1आता शौलला राजा होऊन वर्ष झाले होते. इस्राएलवरील त्याच्या सत्तेला दोन वर्षे झाल्यावर
1Saul İsrailde iki yıl krallık yaptıktan sonra
2त्याने इस्राएलमधून तीन हजार माणसे निवडली. त्यापैकी दोन हजार मिखमाश येथे त्याच्या बरोबर बेथेलच्या डोंगराळ प्रदेशात राहिली. हजार जण योनाथान बरोबर बन्यामीनमधील गिबा येथे राहिले. सैन्यातील इतर सर्वांना त्याने घरोघरी पाठवले.
2halktan üç bin kişi seçti. Bunlardan iki binini Mikmas ve Beytelin dağlık bölgesinde yanına aldı. Binini de Benyamin oymağına ait Giva Kentinde Yonatanın yanına bıraktı. Halktan geri kalanları evlerine gönderdi.
3गिबा येथील छावणीतील पलिष्ट्यांच्या योनाथानने पराभव केला. ते पलिष्ट्यांच्या सेनापतीच्या कानावर गेले. ते म्हणाले, “इब्री लोकांनी बंड केले आहे.” शौल म्हणाला, “नेमके काय घडले ते इब्रींना ऐकू द्या” आणि त्याने आपल्या लोकांना इस्राएलभर रणशिंग फुंकून ही बातमी सांगायला सांगितली.
3Yonatan Givadaki Filist birliğini yendi. Filistliler bunu duydular. Saul, bütün ülkede boru çaldırarak, ‹‹İbraniler bu haberi duysun›› dedi.
4सर्व इस्राएसांच्या हे कानावर आले. त्यांना वाटले, “शौलने पलिष्ट्यांच्या नेत्याला मारले. तेव्हा पलिष्ट्यांना आता इस्राएलांबद्दल द्वेष वाटतो.” सर्व इस्राएलांना गिलगाल येथे शौलजवळ एकत्र जमायचा निरोप गेला.
4Böylece İsraillilerin hepsi Saulun Filist birliğini yendiğini ve Filistlilerin İsraillilerden iğrendiğini duydu. Bunun üzerine halk Gilgalda Saulun çevresinde toplandı. cümlesindeki rakamın düştüğü sanılıyor.
5इस्राएलांशी सामना करायला पलिष्टे ही सिध्द झाले. पलिष्ट्यांचा सेनासागर किनाऱ्यावर जेवढे वाळूचे कण असतील तेवढे सैनिक त्यांच्याकडे होते. सेनासागर विशाल होता. त्यांच्याकडे तीन हजार रथ आणि सहा हजारांचे घोडदळ होते. त्यांनी बेथ-ओवनच्या पूर्वेला मिखमाश येथे तळ दिला.
5Filistliler İsraillilerle savaşmak üzere toplandılar. Otuz binfş savaş arabası, altı bin atlı asker ve kıyılardaki kum kadar kalabalık bir orduya sahiptiler. Gidip Beytavenin doğusundaki Mikmasta ordugah kurdular.
6आता आपण संकटात सापडले आहोत, पुरते पलिष्ट्यांच्या कचाट्यांत सापडलो आहोत हे इस्राएलांच्या लक्षात आले. ते गुहांमध्ये आणि खडकांच्या कपारीत लपून बसले. विवर, विहिरी यात त्यांनी आश्रय घेतला.
6Durumlarının tehlikeli olduğunu ve askerlerinin sıkıştırıldığını gören İsrailliler, mağaralarda, çalılıklarda, kayalıklarda, çukurlarda, sarnıçlarda gizlendiler.
7काही तर यार्देन नदी पलीकडे गाद, गिलाद या प्रांतात पळाले. शौल या वेळी गिलगाल येथेच होता. त्याच्या सैन्याचा भीतीने थरकाप उडाला होता.
7Bazı İbraniler de Şeria Irmağından Gad ve Gilat bölgesine geçti. Ama Saul daha Gilgaldaydı. Bütün askerler onu titreyerek izliyordu.
8शमुवेलने गिलगाल येथे भेटतो असे शौलाला सांगितले होते. त्याप्रमाणे शौलने सात दिवस त्याची वाट पाहिली. पण शमुवेल पोचला नाही. तेव्हा सैन्य शौलला सोडून जायला लागले.
8Saul, Samuel tarafından belirlenen süreye uyarak, yedi gün bekledi. Ama Samuel Gilgala gelmeyince, halk Saulun yanından dağılmaya başladı.
9तेव्हा शौल म्हणाला, “होमार्पणे आणि शांत्यर्पणे आणून द्या.” ती आणल्यावर शौलने यज्ञार्पणे केली.
9Saul, ‹‹Yakmalık sunuları ve esenlik sunularını bana getirin›› dedi. Sonra yakmalık sunuyu sundu.
10त्याचे हे आटोपते आहे तोच शमुवेल तेथे पोचला. शौल त्याला भेटायला पुढे झाला.
10Saul yakmalık sununun sunulmasını bitirir bitirmez Samuel geldi. Saul selamlamak için onu karşılamaya çıktı.
11शमुवेलने विचारले, “तू काय केलेस?” शौल म्हणाला, “माझे सैन्य पांगले. तुम्हीही दिलेल्या वेळेत आला नाहीत. पलिष्ट्यांची सेना मिखमाश येथे जमली.
