Russian 1876

Marathi

Psalms

149

1Пойте Господу песнь новую; хвала Ему в собрании святых.
1परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने ज्या नवीन गोष्टी केल्या त्याबद्दलचे नवे गाणे गा. ज्या सभेत त्याचे भक्त भेटतात त्या सभेत त्याचे गुणगान करा.
2Да веселится Израиль о Создателе своем; сыны Сиона да радуются о Царе своем.
2इस्राएलाच्या लोकांना त्यांच्या निर्मात्याबरोबर आनंदोत्सव साजरा करु द्या. सियोनच्या लोकांना त्यांच्या राजाबरोबर आनंद उपभोगू द्या.
3да хвалят имя Его с ликами, на тимпане и гуслях да поют Ему,
3त्या लोकांना डफाच्या आणि वीणेच्या तालावर नाच करुन देवाची स्तुती करु द्या.
4ибо благоволит Господь к народу Своему, прославляет смиренных спасением.
4परमेश्वर त्याच्या लोकांबरोबर सुखी आहे. देवाने त्याच्या विनम्र लोकांसाठी अद्भुत गोष्ट केली, त्याने त्याचा उध्दार केला.
5Да торжествуют святые во славе, да радуются на ложах своих.
5देवाच्या भक्तांनो तुमच्या विजयाबद्दल आनंदी व्हा. झोपी गेल्यावरही आनंदी राहा.
6Да будут славословия Богу в устах их, и меч обоюдоострый в руке их,
6लोकांना देवाजवळ त्याचे गुणगान करु द्या आणि त्यांना त्यांच्या तलवाडी हातात घेऊ द्या.
7для того, чтобы совершать мщение над народами, наказание над племенами,
7त्यांना त्यांच्या शत्रूंना शिक्षा करु द्या. त्यांना त्या लोकांना शिक्षा करु द्या.
8заключать царей их в узы и вельмож их в оковы железные,
8देवाचे लोक त्या राजांना आणि महत्वाच्या लोकांना साखळंदडाने बांधतील.
9производить над ними суд писанный. Честь сия – всем святым Его. Аллилуия.
9देवाने आज्ञा केल्याप्रमाणे देवाचे लोक त्यांना शिक्षा करतील. देवाचे सगळे भक्त त्याला मान देतात. परमेश्वराचे गुणगान करा