Marathi

Turkish

Exodus

36

1“तेव्हा बसालेल व अहलियाब यांनी आणि परमेशवराने ज्या इतर कारागिरांना ह्या कामाच्या कसबाचे ज्ञान व समज दिली आहे त्यांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे पवित्र मंडपाचे हे बांधकाम करावे.”
1‹‹Besalel, Oholiav ve kutsal yerin yapımında gereken işleri nasıl yapacaklarına ilişkin RABbin kendilerine bilgelik ve anlayış verdiği bütün becerikli kişiler her işi tam RABbin buyurduğu gibi yapacaklar.››
2नंतर बसालेल व अहिलियाब यांना आणि ज्या कारागिरांना परमेश्वराने विशेष कसब व ज्ञान दिले होते त्यांना मोशेने बोलावले, ह्या कामात मदत व सेवा करण्याची त्या लोकांची इच्छा होती म्हणून तेही खुषीने आले.
2Musa Besaleli, Oholiavı, RABbin kendilerine bilgelik verdiği becerikli adamları ve çalışmaya istekli herkesi iş başına çağırdı.
3इस्राएल लोकांची जी जी अर्पणे आणली होती त्यांचा देवाचे पवित्रस्थान बांधण्यासाठी त्यांनी उपयोग केला. रोज सकाळी इस्राएल लोकांनी अर्पणे आणणे चालूच ठेवले.
3Gelenler kutsal yerin yapımında gereken işleri yapmak üzere İsraillilerin getirmiş olduğu bütün armağanları Musadan aldılar. İsrailliler gönülden verdikleri sunuları her sabah Musaya getirmeye devam ettiler.
4शेवटी मग सर्व कसबी कारागीर पवित्रस्थानाचे करीत असलेले आपले काम सोडून मोशेकडे आले व म्हणाले,
4Öyle ki, kutsal yerdeki işleri yapmakta olan ustalar işlerini bırakıp bir bir Musanın yanına gelerek,
5“लोकांनी खूप अर्पणे आणली आहेत! आम्हाला ह्या पवित्रस्थानाचे बांधकाम पूर्ण करवयास लागणाऱ्या साहित्यापेक्षा कितीतरी अधिक आमच्यापाशी आले आहे!”
5‹‹Halk RABbin yapılmasını buyurduğu iş için gereğinden fazla getiriyor›› dediler.
6तेव्हा मोशेने सर्व छावणीभर असा हुकूम सोडला की, “कोणाही स्त्रीने किंवा पुरुषाने आता पवित्रस्थानाच्या सेवेसाठी अधिक अर्पणे आणू नयेत.” तेव्हा अशा रीतीने आणखी अर्पणे आणावयास बंदी घालण्यात आली.
6Bunun üzerine Musa buyruk verdi: ‹‹Ne erkek, ne kadın hiç kimse kutsal yere armağan olarak artık bir şey vermesin.›› Buyruk ordugahta ilan edildi. Böylece halkın daha çok armağan getirmesine engel olundu.
7लोकांनी हे काम पूर्ण करण्याकरता लागणाऱ्या साहित्यापेक्षा कितीतरी अधिक साहित्य अर्पण केले होते!
7Çünkü o ana kadar getirilenler işi bitirmek için yeter de artardı bile.
8मग त्या कसबी कारागिरांनी पवित्र निवास मंडप बांधण्याचे काम सुरु केले; त्यांनी कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे आणि निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताचे दहा पडदे तयार केले व त्यांच्यावर त्यांनी, पसरलेल्या पंखाच्या, करुब दूतांची चित्रे शिवली.
8Çalışanlar arasındaki becerikli adamlar konutu on perdeden yaptılar. Besalel onları lacivert, mor, kırmızı iplikle, özenle dokunmuş ince ketenden yaptı, üzerini Keruvlarla ustaca süsledi.
9प्रत्येक पडद्याचे मोजमाप सारखेच होते म्हणजे तो चौदावार-गज-लांब व दोन वार-गज-रुंद असे होते.
9Her perdenin boyu yirmi sekiz, eni dört arşındı. Bütün perdeler aynı ölçüdeydi.
10त्या कारागिरांनी त्यापैकी पांच पडदे जोडून एक भाग व दुसरे पांच पडदे जोडून दुसरा भाग असे दोन भाग तयार केले.
