Marathi

Serbian: Cyrillic

Psalms

122

1“आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ या, “असे लोक म्हणाले तेव्हा मी खूप आनंदात होतो.
1Обрадовах се кад ми рекоше: Хајдемо у дом Господњи!
2आपण इथे आहोत. यरुशलेमच्या दरवाजात उभे आहोत.
2Ево, стоје ноге наше на вратима твојим, Јерусалиме!
3हे नवीन यरुशलेम आहे. हे शहर पुन्हा एक एकत्रित शहर म्हणून वसवण्यात आले.
3Јерусалим је изидан, као град сливен у једну зграду.
4कुटुंबांचे जथे जिथे जातात ती हीच जागा. इस्राएलचे लोक तिथे परमेश्वराच्या नावाचे गुणगान करण्यासाठी जातात. ही कुटुंबे देवाची आहेत.
4Онамо иду племена, племена Господња, по наредби Израиљевој да славе име Господње.
5राजांनी त्या ठिकाणी लोकांना न्याय देण्यासाठी सिंहासने मांडली. दावीदाच्या वंशातील राजांनी आपली सिंहासने त्या ठिकाणी मांडली.
5Онде стоје престоли судски, престоли дома Давидовог.
6यरुशलेममध्ये शांती नांदावी म्हणून प्रार्थना करा. “जे लोक तुझ्यावर प्रेम करतात त्यांना इथे शांती मिळेल, अशी मी आशा करतो. तुझ्या चार भिंतींच्या आत शांती असेल अशी मी आशा करतो. तुझ्या मोठ्या इमारतीत, सुरक्षितता असेल अशी मी आशा करतो.”
6Иштите мира Јерусалиму; нека буде добро онима који љубе Тебе!
7माझ्या भावांच्या आणि शेजाऱ्यांच्या भल्यासाठी तिथे शांती नांदो अशी मी आशा करतो.
7Нека буде мир око зидова твојих, и честитост у дворима твојим!
8आपला देव, आपला परमेश्वर, त्याच्या मंदिराच्या भल्यासाठी या शहरात चांगल्या गोष्टी घडाव्यात अशी मी प्रार्थना करतो.
8Ради браће своје, и пријатеља својих говорим: Мир ти!
9[This verse may not be a part of this translation]
9Ради дома Господа Бога нашег желим ти добро.