1मग बसालेलाने बाभळीच्या लाकडाचा एक पवित्र कोश (पेटी) बनविला; तो पंचेचाळीस इंच लांब, सत्तावीस इंच रुंद व सत्तावीस इंच उंच होता.
1Besalel Antlaşma Sandığını akasya ağacından yaptı. Boyu iki buçuk, eni ve yüksekliği birer buçuk arşındı.
2त्याने तो आतून बाहेरून शुद्ध सोन्याने मढविला आणि त्याच्या सभोवती सोन्याचा काठ केला.
2İçini de dışını da saf altınla kapladı. Çevresine altın pervaz yaptı.
3त्याने सोन्याच्या चार कड्या केल्या व त्या चारी कोपऱ्यांना लावल्या पेटी उचलून नेण्यासाठी त्यांचा उपयोग झाला प्रत्येक बाजूला दोन कड्या होत्या.
3İkisi bir yanda, ikisi öbür yanda olmak üzere sandığın dört köşesindeki ayaklara takmak için birer altın halka döktü.
4मग कोश वाहून नेण्याकरता त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे करुन ते शुद्ध सोन्याने मढविले.
4Akasya ağacından sırıklar yapıp altınla kapladı.
5ते दांडे कोशाच्या दोन्ही बाजूंच्या कड्यात घातले.
5Sandığın taşınması için sırıkları yanlardaki halkalara geçirdi.
6नंतर त्याने शुद्ध सोन्याचे दयासन बनविले; ते पंचेचाळीस इंच लांब व सत्तावीस इंच रुंद होते.
6Bağışlanma Kapağını saf altından yaptı. Boyu iki buçuk, eni bir buçuk arşındı.
7मग त्याने सोने घडवून दयासनाच्या दोन्ही टोकासाठी दोन करुब दूत बनविले.
7Kapağın iki kenarına dövme altından birer Keruv yaptı.
8त्याने एक करूब दूत एका टोकासाठी व दुसरा करूब दूत दुसऱ्या टोकासाठी बनवून असे जडविले की करुब दूत व दयासन हे सोन्याच्या एकाच अखंड तुकड्यापासून बनविलेले दिसू लागले
8Keruvlardan birini bir kenara, öbürünü öteki kenara koyarak kapağı tek parça halinde yaptı.
9करुबांचे पंख वर आकाशाकडे पसरवलेले होते व त्या पंखांनी दयासन झाकले होते; करुब दूतांची तोंडे समोरासमोर असून त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली होती.
9Keruvlar yukarı doğru açık kanatlarıyla kapağı örtüyor, yüzleri birbirine dönük kapağa bakıyorlardı.
10त्याने बाभळीच्या लाकडाचे मेज बनविले, ते छत्तीस इंच लांब, अठरा इंच रुंद व सत्तावीस इंच उंच होते.
10Besalel akasya ağacından bir masa yaptı. Boyu iki, eni bir, yüksekliği bir buçuk arşındı.
11त्याने ते शुद्ध सोन्याने मढविले व त्याच्या सभोवती सोन्याचा काठ केला;
11Masayı saf altınla kapladı. Çevresine altın pervaz yaptı.
12आणि त्याने त्याच्यासाठी तीन इंच रुंदीची एक पाळ केली व त्या पाळीस सभोवती सोन्याचा काठ केला.
12Pervazın çevresine dört parmak eninde bir kenarlık yaparak altın pervazla çevirdi.
13त्याच्यासाठी सोन्याच्या चार गोल कड्या करुन त्याच्या पायावरच्या चार कोपऱ्यांना त्या लावल्या.
13Masa için dört altın halka dökerek dört ayak üzerindeki dört köşeye yerleştirdi.
14ह्या गोल कड्या त्या पाळीजवळ ठेवल्या, त्या मेज उचलावयाच्या दांड्यासाठी होत्या.
14Masanın taşınması için sırıkların içinden geçeceği halkalar kenarlığa yakındı.
15मग मेज उचलण्यासाठी त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते सोन्याने मढविले;
15Sırıkları akasya ağacından yaptı, altınla kapladı.
16नंतर त्याने मेजावरची पात्रे म्हणजे तबके, चमचे, धूपपात्रे व पेयार्पणे ओतण्यासाठी कटोरे व सुरया ही सर्व शुद्ध सोन्याची बनविली.
