Marathi

Serbian: Cyrillic

Psalms

120

1मी संकटात होतो, मी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली आणि त्याने मला वाचवले.
1Ка Господу завиках у невољи својој, и услиши ме.
2परमेश्वरा, माझ्याविषयी खोट बोलणाऱ्या लोकांपासून मला वाचव. त्या लोकांनी खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगितल्या.
2Господе! Избави душу моју од уста лажљивих и од језика лукавог.
3खोटारड्यांनो तुम्हाला काय मिळणार आहे ते माहीत आहे का? त्यापासून तुमचा काय फायदा होणार आहे ते तुम्हाला माहीत आहे का?
3Шта ће Ти дати и шта ће Ти принети језик лукави?
4सैनिकाचे अणकुचीदार बाण आणि जळते निखारे तुम्हाला शिक्षा म्हणून मिळतील.
4Он је као оштре стреле у јакога, као угљевље смреково.
5खोटारड्यांनो, तुमच्याजवळ राहाणे म्हणजे मेशेखात राहाण्यासारखे आहे, केदारच्या तंबून राहाण्यासारखे आहे
5Тешко мени кад сам туђин код Месеха, живим код шатора кидарских.
6शांतीचा तिरस्कार करणाऱ्या लोकांजवळ मी खूप काळ राहिलो आहे.
6Дуго је живела душа моја с онима који мрзе на мир.
7मी म्हणालो, मला शांती हवी, म्हणून त्यांना युध्द हवे आहे.
7Ја сам миран; али кад станем говорити у њих је рат.