Russian 1876

Marathi

Psalms

146

1(145:1) Хвали, душа моя, Господа.
1परमेश्वराची स्तुती करा. माझ्या आत्म्या, परमेश्वराची स्तुती कर.
2(145:2) Буду восхвалять Господа, доколе жив; буду петь Богу моему, доколе есмь.
2मी आयुष्यभर परमेश्वराची स्तुती करीन. मी आयुष्यभर त्याचे गुणगान करीन.
3(145:3) Не надейтесь на князей, на сына человеческого, в котором нет спасения.
3तुमच्या नेत्यांवर मदतीसाठी अवलंबून राहू नका. लोकांवर विश्वास टाकू नका. का? कारण लोक तुम्हाला वाचवू शकत नाहीत.
4(145:4) Выходит дух его, и он возвращается в землю свою: в тот деньисчезают все помышления его.
4लोक मरतात आणि त्यांचे दफन केले जाते आणि नंतर मदतीच्या त्यांच्या सगळ्या योजनाही जातात.
5(145:5) Блажен, кому помощник Бог Иаковлев, у кого надежда на Господа Бога его,
5पण जे लोक देवाला मदतीबद्दल विचारतात ते सुखी असतात. ते लोक परमेश्वरावर, त्यांच्या देवावर अवलंबून असतात.
6(145:6) сотворившего небо и землю, море и все, что в них, вечно хранящего верность,
6परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली. परमेश्वराने समुद्र आणि त्यातल्या सर्व गोष्टी निर्माण केल्या. परमेश्वर त्यांचे सदैव रक्षण करील.
7(145:7) творящего суд обиженным, дающего хлеб алчущим. Господь разрешает узников,
7जे लोक दु:खी कष्टी आहेत. त्यांच्यासाठी परमेश्वर योग्य गोष्टी करतो. तो भुकेल्यांना अन्न देतो. तुरुंगात बंद असलेल्यांना तो सोडवतो.
8(145:8) Господь отверзает очи слепым, Господь восставляет согбенных, Господь любит праведных.
8परमेश्वर आंधळ्यांना पुन्हा दिसू लागण्यासाठी मदत करतो. संकटात असलेल्या लोकांना परमेश्वर मदत करतो. परमेश्वराला चांगले लोक आवडतात.
9(145:9) Господь хранит пришельцев, поддерживает сироту и вдову, а путь нечестивых извращает.
9परमेश्वर आपल्या देशातल्या परक्यांचे रक्षण करतो. परमेश्वर विधवांची आणि अनांथांची काळजी घेतो. परंतु परमेश्वर वाईट लोकांचा नाश करतो.
10(145:10) Господь будет царствовать во веки, Бог твой, Сион, в род и род. Аллилуия.
10परमेश्वर सदैव राज्य करील सियोन तुझा देव सदैव राज्य करीत राहील परमेश्वराची स्तुती करा.