10Perdeleri beşer beşer birbirine ekleyerek iki takım perde yaptı.
11नंतर त्यांनी त्या दोन्हीही भागांच्या शेवटच्या किनारीवर निव्व्या सुताची बिरडी केली; तसेच दुसऱ्या पडद्याच्या किनारीवर ही तशीच बिरडी केली.
11Birinci takımın kenarına lacivert ilmekler açtı. Öbür takımın kenarına da aynı şeyi yaptı.
12त्यानी एका पडद्याखाली किनारीवर पन्नास बिरडी व दुसऱ्या पडद्याच्या किनारीवरही पन्नास बिरडी केली; ती बिरडी समोरासमोर होती.
12Birinci takımın ilk perdesiyle ikinci takımın son perdesine ellişer ilmek açtı; ilmekler birbirine karşıydı.
13नंतर ते दोन पडदे एकत्र जोडण्यासाठी त्यांनी सोन्याच्या पन्नास गोल कड्या केल्या; त्या कड्यांनी ते पडदे एकत्र जोडल्यावर त्या सर्वाचा मिळून अखंड पवित्र निवास मंडप तयार झाला.
13Elli altın kopça yaptı, perdeleri kopçalayarak çadırı birleştirdi. Böylece konut tek parça haline geldi.
14नंतर पवित्र निवास मंडप झाकण्यासाठी त्या कारागिरांनी बकऱ्याच्या केसांच्या अकरा पडद्यांचा एक तंबू बनविला.
14Konutun üstünü kaplayacak çadır için keçi kılından on bir perde yaptı.
15ह्या सर्व पडद्यांचे मोजमाप सारखेच होते म्हणजे पंधरा वार लांब व दोन वार रुंद होते.
15Her perdenin boyu otuz, eni dört arşındı. On bir perde de aynı ölçüdeydi.
16त्या कारागिरांनी त्यापैकी पाच पडदे जोडून एक भाग व दुसरे सहा पडदे जोडून दुसरा भाग तयार केला.
16Beş perdeyi birbirine, altı perdeyi birbirine birleştirdi.
17नंतर त्यांनी एका कनातीच्या बाहेरील शेकटच्या पडद्याच्या किनारीवर पन्नास बिरडी व तशीच दुसऱ्या कनातीच्या बाहेरील शेवटच्या पडद्याच्या किनारीवर पन्नास बिरडी केली.
17Her iki perde takımının kenarlarına ellişer ilmek açtı.
18हे दोन पडदे जोडून एक तंबू करण्यासाठी त्यांनी पितळेच्या पन्नास गोल कड्या केल्या.
18Çadırı birleştirip tek parça haline getirmek için elli tunç kopça yaptı.
19मग त्यांनी पवित्र निवास मंडप झाकण्यासाठी लाल रंग दिलेल्या. मेंढ्याच्या कातड्याचे व दुसरे तहाशाच्या कमावलेल्या कातड्याचे अशी दोन आच्छादने केली.
19Çadır için kırmızı boyalı koç derisinden bir örtü, onun üstüne de deriden başka bir örtü yaptı.
20मग पवित्र निवास मंडपाला आधार देण्यासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाच्या फव्व्या तयार केल्या.
20Konut için akasya ağacından dikine çerçeveler yaptı.
21प्रत्येक फळी पंधरा फूट लांब व सत्तावीस इंच रुंद होती.
21Her çerçevenin boyu onfı, eni bir buçuk arşındı.
22त्यांनी प्रत्येक फळीच्या दोन बाजूला दोन कुसे केली व उभ्या आडव्या तुकड्यांनी त्या दोन फव्व्या एकासारख्याच केल्या.
22Çerçevelerin birbirine uyan iki paralel çıkıntısı vardı. Konutun bütün çerçevelerini aynı biçimde yaptı.
23त्यांनी पवित्र निवास मंडपाच्या दक्षिण बाजूस लावण्यासाठी वीस फव्व्या केल्या;
23Konutun güneyi için yirmi çerçeve yaptı.
24मग त्या वीस फळयांच्या खाली लावण्यासाठी त्यांनी चांदीच्या चाळीस खुर्च्या केल्या, एका फळी खाली दोन म्हणजे प्रत्येक कुसाखाली एक याप्रमाणे त्या केल्या.
24Her çerçevenin altında iki çıkıntı için birer taban olmak üzere, yirmi çerçevenin altında kırk gümüş taban yaptı.
