाबतीत देवाने जे योजिले आहे तेच तो करेल. माझ्यासाठी त्याच्या बऱ्याच योजना आहेत.
14El pues acabará lo que ha determinado de mí: Y muchas cosas como estas hay en él.
15म्हणूनच मी देवाला भितो. मी या गोष्टी समजू शकतो आणि म्हणून मला देवाची भीती वाटते.
15Por lo cual yo me espanto en su presencia: Consideraré, y temerélo.
16देव माझे हृदय कमजोर बनवतो आणि मी माझे धैर्य गमावून बसतो. सर्वशक्तिमान देव मला घाबरवतो.
16Dios ha enervado mi corazón, Y hame turbado el Omnipotente.
17माझ्या बाबतीत ज्या वाईट गोष्टी घडल्या त्या माझ्या चेहऱ्यावरच्या काळ्या ढगाप्रमाणे आहेत. परंतु तो काळोख मला गप्प बसवू शकणार नाही.
17¿Por qué no fuí yo cortado delante de las tinieblas, Y cubrió con oscuridad mi rostro?