16Masa için saf altından tabaklar, sahanlar, dökmelik sunu testileri, tasları yaptı.
17मग त्याने शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष बनविला; हा दीपवृक्ष त्याची बैठक, त्याचा दांडा, त्याच्या फुलासारख्या वाट्या, त्याच्या कव्व्या व पाकव्व्या ही सर्व एकाच अखंड तुकड्याची घडविली.
17Saf altından bir kandillik yaptı. Ayağı, gövdesi dövme altındı. Çanak, tomurcuk ve çiçek motifleri kendindendi.
18त्या दीपवृक्षाला एका बाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा होत्या.
18Üç kolu bir yanda, üç kolu öteki yanda olmak üzere altı kolluydu.
19प्रत्येक शाखेला बदामाच्या फुलासारख्या तीन तीन वाट्या, कव्व्या व पाकव्व्यासहित होत्या.
19Her kolda badem çiçeğini andıran üç çanak, tomurcuk ve çiçek motifi vardı. Altı kol da aynıydı.
20दीपवृक्षाच्या दांड्याला आणखी चार, बदामाच्या फुलांसारखी फुले, कव्व्या पाकव्व्या होत्या.
20Kandilliğin gövdesinde badem çiçeğini andıran dört çanak, tomurcuk ve çiçek motifi bulunuyordu.
21ह्या दीपवृक्षावर दांड्याच्या एका बाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा होत्या; जेथे शाखा मुख्य दांड्याला जोडलेली होती त्या प्रत्येक जोडाखाली कव्व्या व पाकव्व्यासहित एक फूल होते.
21Kandillikten yükselen ilk iki kolun, ikinci iki kolun, üçüncü iki kolun altında kendinden birer tomurcuk vardı. Toplam altı koldu.
22शाखा व फूले असलेला हा संपूर्ण दीपवृक्ष शुद्ध सोन्याच्या एकाच अखंड तुकड्यातून घडविलेला होता.
22Tomurcukları, kolları tek parça olan kandillik saf dövme altındı.
23ह्या दीपावृक्षावर त्याने सात दिवे बनविले; मग त्याने दिवे मालवण्याचे चिमटे व त्यांच्या ताटल्या ही सर्व शुद्ध सोन्याची बनविली.
23Kandillik için saf altından yedi kandil, fitil maşaları, tablalar yaptı.
24हा दीपवृक्ष व त्याच्या बरोबरची सर्व उपकरणे एक किक्कार म्हणजे सुमारे चौतीस किलोग्रम शुद्ध सोन्याची त्याने बनविली.
24Bütün takımları dahil kandilliğe bir talant saf altın harcandı.
25मग त्याने बाभळीच्या लाकडाची एक चौरस वेदी केली; ती अठरा इंच लांब, अठरा इंच रुंद व छत्तीस इंच उंच होती; वेदीवर प्रत्येक कोपऱ्याला एक याप्रमाणे चार शिंगे होती. ती वेदीला अशी जोडली होती की वेदी व शिंगे एका अखंड तुकड्याची बनविलेली दिसत होती.
25Akasya ağacından bir buhur sunağı yaptı. Kare biçiminde, boyu ve eni birer arşınfö, yüksekliği iki arşındı. Boynuzları kendindendi.
26त्याने त्या वेदीचा वरचा भाग, तिच्या चारही बाजू व तिची शिंगे सोन्याने मढविली व तिला सभोवती सोन्याचा काठ केला;
26Üstünü, yanlarını, boynuzlarını saf altınla kapladı. Çevresine altın pervaz yaptı.
27त्या काठाच्याखाली तिच्या दोन्ही बाजूस, त्याने वेदी वाहून नेण्यासाठी दांडे घालण्याकरता सोन्याच्या दोन दोन गोल कड्या केल्या.
27İki yandaki pervazın altına iki altın halka yaptı. Bunlar sunağın taşınması için sırıkların geçmesine yarıyordu.
28त्याने बाभळीच्या लोकडाचे दांडे केले व ते सोन्याने मढविले.
28Sırıkları akasya ağacından yaparak altınla kapladı.
29नंतर त्याने अभिषेकाचे पवित्र तेल तसेच सुगंधी शुद्ध धूप सुंगधीलोक बनवितात त्या प्रमाणे बनविला.
29Itriyatçı ustalığıyla kutsal mesh yağı ve güzel kokulu saf buhur yaptı.