1मी वर डोंगरांकडे बघतो. पण माझी मदत खरोखर कुठून येणार आहे?
1Cántico gradual. ALZARÉ mis ojos á los montes, De donde vendrá mi socorro.
2माझी मदत परमेश्वराकडून, स्वर्ग व पृथ्वी यांच्या निर्मात्याकडून येणार आहे.
2Mi socorro viene de Jehová, Que hizo los cielos y la tierra.
3देव तुला खाली पडू देणार नाही. तुझा पाठीराखा झोपी जाणार नाही.
3No dará tu pie al resbaladero; Ni se dormirá el que te guarda.
4इस्राएलचा पाठीराखा झोपाळू होत नाही. देव कधीही झोपत नाही.
4He aquí, no se adormecerá ni dormirá El que guarda á Israel.
5परमेश्वर तुझा पाठीराखा आहे तो त्याच्या महान शक्तीने तुझे रक्षण करतो.
5Jehová es tu guardador: Jehová es tu sombra á tu mano derecha.
6दिवसा सूर्य तुला दु:ख पोहोचवणार नाही. आणि रात्री चंद्र तुला इजा करणार नाही.
6El sol no te fatigará de día, Ni la luna de noche.
7परमेश्वर तुझे प्रत्येक संकटापासून रक्षण करील. परमेश्वर तुझ्या आत्म्याचे रक्षण करील.
7Jehová te guardará de todo mal: El guardará tu alma.
8परमेश्वरा तुला जाण्या - येण्यात मदत करील. परमेश्वर तुला आता मदत करील आणि सदैव मदत करत राहील.
8Jehová guardará tu salida y tu entrada, Desde ahora y para siempre.