25त्याचप्रमाणे पवित्र निवास मंडपाच्या दुसऱ्या म्हणजे उत्तर बाजूस लावण्यासाठी त्यांनी वीस फळया केल्या.
25Konutun öbür yanı, yani kuzeyi için de yirmi çerçeve ve her çerçevenin altında iki taban olmak üzere kırk gümüş taban yaptı.
26त्यांनी त्या वीस फव्व्यासाठी एकेका फळीखाली दोन या प्रमाणे चांदीच्या चाळीस खुर्च्या केल्या.
27Konutun batıya bakacak arka tarafı için altı çerçeve yaptı.
27पवित्र निवास मंडपाच्या मागील बाजूस म्हणजे पश्चिम बाजूस लावण्यासाठी सहा फव्व्या.
28Arkada konutun köşeleri için iki çerçeve yaptı.
28आणि त्याचप्रमाणे निवास मंडपाच्या कोपऱ्यासाठी दोन फव्व्या त्यांनी केल्या.
29Bu köşe çerçevelerinin alt tarafı ayrı kaldı, üst tarafı ise birinci halkayla birleştirildi. İki köşeyi oluşturan iki çerçeveyi aynı biçimde yaptı.
29ह्या फव्व्या खालच्या बाजूला जोडलेल्या होत्या आणि वरच्या भागी एकत्र गोल कडीला त्या अडकवल्या होत्या; दोन्ही कोपऱ्यासाठी त्यांनी अशाच फव्व्या केल्या.
30Böylece sekiz çerçeve ve her çerçevenin altında iki taban olmak üzere on altı gümüş taban yaptı.
30तेव्हा पवित्र निवास मंडपाच्या पश्चिमबाजूस एकूण आठ फव्व्या व प्रत्येक फळी खाली चांदीच्या दोन खुर्च्या अशा सोळा खुर्च्या झाल्या.
31Konutun bir yanındaki çerçeveler için beş, öbür yanındaki çerçeveler için beş, batıya bakan arka tarafındaki çerçeveler için de beş olmak üzere akasya ağacından kirişler yaptı.
31त्यांनी बाभळीच्या लाकडाचे अडसर तयार केले-पवित्र निवास मंडपाच्या एका बाजूच्या फव्व्यासाठी पाच,
33Çerçevelerin ortasındaki kirişi konutun bir ucundan öbür ucuna geçirdi.
32दुसऱ्या बाजूच्या फव्व्यासाठी पाच आणि पश्चिमेच्या म्हणजे मागल्या बाजूसाठी पांच;
34Çerçevelerle kirişleri altınla kapladı, kirişlerin geçeceği halkaları da altından yaptı.
33आणि त्यांनी फव्व्याच्या भध्याभागी लावावयाचा अडसर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोंचेल असा केला.
35Lacivert, mor, kırmızı iplikle, özenle dokunmuş ince ketenden bir perde yaptı, üzerini Keruvlarla ustaca süsledi.
34त्या फव्व्या त्यांनी सोन्याने मढविल्या, अडसर लावण्याच्या कड्या सोन्याच्या बनविल्या आणि अडसरही सोन्याने मढविले.
36Perde için akasya ağacından dört direk yaparak altınla kapladı. Çengelleri de altındı. Direkler için dört gümüş taban döktü.
35मग त्यांनी निव्व्या जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि तलम सणाच्या कापडाचा एक अंतरपट बनविला व त्यावर करूब दुतांची चित्रे शिवून घेतली,
37Çadırın giriş bölümüne lacivert, mor, kırmızı iplikle, özenle dokunmuş ince ketenden nakışlı bir perde yaptı.
36आणि त्यासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाचे चार खांब केले व ते सोन्याने मढविले;
38Perdeyi asmak için çengelli beş direk yaparak başlıklarını, çemberlerini altınla kapladı. Direklere beş tunç taban yaptı.
37मग त्यांनी पवित्र निवास मंडपाच्या प्रवेशद्वारासाठी निव्व्या, जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा नक्षीदार पडदा बनविला.
38व त्या पडद्यासाठी त्यांनी पाच खांब व त्यांच्या आकड्या बनविल्या; त्यांचा वरचा भाग व त्यांच्या बांधपट्ट्या सोन्याने मढविल्या; आणि खांबासाठी पितळेच्या पाच खुर्च्या बनविल्या.