11Samuel, ‹‹Ne yaptın?›› diye sordu. Saul, ‹‹Halk yanımdan dağılıyordu›› diye karşılık verdi, ‹‹Sen de belirlenen gün gelmedin. Üstelik Filistliler Mikmasta toplandılar. Bunları görünce,
12तेव्हा मी विचार केला, पलिष्टी इथे गिलगाल मध्ये येऊन माझ्यावर हल्ला करतील आणि मी तर अजून परमेश्वराला मदतीचे आवाहनही केले नाही. तेव्हा मी हे होमार्पण करण्याचे घाडस केले आहे.”
12‹Şimdi Filistliler Gilgalda üzerime yürüyecek; oysa ben RABbin yardımını dilememiştim› diye düşündüm. Bu nedenle, yakmalık sunuyu sunma gerekliliğini duydum.››
13शमुवेल म्हणाला, “तुझा हा मूर्खपणा आहे. परमेश्वर तुझा देव याची आज्ञा तू पाळली नाहीस. त्याचे म्हणणे ऐकले असतेस तर इस्राएलवर तुझ्या वंशाचे राज्य निरंतर राहिले असते.
13Samuel, ‹‹Akılsızca davrandın›› dedi, ‹‹Tanrın RABbin sana verdiği buyruğa uymadın; yoksa, RAB İsrail üzerinde senin krallığının sonsuza dek sürmesini sağlayacaktı.
14पण आता तुझे राज्य सतत राहाणार नाही. परमेश्वराला त्याचा शब्द मानणारा माणूस हवा आहे आणि तसा तो मिळाला आहे. तो आता नवा नेता बनेल. तू परमेश्वराची अवज्ञा केलीस म्हणून त्याने नवीन अधिपती नेमला आहे.” आणि शमुवेल गिलगाल सोडून चालता झाला.
14Ama artık krallığın sürmeyecek. RAB kendi gönlüne uygun birini arayıp onu kendi halkına önder olarak atamaya kararlı. Çünkü sen RABbin buyruğunu tutmadın.››
15शौल आपल्या उर्वरित सैन्यासह गिलगाल सोडून बन्यामीन मधील गिबा येथे गेला. त्याने बरोबरची माणसे मोजली. ती जवळपास सहाशे भरली.
15Bundan sonra Samuel Gilgaldan ayrılarak Benyaminoğullarının Giva Kentine gitti. Saul yanında kalan halkı saydı; yaklaşık altı yüz kişiydi.
16आपला मुलगा योनाथान आणि हे सैन्य यांसह तो गिबा येथे राहिला. मिखमाश येथे पलिष्ट्यांचा तळ होता.
16Saul, oğlu Yonatan ve yanlarındaki halk Benyaminoğullarının bölgesindeki Givada kalıyorlardı. Filistliler ise Mikmasta ordugah kurmuşlardı.
17त्यांनी त्या भागातील इस्राएल रहिवाश्यांना धडा शिकवायचे ठरवले आणि निवडक सैन्याने हल्ला सुरु केला. पलिष्ट्यांच्या सैन्याच्या तीन तुकडया होत्या. पहिली तुकडी उत्तरेला अफ्राच्या वाटेने शुवाल जवळ गेली.
17Akıncılar üç koldan Filistlilerin ordugahından çıktılar. Kollardan biri Şual bölgesindeki Ofraya,
18दुसरी बेथ-होरोनच्या वाटेने आग्न्नेय दिशेला गेली आणि तिसरी टोळी वाळवंटाच्या दिशेला असलेल्या सबोईम दरी कडील वाटेने गेली.
18biri Beythorona, öbürü ise çöle, Sevoyim Vadisine bakan sınıra doğru ilerledi. gitti››, Septuaginta ‹‹Yoluna gitti. Halkın kalan kısmı ise orduya katılmak üzere Saulu izledi. Gilgaldan ayrılıp Benyaminoğullarının Giva Kentine gittiler.››
19इस्राएलमध्ये लोहार नव्हते. त्यामुळे त्यांना लोखंडाच्या वस्तू करता येत नसत. पलिष्ट्यांनीही त्यांना ही विद्या शिकवली नाही कारण ते लोखंडी भाले, तलवारी करतील ही त्यांना धास्ती होती.
19Bütün İsrail ülkesinde bir tek demirci yoktu. Filistliler, ‹‹İbraniler kılıç, mızrak yapmasın›› demişlerdi.
20पलिष्टी फक्त त्यांना धार लावून देत असत. तेव्हा इस्राएलांना फाळ, कुदळी, कुऱ्हाडी यांना धार लावायची असेल तेव्हा ते पलिष्ट्यांकडे जात.
20Bu nedenle bütün İsrailliler saban demirlerini, kazma, balta ve oraklarını biletmek için Filistlilere gitmek zorundaydılar.
21फाळ आणि कुदळीला धार लावण्यासाठी पलिष्टी लोहार 1/3 औंस रुपे घेत तर कुऱ्हाडी, दाताळे, अरी, पराण्या यांना धार लावायचा आकार 1/6 औंस रुपे एवढा होता.
21Saban demiriyle kazmanın bileme fiyatı, şekelin üçte ikisifü kadardı. Beller, baltalar, üvendireler için istenilen fiyat ise şekelin üçte biriydi.
22अशाप्रकारे युद्धाच्या दिवशी शौलच्या सैन्यातील एकाच्याही जवळ तलवार किंवा भाला नव्हता. शौल आणि त्याचा मुलगा योनाथान यांच्याजवळ तेवढी लोखंडी हत्यारे होती.
22İşte bu yüzden, savaş sırasında Saul ile Yonatan dışında, yanlarındaki hiç kimsenin elinde kılıç, mızrak yoktu. demirlerini››.
23पलिष्टी सैन्याच्या एका तुकडीने मिखमाशची खिंड रोखून धरली होती.
23O sırada Filistliler'in bir kolu Mikmas Geçidi'ne çıkmıştı.